आजोबा कोट्स मराठी {कविता}| Grandfather Quotes In Marathi | Ajoba Quotes In Marathi
नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आजोबा शायरी मराठी {Ajoba quotes in marathi} दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या आजोबांचे खूप महत्व असते.आजोबा म्हणजे प्रेम काळजी विश्वास यात गेलेले आपले बालपण असते.आपल्या लाडक्या आजोबांना आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण आजोबांवर कविता {Ajoba status in marathi} विचार पाठवू शकता. आजोबा स्टेटस मराठी {Missing grandfather quotes in marathi} वाचून तुमच्या आजोबांना आनंद होईल.नातवंडांकडून कोणतीही अपेक्षा न करता आजोबा निस्वार्थ प्रेम करतात.आजोबावरचे आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आजोबां साठी दोन शब्द {Quotes on grandfather in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.
आजोबा ????
नातवाचे पहिले मित्र असतात आजोबा
आई बाबांचे जीव की प्राण असतात आजोबा ????
न व्यक्त करता काळजात प्रेमाची खाण असतात आजोबा
नातवंडाबरोबर खेळण्यात रमुण जातात आजोबा ????
जरी न लाभला सहवास जास्त आपला आजोबा
जीव मात्र सदा एकमेकांत अटकुन राही आजोबा ????
सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे
आजोबांबरोबर घालवलेले क्षण ????
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
काठी टेकत चालतात आजोबा
पांढऱ्याशुभ्र मिश्यांचा डोले झुबका ????डोले डोईवर तोऱ्यात आजोबांच्या फेट्याचा तुरा
जवळ येऊन बोला तुम्ही कमी ऐकू येते जरागोल भिंगाचा चष्मा आजोबांच्या डोळ्यावरी ????
दातांनी घेतली रजा तरीही हवी पान सुपारीकेसांचाही झाला आजोबांच्या पांढरा शुभ्र रंग
चालताना बघा कसे थरथरते त्याचे अंग ????गप्पा गोष्टी गाण्यांची असते रोजच मेजवानी
असे वाटते मला ऐकत रहावे आजोबांची प्रेमळ वाणीअंगरख्याच्या खिश्यातून आजोबा हाती देती गंमत
तुमच्याशिवाय आजोबा नाही मला नाही आता करमत ????
आजोबा अर्थ ????
आ – आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाचा सांभाळ करणारे ????
जो – जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवणारे
बा – बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जाते ????
सफेद सदरा त्याचा सफेद आहेत केस
असा आहे माझ्या आजोबांचा वेषथोडी मिर्ची आहेत थोडे गोड ????
कधी कधी करतात माझी थोडी खोडएकदम चविष्ट जेवणाचे ताट ????
“लगेच या आजोबा मी मारतोय हाक!” ????अजून मजबूत आहे त्यांचे हाड
आम्हा नातवंडांचे करतात खूप लाडअसे आहेत माझे लाडके आजोबा ????
धन्यवाद आजोबा
तुम्ही माझे बालपण सुंदर बनवले ????
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आजोळ म्हटले की मला आठवते
आजोबांबरोबर पाहिलेले प्रत्येक दृश्य ????
आजीचे तिच्या ताटातले घास भरवने आणि
त्यांच्यासोबत घडलेले माझे संपूर्ण आयुष्य ????
आजोबा
आजोबा आहेत कुटुंबाचा भक्कम पाया ????
आजोबा आहेत कुटुंबावर निस्वार्थ प्रेमाची माया
आजोबा आहेत नातवंडांच्या अभिमानाची छाया ????
आजोबा असतात संस्कार आणि संस्कृतीची परिसीमा शिकवण्यासाठी
आजोबा आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी ????
आजोबा आहेत नातवाचा जिवलग मित्र होण्यासाठी
आजोबा आहेत नातीचा हट्ट आणि लाड पुरवण्यासाठी
आणि ते आहेत कुटुंबाचा अभिमान राखण्यासाठी ????
Make Your Full Screen Pink Now ????
आजोबा असतात ताटात वाढलेल्या लोणच्यासारखे
थोडीच असते पण सगळ्या जेवणाची गोडी नक्की वाढवते ????
कितीही चिडले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही
आजोबा तुमच्याशिवाय जीवनात आनंदच येत नाही ????
आजोबा तुम्ही आपल्या घराचा कणखर कणा
झाकून टाकतात आम्हा नातवंडांचा आगाऊपणा ????
आहेत हट्टी इतके की त्याना वृद्ध बाळच म्हणा
आजोबा म्हणजे म्हातारपणातून आलेला लहानपणाआजोबा आहेत खजीना आम्हा नातवंडांचा ????
गोष्टींचा आठवणींचा आणि खोडकर म्हणींचा
मुलांपेक्षा जास्त लाड आम्हा नातवंडांचाआमच्या यशाची आजोबांना सदा वाटते कमाल ????
त्यात खूप आहेत कष्ट जे त्यांनी घेतले काल
आई बाबांपासून वाचवणारी एकमेव ढाल
असे माझे आजोबा आहेत खूप छान ????
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आजोबा तुमच्या अनुभवातून तुम्ही दाखवली नवी वाट
बालपण घडवून माझे दिली माझ्या जीवनाला नवी वाट ????
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन ????
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन
वयाचे तुम्हाला नाही बंधन ????
शिखर सर करता तुम्ही पटपट
शरीर आपले आहे पिळदार ????लाजेल बघून तुम्हाला महाबलवान
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन ????
छोट्या गोष्टीची घेता आपण काळजी
म्हणूनच संपूर्ण कुटुंब असते स्वच्छंदी ????
स्वच्छतेचा तुम्हाला मिळाला आहे वर
झाडून टाकता सगळे घर ????तुमचे कार्य बघून उर येतो आमचा भरून
म्हणूनच म्हणतो आम्ही सारे ????
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन ????
आजोबा तुमच्या सुरकुतेल्या हाताला पकडून वाटते निघून जावे दूर
जिथे असणार फक्त तुम्ही आणि मी आपल्या प्रेमळ आठवणींची चाहूल ????
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
माझ्या इवल्याश्या बोटाना दिला आपण आधार
सोडून गेला तुम्ही मला झालो मी निराधार ????बालपणापासून आजोबांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो
मे महिन्यात गावी आल्यावर आजोबांच्या कुशीत मी दडलोआयुष्य कस जगावे हे तुम्ही मला शिकवले ????
कशी असावी माणुसकी हे तुमच्याकडूनच कळालेआजोबा तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून मला चालायचे आहे
आजोबा तुम्ही दिलेल्या शिकवणीतुन मला शिकायचे आहे ????
आम्हाला आशा आहे कि Ajoba quotes in marathi | आजोबा शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून आजोबा Quotes in marathi {Ajoba kavita} ,भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा {Ajoba quotes}, आजोबा Quotes {Poem on grandfather in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता आजोबा {Ajoba status in marathi for whatsapp} ,आजोबा साठी स्टेटस {Ajoba shayari marathi},आजोबा कविता संग्रह {Aaji var kavita},Grandfather in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi
मावशी विषयी सुंदर कविता | 25+ Mavshi Quotes In Marathi



