➤ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक [३००+] Inspirational Thoughts In Marathi | Motivational Thought In Marathi | Marathi Inspirational Quotes On Life Challenges - आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Marathi Inspirational Quotes On Life Challenges , Inspirational Thoughts In Marathi Language , Inspirational Quotes In Marathi With Images ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाचे शिखर गाठण्यास मदत करतील .ध्येय लहान असो वा मोठे Motivation ची गरज प्रत्येकाला कधी ना कधी पडतच असते.LoveQuotesKing आज आपल्या समोर काही प्रभावशाली Marathi Quotations Share करत आहे.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका
ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात
life quotes in marathi
क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं
marathi quotes on life and love
गणितात कच्चे असाल तरी चालेल,पण हिशोबात मात्र पक्के राहा
यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
life quotes in marathi
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात,मावळत्या नाही.
आयुष्यात बदल नक्की येतील पण आपण बदल आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे
यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास पाहिजे कि आपण हे करू शकतो
आयुष्य तुम्हाला खूप वेळा संधी देते त्या संधीच सोनं आपल्याला करता आलं पाहिजे
marathi quotes on life
तुमच्या कडे एवढं ज्ञान ठेवा कि समोरच्या व्यक्ती ला काय अडलं त्याच्या प्रश्नाचा उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात
नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवु शकते.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते
नशिबावर तुमचा भरोसा फक्त १% पाहिजे आणि कष्टावर ९९% पाहिजे.
मोठे व्हा पण त्यांच्या समोर नाही ज्यांनी तुम्हाला मोठं केलं.
पुढे जाण्यासाठी तुम्ही स्वतः तयार केलेले रस्ता वापरा
सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका, तुम्ही जिथे बसणार तिथेच सिंहासन बनेल
marathi life quotes
चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांशी लढायला लागते
कष्ट एवढे करा कि नशीब पण बोलला पाहिजे घे घे ह्या गोष्टीवर फक्त तुझाच हक्क आहे
संपूर्ण जग म्हणते कि बस झालं आता थांब हार मान पण हृदय हळूच सांगतो कि एकदा अजून प्रयत्न कर तू नक्कीच करू शकतोस.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते
काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव
दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात.
तुमच्या प्रत्येक पुढच्या पाऊलाला गुप्त ठेवा,इथे तुमचं चांगलं बघणारे आहेत कि नाही पण वाईट बघणारे खूप आहेत.
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे
जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात
जर तुमच्या Signatureला ऑटोग्राफ मध्ये बदलायचे असेल तर तुम्हाला हार्ड वर्क करावाच लागेल
inspirational quotes in marathi
मी धोक्याचा बदला कधीच घेणार नाही पण माझ्या यशाने त्यांना रोज जळवणार
marathi quotes on life and love
स्वतःसाठी नाही तर त्या लोकांसाठी यशस्वी व्हा जे लोक तुम्हाला अयशस्वी बघणार होते
तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावतलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे मास्यांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रानो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा
आयुष्यात आजवर जगलो,प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,विश्वास टाकला, चुका केल्या,पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.
यश हे तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बाहेर पडूनच ते मिळवावे लागेल.
जेवढे कठोर परिश्रम एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही कराल, तेवढाच अभिमान तुम्हाला ती गोष्ट प्राप्त केल्यावर वाटेल
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील
यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच
लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही,तुम्ही तुमच्या बद्दल काय विचार करता हे सर्वात महत्त्वाचे आहे
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुमची प्रगतीच्या मार्गावर आहात.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता
marathi quotes on life
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वत:च निर्माण करावे लागते
यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाहीत
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तिचं आहे
वाट पाहणार्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते
यश मिळवण्यासाठी केलेले कष्ट हे फक्त न फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात
best inspirational quotes
सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोट का होईना पण हसतं हसतं मरायच
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही
फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवतील.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात
चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृतीकरुन कामाला लागा
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन
संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा आज जे तुम्हाला हसत आहेत उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील
inspirational quotes for students
गेलेली वेळ परत येत नाही म्हणून जे काही करायचं आहे ते योग्य वेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा
जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.चुकाल तेव्हा माफी मागा अन कुणी चुकलं तर माफ करा.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा,खूप ससे येतील आडवे,बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा
भूतकाळ कसाही असुद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते
वागण्यात खोटेपणाआला कि जगण्यातमोठेपणा मिळवता येत नाही
आयुष्य हे सर्कस मधल्या joker सारखं झालंय कितीही दुःखी असलं तरी जगासमोर हसावच लागतं
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता,त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो
कर्तुत्व सिद्ध केल की जग,जात-पात,रंग, भेद सर्व विसरतात
inspirational quotes about life
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल
कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नको कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे
यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्गम्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे
नातं कधीच स्वतःच नाही तुटत गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो
यशस्वी कथा वाचू नका,त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल
आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतील सांगता येत नाही
छोटसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमची किंमत जाणतात
inspirational quotes for students
जीवनामध्ये या 5 गोष्टीना कधीच तोडु नका विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो
माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये
best motivational quotes
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील
योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते
अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल
सर्वात मोठे यश खूप वेळासर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते
वेळ प्रत्येकाचं खरं रूप दाखवते म्हणून कुणालाच जास्त जवळ करू नका नाहीतर स्वतःला त्रास करून घ्याल
वाईट माणसे वाईट मार्गाने आली तर लवकर ओळखता येतात परंतु हीच वाईट माणसे जर चांगल्या मार्गाने आली तर ओळखणे फार कठीण जाते
आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते
ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,पण ज्यांची नियत वाईट आहे,त्यांना चुकून ही साथ देऊ नका
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका,उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील
encouraging quotes
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे
ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे
स्वप्न मोफतच असतात,फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते
पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा
गर्दीचा हिस्सा नाही,गर्दीच कारण बनायचं
एकावेळी एकच काम करा,पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल
best motivational quotes
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते
यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय
success quotes
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते
माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे
हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते
चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,तरी एखादा तारा नक्कीच मिळेल
खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर,स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो
जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे
positive quotes
आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं
सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं
तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता
रुद्राक्ष असो किंवा माणूस खुप अवघड असत एकमुखी भेटण
अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत
अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा
दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्विकारा
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा
प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही
success quotes
प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते
तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता
अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका
inspirational quotes
उत्साह हेच सर्वकाही आहे फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे
अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे
मी 'कोणापेक्षा' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,पण मी 'कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत
स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं
जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण 'परमेश्वर' हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो
आपले लक्ष्य, साध्य करायला विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल
आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात
रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा
आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा
स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं
कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो
कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे
गरूडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही
ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही.एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो
परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा
हसतं हसतं सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही
गुणांचं कौतुक उशीरा होते पण होते
रस्ता नाही असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे
inspirational quotes
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा
motivational quotes in marathi
संकटं तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर दाखविण्याची ती गोष्ट आहे
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो
अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतू,आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही
उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं
Marathi Motivational Quotes
जसा गेलेला बाण परत येत नाही तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही
जो धोका पत्करण्यास कचरतो,तो लढाई काय जिंकणार !
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा
तुम्ही मला कैद करू शकता माझा छळ करू शकता माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत
सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो
परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे
प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लागतो
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ
motivational quotes in marathi
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरुन मोजता येते
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं
प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही,त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो
आम्ही तुमच्यासाठी असे Motivational Quotes In Marathi Pdf , Marathi Inspirational Quotes On Life Challenges घेऊन आलो आहोत जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यास मदत करतील अशी आम्हाला खात्री आहे . प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण असतात जेव्हा एखाद्याला असे वाटते की आता बास, कधीकधी तो खूप उदास वाटते, तर मग नक्कीच आपल्या आयुष्यात मोटिवेशन आवश्यक आहे.आपण एकटे असाल तर फक्त Motivational Quotes In Marathi For Success आपल्याला मदत करतात.आपल्या उद्दीष्टांच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला दररोज कठोर परिश्रम घ्यावे लागतील. जोपर्यंत आपल्याकडे आपले ध्येय गाठण्याची भूक आहे, तोपर्यंत आपल्याला नेहमी ते प्राप्त करण्यासाठी मोटिवेशन ची गरज असेल आणि या प्रवासात आमचे हे Marathi Quotes On Life And Love आपल्याला मदत करतील. म्हणूनच आपण आमचे Inspirational Thoughts In marathi पाहणे विसरू नका.अजून मस्त quotes साठी आमच्या अजून पोस्ट्स बघा.इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा डाउनलोड बटनावर क्लिक करा .जर तुम्हाला आमचे स्टेटस आवडले तर Share करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही Share करा.आम्ही रोजच असा नवनवीन पोस्ट टाकत असतो तर आम्हाला Social Media वर फोल्लोव अवश्य करा .आमच्या बाकी पोस्ट ही मस्त आहेत त्याही अवश्य बघा.. जर तुम्हाला आमचे स्टेटस आवडले तर Share करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही Share करा.आम्ही रोजच असा नवनवीन पोस्ट टाकत असतो ताई आम्हाला Social Media वर फोल्लोव अवश्य करा .आमच्या बाकी पोस्ट ही मस्त आहेत त्याही अवश्य बघा. Motivational Thought In Marathi , Success Marathi Suvichar , Motivational Quotes In Marathi For Success ह्यावर Quotes साठी अजून पोस्ट बघा.
Some of them are specially good Hindi Poetry please check my website and tell me if i can get a backlink from you of not. in return i will give a backlink to you
ReplyDeletePost a Comment