ती एकटीच एवढी जबरदस्त मनामध्ये बसली की आता दुसऱ्या कुणाकडे लक्षचं जात नाही
कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं केलं परकं जगानं तरी आपल्याला हसवून आपलंस करून घेणारं
भेट कधीतरी एकांतात तुला पाहून हृदयाची होणारी धड धड ऐकवायची आहे तुला
तुला कुणी पाहिलं तर जीव माझा जळतो जगापासून तुला कुठे लपवू हा विचार मग मला पडतो
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते
मी लहानपणीच तुला मागायला हवं होतं कारण थोडसं रडलं की घरचे जे हवं ते आणून द्यायचे
मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे
तुझ्यासाठी आणलेले गुलाबाचे लाल फुल माझ्या हातातच राहिलं,कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबाचं फुल तुझ्या हातात पाहिलं
Love Quotes In Marathi
ती बोलून गेली देवा ह्याला सुखी ठेव पण तिला काय माहिती सुखी राहायला मला तू हवी होतीस
आयुष्य अशा व्यक्ती सोबत व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची आणि तुमचीच साथ हवी आहे
अशाच खूपसाऱ्या Love Quotes साठी आपल्या website ला Add To Bookmark करून ठेवा आणि आपल्या सर्व Social Media Accounts ला Follow करा
Love Quotes In Marathi
Post a Comment