Dialogue Marathi ह्या आपल्या नवीन पोस्ट आपण मराठी फ्लीम्स मधील जुने नवे सर्व गाजलेले Marathi Film Dialogues जे मराठी सिनेसृष्टील्या विविध कलाकारांनी म्हंटले असतील.मग ते dialogue मुळशी पॅटर्न [Mulshi Pattern Dialogue] सारख्या धमाकेदार चित्रपटातील असतील किंवा पुणे मुंबई मुंबई मितवा सारख्या रोमँटिक चित्रपटातील असतील दुनियादारी [Duniyadari Dialogue],नटसम्राट[Natsamrat Dialogues] ह्या चित्रपटातील dialogues तरं सगळ्यांच्याच तोंडपाठ असतील किंवा सैराट सारख्या एखाद्या गाजलेल्या चित्रपटातील असतील. म्हणूनच आम्ही ह्या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत काही सुप्रसिद्ध मराठी dialogues जे तुम्हाला खूप आवडतील जर हे dialogue तुम्हाला आवडले तरं आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .


Dialogue Marathi
चित्रपट - दुनियादारी ➤
लोक रुप पाहतात.आम्ही ह्रदय♥ पाहतो, लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो…फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो😎
चित्रपट - मुळशी पॅटर्न ➤
मी ठोकत नाय ओ , मी तोडतो💪 माझा पॅटर्न च वेगळाय .
चित्रपट - कायद्याचं बोला ➤
तुला माणूस म्हणावं तर अक्कल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही.
Dialogue Marathi

Dialogue Marathi

चित्रपट -मुळशी पॅटर्न ➤
तुम्ही आम्हाला घोडे🐎 लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू बैल ते पण नांगरासकट
चित्रपट -मुळशी पॅटर्न ➤
शेती विकायची नसते हो… राखायची असते. 😇
चित्रपट -माउली ➤
यापुढे कोणी बापाचा नाव विचारला की माझाच नाव सांगायचं 😎.
चित्रपट -कलासमेंट ➤
माशाला🐳 पोहायला आणि बापाला ठोकायला शिकवायच नाही
चित्रपट -दुनियादार ➤ी
आता त्रास💔 करून घायचा नाही ☝आता त्रास द्यायचा👊.

Dialogue Marathi

चित्रपट -मुळशी पॅटर्न ➤
गुन्हा करायचाच तर चारचौघात करा लपून छापून भुरटे मारतात 👉भाईलोक नाही
चित्रपट -माउली ➤
आपला हात💪 भारी, लाथ भारी, सगळंच लय भारी
चित्रपट -लालबाग परळ ➤
कोण नाही कोणचा वरण भात लोणचा ☺
चित्रपट -कॅम्पर्स कट्टा➤
दिली तर टाळी नाहीतर गोळी ✔
चित्रपट -मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ➤
मोडेन पण वाकणार नाही 👊
चित्रपट -देऊळ ➤
असं अ माणूस म्हणून आमच्या भावनांना किंमतच नाय का 💔
चित्रपट -मी शिवाजी पार्क ➤
अन्याय होत असताना नुसता बघत राहणं हा सुद्धा गुन्हा आहे.😶
चित्रपट -मी शिवाजी पार्क ➤
सामान्य माणूस👨 मूर्ख नसतो तो भाबडा असतो

Dialogue Marathi

चित्रपट -मुळशी पॅटर्न ➤
ज्या दिवशी या चेहऱयावर मरणाची भीती 😞दिसेल ना त्या दिवशी आपला खेळ🎯 खल्लास
चित्रपट -मुळशी पॅटर्न ➤
पुढचा विचार 👈करायची सवय नाय मला .
चित्रपट -प्रेमासाठी कॉमिन्ग सून ➤
लाल भडक माल कडक 👌आणि आपल्यापासून जो पळाला तो देवाला मिळाला

चित्रपट -झेंडा ➤
सिटूएशन बघून खेळता आलं पाहिजे मित्र 😎
चित्रपट -झेंडा ➤
उगाच वाकड्यात शिरू नकोस सुरु झाला नाहीस तोच संपशील 😎
चित्रपट -झेंडा ➤
मोजक्या रानडुकराला🐷 गाईची शिंग फुटली जणू .
चित्रपट -नटसम्राट ➤
प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं कधी योग्यता 👊नसताना मिळतं. कधी चूक नसताना निघून जातं.
चित्रपट -मुळशी पॅटर्न ➤
यमदेव जरी रेड्यावर बसून आला का नाई.. तरी आपण😎 थाट्टात उभं राहायचं.
चित्रपट - टाईमपास ➤
नया है वह ✊
चित्रपट -मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ➤
तू आलास स्वतःच्या पायाने पण जाशील दुसऱ्यांच्या खांद्यावर 💪
चित्रपट -एकाच अट ➤
एकाच अट, विषय कट 🔝

Dialogue Marathi

चित्रपट -पुणे मुंबई पुणे ➤
लाजल्यावर मी खूप छान😍 दिसते नं. तू खूप छान लाजतेस.
चित्रपट -दुनियादारी ➤
मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे🙏
चित्रपट -मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ➤
जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचे सळसळते रक्त.💪 सर्व क्षेत्रात मराछ्याचा प्रभुत्व प्रस्थापित करा.

चित्रपट -दुनियादारी ➤
पहिली सिगरेट🚬 आणि पहिला मित्र.
चित्रपट -नटसम्राट ➤
विधाता तू इतका कठोर का झालास?😩 एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजून ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन करूणाकरा आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे ?
चित्रपट -मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ➤
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा 😎
चित्रपट -टाईमपास ➤
माझी लव 😍प्राजू .. साईबाबा शप्पत..आपल्याला दोन गोष्टी लई आवडतात, काजू कतली आणि माझी प्राजू पतली!!
चित्रपट -मितवा ➤
जर प्रेम😍 संपणारच असेल तर मग ते करायचं कशाला.
चित्रपट -दुनियादारी ➤
नात्यांची गरज😢 असावी पण गरजेपुरते नाते नसावे.

Mulshi Pattern Dialogue
Dialogue Marathi

चित्रपट -दुनियादारी➤
सस्ती चीजोंका शौक हम भी नही रखते…तुझी माझी यारी मग भोकात😎 गेली दुनियादारी
चित्रपट -मोरया ➤
परिंदो की तरह सोचोगे तो घोसले मे रहोगे सोचो शहंशाह👑 की तरह तो ही ताज बनाओगे.

चित्रपट -दुनियादारी ➤
हातात कॅटबेरी असताना समोर आलेलं बिस्कीटसुद्धा तुला सोडवत नाही..बच्चूच❤️ आहेस तू….
चित्रपट -दुनियादारी ➤
भाग भाग के आया और मौत को समोर पाया👊… ऐ रिशी पकुर.
चित्रपट -प्रेमाची गोष्ट ➤
नातं संपलं तरी प्रेम❤️ उरतंच.
चित्रपट -दुनियादारी ➤
चांगल्या झाडावर नेहमी माकडे🐵 चढतात.
चित्रपट -प्यारवाली लव्हस्टोरी ➤
अरे आओ ना.…फिर✌
चित्रपट -प्रेमाची गोष्ट ➤
आपला हात धरून चालणारं कोणीतरी😍 हवं असतं आपल्याला. जो आपल्याबरोबर त्याची स्वप्नं 💑शेअर करेल.
चित्रपट -हायवे एक सेल्फी आरपार ➤
माणसं कितीही बोचरी, काटेरी असली ना. तरीही माझी म्हटली की, आपलीशी होऊन जातात. सगळी माणसं सगळी आपली माणसं👨.
चित्रपट -लई भारी ➤
आपला हात भारी💪, आपली लात भारी, च्यामायला आपलं सगळंच लई भारी.
चित्रपट -सरकारनामा ➤
तुमचे सावरता सावरता आमचे निसटायची वेळ आली आहे😢.
चित्रपट -सैराट ➤
मराठीत कळत नाय, इंग्रजीत सांगू? 😎
चित्रपट -नाळ ➤
आई जाऊ का खेळायला ? 👶
चित्रपट -क्लासमेट ➤
दर्जा👌
चित्रपट -क्लासमेट ➤
मंडळ आभारी आहे धन्यवाद 🙏
चित्रपट -समांतर ➤
माणूस एकदा वर्तमानकाळात जगायला लागला ना कि मग त्याला भूतकाळ आणि भविष्यकाळाची👈 चिंता उरत नाही
चित्रपट -समांतर ➤
बायकांचे पर्सेस💅 आणि पुरुषांचे मोबाईल्स 📱अचानक बघू नयेत

Dialogue Marathi

चित्रपट -समांतर ➤
कधी कधी प्रवासात🚕 प्रवासापेक्षा सोबत इतकी छान असते कि प्रवास संपूच नये असं वाटतं
चित्रपट -समांतर ➤
वादळ 🌊येण्याआधी त्या आधीची शांतता जास्त अस्वस्थ करणारी असते
चित्रपट -समांतर ➤
योग्य वेळी वेग🌠 पकडला कि काळ सुद्धा परिस्थितीत लुडबुड करत नाही
चित्रपट -मुंबई पुणे मुंबई ➤
अपमान करणं कोणाकडून शिकावं ते पुण्यातल्या👊 लोकांकडून शिकावं

चित्रपट -मुंबई पुणे मुंबई ➤
कविता समजायच्या नसतात समजायच्या असतात त्या भावना 🙏
चित्रपट -मुंबई पुणे मुंबई ➤
संस्कार आहेत हा आमच्यावर👊
चित्रपट -क्लासमेट ➤
डोक्यावर बसवला तर कानात नाही मुतायचं हा💪
चित्रपट -क्लासमेट ➤
चड्डीत 👖राहायचा
चित्रपट -नटसम्राट ➤
कुणी घर देता का घर?🏠 एका तुफानाला कुणी घर देता का? एक तुफान 🌁भिंती वाचून छपरावाचून, माणासाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून, डोंगराडोंगरात हिंडत आहे. कुणी घर देता का घर?
चित्रपट -टाईमपास ➤
प्रेम बरोबर असेन ना तर अख्खं जग🌏 जिंकेन आपण.
चित्रपट -मुंबई पुणे मुंबई 2 ➤
नात्यांची मजा ही हळूवार उलगडण्यातच असते. ✅
चित्रपट -टाईमपास ➤
हम जियेंगे अपनी मर्जीसे 😎और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे🔥
चित्रपट -दुनियादारी ➤
तुला माहीत होतं की मी मरणार आहे आणि तरीही माझ्याशी लग्न केलंस. इतकं प्रेम❤️ करतेस माझ्यावर

Dialogue Marathi

चित्रपट -शाळा ➤
आपल्या लाईनकडे बघणंसुद्धा एक कला आहे, लाईनला पण कळलं पाहिजे की, आपण तिच्याकडे बघतोय.❤️
चित्रपट -मुंबई पुणे मुंबई 2 ➤
मुंबई तू पुण्याच्या प्रेमात❤️ पडलीस.
चित्रपट - दगडी चाळ ➤
ये कलरफुल माझं प्रेम आहे तुझ्यावर ,लग्न 😍करशील?
चित्रपट -धुरळा ➤
तर इगो हर्ट होणारच ना शेठ 👊
चित्रपट -दे धक्का ➤
अमावास्येला🌛 पैदा झाला होता का हे
चित्रपट -दे धक्का ➤
उघड्यापाशी नागडा गेला आणि रातभर हिवाने मेल ❄
चित्रपट -धुरळा ➤
मागचे बदलले कि राजकारण बदलता😎
चित्रपट -अशी ही बनवाबनवी ➤
जाऊबाई…इतक्यात नका जाऊ बाई जाऊबाई 👸
चित्रपट -धुरळा ➤
एकदाच सांगतो पण ठोकून सांगतो,सरपंचपद याच घरात आणि याच खुर्चीवर येणार आहे🔥
चित्रपट -टाईमपास ➤
याला म्हणतात MM म्हंजे ? मॅरेज मटेरीअल..जे आजकाल गायब होत चाललं आहे. ❤️
चित्रपट -डबल सीट ➤
आवडली मुंबई..आवडायला आधी कळू तर दे…कळायचं काय त्यात सोपी आहे की मुंबई.🚄
चित्रपट -मितवा ➤
चेहरा ओला केल्यावर डोळ्यातील पाणी लपत असा वाटत का तुला?
चित्रपट -दगडी चाळ ➤
चुकीला माफी नाही 🔥

अशी ही बनवाबनवी
धनंजय माने इथेच राहतात का? 🏠.
चित्रपट -चेकमेट ➤
बिघडलेल काम सुधारण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न त्याला आणखीनच बिघडवत जातो .✔
चित्रपट -दुनियादारी ➤
या जगात बारमध्ये 🍻बसायला जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत.

Dialogue Marathi

चित्रपट -टाईमपास ➤
आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला !✔.
चित्रपट -मोरया ➤
तुझ्या बापाचं ऐकायला नाही सांगत माझा ऐक 🔥.
चित्रपट -मोरया ➤
ढुंगणावर चार बांबू पडल्याशिवाय सुधारणार नाही 💪
चित्रपट -श्यामची आई ➤
श्याम जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप. ❤️
चित्रपट -प्यारवाली लव्हस्टोरी ➤
अपना हो तो चर्चा, ✌नई तो कायको फुकट का खर्चा…
चित्रपट -नटसम्राट ➤
टू बी ऑर नॉट टू बी…दॅट इज द क्वेश्चन…🔺जगावं की मरावं ? हा एकच सवाल आहे.

Dialogue Marathi

चित्रपट -टाईमपास ➤
दगडू…लाईफमध्ये लव ♥ नावाचा टाईमपास पाहिजे .
आपल्याला आमची Dialogue Marathi ह्या पोस्टमधील dialogue कसे वाटले ते कंमेंट करून जरूर कळवा. Famous Marathi Dialogues वरील अजून पोस्ट पाहिजे असतील तरं आम्हाला जरूर कळवा आणि हे पोस्ट सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Post a Comment

Previous Post Next Post