Love Quote King च्या Marathi Motivation Quotes मध्ये आपले स्वागत आहे.आयुष्यात कितीही कठीण परिस्तीथी असली तरी यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यास हे मोटिवेशनल कोट्स  Inspirational Quotes in Marathi,  Motivational Status in marathi, Motivational Whatsapp Status in Marathi, Motivational Images in Marathi तुम्हाला नक्कीच मदत करतील. 

ध्येय लहान असो वा मोठे Motivation ची गरज प्रत्येकाला कधी ना कधी पडतच असते .LoveQuotesKing आज आपल्या समोर काही प्रभावशाली Marathi Motivational Quotes Share करत आहे.स्वतःला मोटीवेट करा व हे Motivational Quotes in Marathi आपल्या मित्र, मैत्रिणी आणि आपल्या परिवारासोबत सुद्धा Share करा.


Motivational Quotes in Marathi

एकदा आपले कर्तृत्व सिद्ध झाले की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात
Motivational Quotes in Marathi
कारणे सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत

Motivational Quotes in Marathi
झोपून स्वप्न पाहत राहण्यापेक्षा उठून स्वप्नांचा पाठलाग करा
Motivational Quotes in Marathi
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा
Motivational Quotes in Marathi
आत्मविश्वास आणि चिकाटी ह्या यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत

Motivational Quotes in Marathi
स्वप्न पाहत असाल तरं मोठेच पहा लहान कशाला? कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकतात

Motivational Quotes in Marathi

नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल पण स्वतःची असली पाहिजे
Motivational Quotes in Marathi
क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही

Motivational Quotes in Marathi
नंतर कधीच येत नाही जे काही करायचे ते आताच करा

Motivational Quotes in Marathi

आपली सावली तयार करायची असेल तरं ऊन झेलण्याची तयारी असावी लागते

असाच खूपसाऱ्या Love Quotes,Motivational Quotes,Whatsapp Status साठी आपल्या Website ला Add To Bookmark करून ठेवा आणि आमच्या सर्व Social Media Account ला Follow करा

1 Comments

  1. तुम्हि लिहलेले स्टेटस खुप छान आहेत! तुमच्या सगल्या पोस्ट वाचल्या नन्तर मी पण एक छोटासा ब्लॉग लिहला आहे आपण वाचू शकतात

    Life Vait Vel Marathi Status
    Sanskar Quotes in Marathi
    Changale Sanskar Quotes in Marathi
    Sangharsh Status in Marathi
    Changle Vichar Short Status Marathi
    Navra Bayko Prem Kavita Marathi

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post