♥ [हृद्यस्पर्शी २००+] Marathi Propose Lines | Heart Touching Love Quotes In Marathi | Marathi Love Status For Girlfriend ♥ - आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Love Msg Marathi , Marathi Quotes On Life And Love , Marathi Shayari On Life , Marathi Love Msg For Husband मराठी यांचा संग्रह आणि प्रत्येक Quotes बरोबर त्याची स्टेटस इमेजेस . जर तुम्हा तुमच्या भावना ,तुमचे प्रेम समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर Love Sad Status In Marathi आपली मदत नक्कीच करतील.जर तुम्ही खरोखरच कुणावर मनापासून प्रेम करता तरं त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगून तरं बघा आमचे स्टेटस पाठवून तर बघा,आपले प्रेम व्यक्त करण्यास घाबरू नका,ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला होकार देणार .
तुझा शिवाय जगणे खुप अवघड आहे आणि तुला समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड आहे
माझ्या हृदयाला कान लावून ऐक तो आवाज जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो
Status In Marathi Love
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे असले तरी त्यात जीव माझा आहे
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना ते म्हणजे प्रेम
स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात
खडूस किती वेळा सांगू तुला साडी घातल्यावरकेस मोकळे नको सोडत जाऊस Heart Attack आला तर मरेल ना मी
जर दोघे मनापासून खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना कोणीच अडवू शकत नाही
चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही समजू शकेल,जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल
या छोट्याशा Life मध्ये छोट्याशा Heart वर प्रेम करणारी कोणीतरी Queen पाहिजे
Marathi Love Quotes
आजकाल झोप कमी, तुझी आठवणचं जास्त येतेय
नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी येतात भेटायला तु तर सांगत नाही ना त्यांना असं वागायला
तुझं माझं प्रेम लाइट बिलासारखं आहे दिवसेंदिवस वाढतच चाललंया
खडूस तू समोर दिसलीस की,फक्त तुलाच पाहत बसावं असं वाटतं
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल आणि मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील शेवटचा दिवस असेल
हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात
झोप उडवून मला म्हणते झोप आता उदया बोलू तुच सांग मला आता मी उद्या पर्यंत काय करु
एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून
तीला फक्त माझ्या आईची बाबांची care करता आली पाहिजे प्रेम कस करायच तिला मी शिकवतो
कस सांगू तुला..तूच समजून घेणा..तुझी आठवण येते खूप..जवळ येऊन मिठीत घेणा
खुप मस्त आहे आमची जोडी किती पण वाद झाले तरी शेवटी एकत्र येतोच आम्ही
किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार?आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत,पण दिसू नाही देणार
प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही
प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच आहे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून
आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे
खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची काळजी घे
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं कारण मी थोडंस जरी रडलो ना तर घरचे हवं ते आणून द्यायचे
छोट्या - छोट्या गोष्टी वर तेच Couples भांडतात जे एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात
खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न
मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात
कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम
प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते
जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते
कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल
एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम
जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल बाकी दुनिया फक्त मजा घेईल
प्रेम असाव तर राधा कृष्ण सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं नसलं...गेल तरी कायम ह्रदयात जपलेले
Crush तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.
प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
नाही आवडलं तुझ मला हे परक्यासारख वागण, सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण
Marathi Quotes
अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात
सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात पण तुच एक आहेस की अनलिमिटेड आवडतेस
Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो...गरज असते ती प्रेम, विश्वास आणि Respect ची
खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात
मनातलं बोलायला धाडस लागत पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडाव लागत
देवाने मला माझा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दिलेल बक्षीस आहेस तू
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आह
कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे
जेव्हा प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात…तेव्हा दुख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत
प्रेम ज्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, अणि तोही आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ…
का कोणास ठाऊक पण एवढं मात्र नक्की आहे की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी 'होय' लपलेलं आहे.
खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त मज्जा तर तुझ्यासोबत भांडण्यात येते.
लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो त्यांना कसं सांगू मी तर इथंच अप्सरा बघितली आहे
नको माधुरी दिक्षित नको जुही चावला.. तु हो म्हणलीसं की मला देवचं पावला
तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे हे माहित नाही,पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस तेव्हा खरंच मला करमत नाही
आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं पहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय.
कोणीतरी खर सांगितलं होत एकटं राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच
प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. राग नसावा अनुराग असावा. जीव देणे नसावे जीव लावणे असावे.
तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे
तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही पण तुझ्या नजरेनं मला नोकर बनवलं आहे
सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक करत जा आरशात पाहण्याऐवजी तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा
या मनाला खूप थांबवले तरी या मनाला तुझीच ओढ लागली आहे.
जे माझं आहे ते माझंच आहे आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे...
सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो नको टाकत जाऊ कामात मन लागत नाही फक्त तुलाच पाहत बसू वाटते.
लोकांच्या gf रुसुन बसतात आणि इथे आमचा बोका गाल फुगुन बसतो मग मला मनवाव लागत.
ती आणि मी एकत्र असतो ना Time कसा निघून जातो हेच समजत नाही.
प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे.
तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे मला माझ्यासाठी काही नको फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायचं आहे.
तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल मी तुला समजून सांगेल पण आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे
तुला माझी आठवण आली तर मी दिलेल्या Teddy सोबत बोलत जा.
प्रेमळ हे प्रेम प्रेम करताना मी तुझ रूप नाही पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील सुंदर अस मन पाहिल.
किती छान वाटते जेव्हा मी रुसल्यावर तू मला बोलते येक ना पिल्लू तू सांग मी तुझ्यासाठी काय करू
आज पर्यंत मी तुझ्या हृदयात एवढी जागा केली आहे जर मी उद्या अचानक मेलो तर आठवण तरी काढशील ना
मला हे कळत नाही तू मला इतकं ignore करतेस तरी मी तुझा message ची वाट बघत असतो.
Love Quotes In Marathi
काश...कधीतरी अशी धमकी ऐकायला भेटावी...जास्त तंग केलंस ना तर लग्न करेल तुझ्यासोबत
मी तुझ्यासाठी कितीही वर्षे थांबायला तयार आहे पण मला पाहिजे तर तूच
मी अस म्हणत नाही की,सतत माझ्यासोबत बोल पण जेव्हा बोल तेव्हा फक्त माझ्यासोबत आणि माझं होऊन बोल
आयुष्यात काही लोक असे असतात, आपण फक्त त्यांच्यावर प्रेम करु शकतो त्यांना मिळवू शकत नाही
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,रात्रभर नाही,पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
शिंपल्याचा शो पीस नको जीव अडकला मोत्यात
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही
Whatsapp Status In Marathi
प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते
कविता चुकली तर कागद फडता येतो पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल
यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे अग वेडे कस सांगू तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं
Whatsapp Status Marathi
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन ती आपली मुलगी असेल
तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
तुझ्या प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे.शेवटच्या क्षणापर्यंत,मी फक्त तुझीच आहे
किती छान वाटतं ना,जेव्हा कोणी तरी म्हणतं,स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी
खरंच का कळत नाही तुला,मी नाही राहु शकत तुझ्या विना
आवडेल मला तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला हात तुझा हातात घेऊन डोळ्यात तुझ्या पहायला
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून,आणि कधी तुझा श्वास बनून
तुझी वाट पाहतांना दिवस संपतात पण माझं वाट पाहणं संपत नाही
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार
Status Marathi Love
आई म्हणते,मी झोपेत सारखा हसत असतो आता कसे सांगु तिला की स्वप्नात,मी तिच्या सुनेला पाहत असतो
पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं त्या पेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीच नसतं
माहित नाही तिच्या मध्ये असं काय आहे जेव्हा पण तिला पाहतो सारा राग शांत होतो.
तुझ्यासोबत सजवलेलं,स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही तु ये किंवा नको येउस,तुझी वाट पाहणं सोडणार नाही.
आपण ज्याच्यावर मनापासून जीवापाड खरं प्रेम करतो ना खरं तर त्याच व्यक्तीला,विसरणं खुप अवघड जातं.
प्रेम हा असा खेळ आहे जीव लाऊन खेळला तर दोघे पण जिंकतात पण एकाने माघार घेतली तर दोघे पण हरतात.
एकदा संधी गेली कि येणार नाही पुन्हा,खरं प्रेम एकदाच होतं होणार नाही पुन्हा.
मागून बघ जीव,मी नाही म्हणणार नाही,पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,मी पुन्हा कधी मिळणार नाही.
गोपिका कितीही सुंदर असूदेत मला मात्र माझी रुसणारी राधाच आवडते.
एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा त्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय
एक स्वप्न,तुझ्या सोबत जगण्याचं..एक स्वप्न,तुझ्या नावानंतर माझं नाव लावण्याचं.
Status In Marathi Love
गालावर खळी नको तिच्या,फक्त जरा हसरी मिळावी..चंद्राइतकी सुंदर नकोच,फक्त परी लाजरी मिळावी.
जर खरं प्रेम असेल,तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही आवडलाच तर ते खरं प्रेम नाही
कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे,ना कुणासाठी झुरण्याचा त्रास आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती.
जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना तो तुमच्यासाठी कधीच Busy राहत नसतो.
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला खूप चांगल वाटतं.
माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू माझ्या Life ची गरज आहे तू माझा जगण्याचे कारण आहे तू, अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू
Marathi Status For Love
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं तुझ्या नंतरही कुणी नसेल जो पर्यंत श्वासात श्वास आहे माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल.
देव पण कमाल करतो अनोळखी माणसाला पण एवढं जवळचं करतो की त्याचा शिवाय राहिलं जात नाही
छोटस हे माझ हृदय तू चोरले आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले
आयुष्यात एक कळलं एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते
वेडा होतो तुझ्या मिठीत यात माझा काय गुन्हा तू आहेसच एवढी गोड म्हणून ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा.
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे पण तुला चोरून पाहण्यात एक वेगळीच मजा येते.
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही…
तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही
मलाही वाटतं तुझ्या हातात हात घालून तुझ्या खांद्यावर डोके ठेवून शांत बसावं.
तीच नकळत चोरून बघणं पण मनाला एकदम वेड लावून जात यार
प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा..जो लग्नाच्या दिवशी,तिला म्हणेल आज रडून घे उद्यापासून मी तुला रडू देणार नाही.
Quotes In Marathi On Love
कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
तुला राग आला की तू दिसतेस छान..पण एक टक पाहत राहिले की खाली झुकवतेस मान..
प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच लग्न करणार..नाही म्हणलं तर त्याला मंडपातून मी पळवून आणणार
तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी खूप मोठं काम केलं असणार त्यामुळे त्यांना माझ्यासारखी सून भेटणार.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार दोन्ही माझ्याच पक्षात येईल जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल आणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल
माझी पसंद लाखात एक असते विश्वास बसत नसेल तर आरशात बघा.
Quotes In Marathi On Love
तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस
आयुष्यात एवढं Successful व्हायचंय जी आज नाही बोललीये तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय
हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो याला काय समजू तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट.
तुझी नजरच अशी कातिल आहे ना कोणीही लगेच प्रेमात पडेल
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी तुम्हाला हसायचं नसतं तेव्हा पण ती हसवण्याचा प्रयत्न करते.
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना शेवटी ठरवले विसरून जायचं तुला पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना
Quotes In Marathi In Love
प्रेम त्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो नाहीतर आपल्या आवडीसाठी आपण उगाच आयुष्य घालवतो
विसरून जा तिला जी तुला विसरेल बघु नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,जी स्वतः रडून तुला हसवेल
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…
ज्या व्यक्तीशी बोलताना,दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,तेव्हा समजून जा कि,तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झाले आहात…..
गप्पच रहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर वाटतं तू सगळं ओळखावंस मी नुसतं हसल्यावर
फक्त Message आणि Chatting करून,प्रेमाचा अनुभव येत नाही,तो तर तेव्हा येतो,जेव्हा तिची आठवण झाली कि,चेहऱ्यावर गोड हसू येतं.
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही,मन सुंदर असायला हवं..अश्या सुंदर मनामध्ये,माझं प्रेम वसायला हवं..!
आयुष्य हे एकदाच असते,त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,आपण दुसऱ्याला आवडतो,त्यालाच प्रेम समजायचे असते
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली….डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली
तिच्याच साठी मी, रोज एक कविता करावी तिने ती माझ्याच समोर वाचावी,अन वाचून झाल्यावर, मला पाहून…हळूच ती लाजावी…
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,प्रेमाला गोडी येणार नाही..आणि रागावून दूर गेल्याशिवाय,त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,मान अपमान प्रेमात काहीच नसतं,आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे
मी जिच्यावर प्रेम करतो तिला बघतात सगळ्यांच्या नजरा..आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली कि झुकतात सगळ्यांच्या नजरा
मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू जगांत भारी नाही पण माझं जग भारी करणारी आहेस तू
जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.समजून जा कि तोच व्यक्ती,तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो
एक गुलाब म्हणतो I love You एक स्माईल म्हणते I like You एक रिंग म्हणते I marry You पण माझं एक छोटस Status म्हणतं खडूस i Really miss You
भरपूर भांडून पण जेव्हा,एकमेकांसमोर येता आणि एका Smile मध्ये सगळं काही ठीक होतं ते प्रेम आहे.
तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना तरी माझा पूर्ण दिवस छान जातो
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फक्त तुझी अन तुझीच वाट पाहत आहे
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर मी कधीही तोडणार नाही तु ये अथवा नको येऊ मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही….
तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं.
नदीला या काठ दे..वाटेला माझ्या वाट दे..अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,आता फक्त आयुष्यभराची साथ दे.
कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.
जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते
तुला रडवायचं आहे तितकं रडव पण साथ सोडू नको कारण मी रडायला तयार आहे पण तुझी साथ सोडायला नाही.
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली
अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल
‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे,जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.
रोज रोज त्रास होतो तुझ्यापासून दूर राहण्याचा.कधी खेळ हा थांबेल संदेशाद्वारे बोलण्याचा
माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात तू केलीस तर, माझी इच्छा आहे की,शेवट पण तूच करावा…
मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
भरपूर वेळ झाला तरी तू,आली पण नाही..तू येशील म्हणून मी,कुठे गेलो पण नाही.
प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही,ज्याच्या बरोबर राहायचंय.प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय,राहू शकणार नाही.
तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.
माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे..तू असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे..!
प्रेम करायचं म्हणाल तर,कुणाशीही जमत नाही.मनासारख्या जोडीदारा शिवाय,संसारात मन रमत नाही.
प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक त्याला नावे ठेवतात,आणि, नावे ठेवणारी माणसेच,नकळत कधीतरी प्रेमात पडतात.
तुझ्या आयुष्यात माझी जागा,घेणारे लाखो तुला भेटतील पण, माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी,फक्त तू एकटीच असशील.
माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते आणि माझ्या जागल्या नंतर “तूच” माझा पहिला विचार असते
कुठे जाणार सोडून तुला,जिव माझा तूच आहेस,कोणी काहीही म्हणू दे,माझ्या मनात तूच आहेस.
प्रेम कधी पहिलं नसतं,आणि कधी शेवटचं नसतं,कारण प्रेम केव्हाही होउ शकतं,कारण प्रेम फक्त प्रेम असतं.
तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,“त्रास” प्रेम केल्याने होतो की,आठवण आल्याने.
अजूनही जीवन जगत आहे,कारण माझा श्वास आहे तू,तू जरी माझी नसलीस तरी,माझं पहिलं प्रेम आहे तू.
असावं कुणीतरी मनमोकळ बोलणार काहीही न सांगता,अगदी मनातल ओळखणार..
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो
चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी..
Emotional Quotes In Marathi ही पोस्ट सुद्धा बघा तुम्हाला नक्कीच मदत होईल .ह्या Marathi Love Shayari For Girlfriend फक्त त्यांच्यासाठी नाहीत जे प्रेमात यशस्वी झाले त्यांच्यासाठी पण आहेत जे अपयशी झाले आहेत म्हणून खचून जाऊ नका प्रयत्न करत राहा.आमच्या Heart Touching Status In Marathi आवडल्यास आपल्या मित्रांना ही पाठवा.अजून मस्त quotes साठी आमच्या अजून पोस्ट्स बघा.इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा डाउनलोड बटनावर क्लिक करा ..जर तुम्हाला आमचे स्टेटस आवडले तर Share करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही Share करा.आम्ही रोजच असा नवनवीन पोस्ट टाकत असतो ताई आम्हाला Social Media वर फोल्लोव अवश्य करा .आमच्या बाकी पोस्ट ही मस्त आहेत त्याही अवश्य बघा.Sad Life Status Marathi , Broken Heart Status In Marathi , One Side Love Status In Marathi , One Sided Love Quotes In Marathi , Marathi Breakup Quotes ह्यावर Quotes साठी अजून पोस्ट बघा.
MAST
ReplyDeletePost a Comment