Taunting Quotes on Relationships In Marathi यह पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी टोमणे घेऊन आलो आहोत.अप्रत्यक्षरीत्या एखादयाला काही बोलायचं असेल तर हे टोमणे नक्कीच कमी येतील .एखाद्याला त्याच काय चुकतंय हे दाखवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. आपले मित्र आपल्याला टोमणे मारतात. तर काडी आपले आईवडील एखादा धडा शिकवण्यासाठी सुद्धा टोमणे मारतात.
नक्कीच आपल्याला ह्या पोस्ट मधील टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक ,मराठी स्टेटस नाती ,मराठी टोमणे SMS ,मराठी टोमणे , Marathi Tomane Status जरूर आवडतील हे Quotes आपल्या मित्रांना मैत्रिणींना आणि परिवाराला शेयर करायला विसरू नका.
तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी आणि समज जास्त असते एकमेकांच्या तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते ,अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो
माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात
आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल
आमच्या भांडणात अंतिम शब्द नेहमी माझा असतो ,'माफ कर मी चुकलो'
चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा
आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार
एकदा वेळ निघून गेली कि पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो म्हणून आताच जागे व्हा
इकडच्या गोष्टी तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ई-मेल पेक्षा female पुढे असतात
आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा तमाशा बघायलाच जास्त आवडतो
इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…
जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका
कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत त्यात चड उतार हे असतातच
प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही
रांगोळीत भरतेय ती लाल रंग आणि लांब नाकावर खूप राग , काही बोलायला गेले कि माझ्यावर ओकायची नुसती आग .
कोण तरी म्हणाले 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मी म्हणालो 'मला नकोच आहे '
मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही
एखाद्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा जरा समजून घेतलेले काय वाईट ?
परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल पण विचारांनी कधी गरीब होउ नका
मराठी टोमणे
ज्यांच्याकडे Heart नाहीये आजकाल ते पण Hurt होतात
वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो
चांगल्यानी मला चांगले पाहिले वाईटानी मला वाईट पाहिले ज्यांचे जसे विचार त्यानी मला तसे पाहिले
वेळ बदलली कि माणसं हि बदलतात
हल्ली स्वःताला शोधायला जास्त वेळ लागतो बाकी गोष्टी google वर लगेच सापडतात
मी काही खास नाही पण माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत
दारू हे काही उत्तर नाही पण जरुर ती प्रश्न विसरायला लावते
कधीच मागे वळून न पाहणारे पुढे जाऊन धडपडतात
विजय मिळवायचा असेल तर पराजित लोकांचा आधी अभ्यास करा
आपली बायको सुंदर आणि हुशार असावी असं सगळ्यांना वाटते पण दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे
प्रेम जर आंधळे असेल तर मी तिला शोधू कसा ?
काही लोक निघून गेल्यावरच त्याची योग्य किंमत कळते
अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात
आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला म्हणून नाही तर त्याच्याकडे किती पैसा आहे हे बघून नाते बनवतात
सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील पण प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील
आपल्या लोकांचे खरे चेहरे हे संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात
आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुहे जाण्यासाठीच करा उगाच लोकांना पायात पाय घालून पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही
खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो
नेहमी मतलबी लोकांपासून चार हाथ लांबच राहावे
थोडासा मान काय दिला तर लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात
आज शांत आहे याचा अर्थ असा होत नाही मी हार मानली
मी संकटाना कधीच शोधत नाही उलटे तेच मला शोधत येतात
आपण बेअक्कल आहोत हे दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते काही माणसे त्यात पण घाई करतात
खुश राहायचं असेल तर विसरत चला
Marathi Tomne Status
माणसांची गरज संपली कि वागण्याची पद्दत सुद्धा बदलते
मोकळ्या मनाच्या माणसांना जवळ करा आणि मोकळ्या डोक्याच्या माणसांना लांब
गर्दीत चालण्यापेक्षा एकट्याने चालायला शिका गर्दी सामर्थ्य देते पण आपली ओळख हिरावून घेते
जर कोणी सकाळी उशिरा उठत असेल तर त्याचा अर्थ असा नाही कि तो आळशी आहे अनुचित त्याची स्वप्ने मोठी असतील
शपथा ह्या खोट्या असतात कारण अजून पण मी जिवंत आहे आणि ती पण
आयुष्यात रहाण्यासाठी हे कारण भेटतात आणि हसण्यासाठी सुद्धा आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवं
सगळ्यांची मन जपता जपता माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही
Marathi Tomane
नको असणारया अपेक्षा वाढल्या कि हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात
कमीपणा घेणारे काडी लहान नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते
नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल
एखाद्याला समाजवण्यापेक्षा समजून घेण्यातच मोठेपणा असतो
या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात
आजकाल अनोळखी माणसं सुद्धा ओळखीच्या माणसांपेक्षा जास्त वेळा भेटतात पण ओळखेच्या माणसांना वेळ नसतो
कोणाची मन जपण्यापेक्षा असं वाटते कि एकटं राहिलेले बरं
चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते ,आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते
कोणतीहि व्यक्ती वाईट नसते ,तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते
मराठी स्टेटस नाती
या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात
या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात
नात्यामधील दुरावा हा प्रेमाने दूर करावा नाहीतर तो अजून वाढतो
मनापासून प्रेम केलं मी तिच्यावर पण व्यतीत करायला शब्दच सुचत नाहीत
एखादयला एवं पण त्रास देऊ नका कि त्याला जगण्याचा कंटाळा येईल
मी सर्वांच्या मनाची काळजी करतो पण कधी माझ्याच मनाची काळजी करणार कोणी नसत ती माझी
ती माझी खुप काळजी करते कारण ती माझ्यावर जीवप प्रेम करते
दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते
Taunting Quotes on relationships in Marathi आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कंमेंट करून अवश्य कळवा. आशा आहे कि तुम्हाला Marathi tomane Status , Marathi Tomne Status , Marathi Tomane आवडले असतील तर ते आपल्या मित्रांना मैत्रिणींना अवश्य पाठवा . आज दिलेले टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक ,मराठी स्टेटस नाती ,मराठी टोमणे समस मराठी टोमणे कसे वाटले ते कंमेंट करून अवश्य कळवा.
Post a Comment