प वरून मुलांची नावे | P Varun Mulanchi Nave | प अक्षरावरून मुलांची नावे

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट प वरून मुलांची नावे 2021 {Baby boy names in marathi starting with p} दिलेले आहेत.मुल जन्माला आले कि सर्वात मोठा प्रश्न पडतो कि त्याचे नाव काय ठेवावे.जर तुम्ही आपल्या मुलांची नावे ठेवण्यासाठी प्र वरून मुलांची नावे {P varun mulanchi nave marathi} किंवा प वरून मुलींची नावे {P varun boy name in marathi} शोधात असाल तर या लेखात दिलेली मॉडर्न मुलांची नावे तुम्हाला नक्की आवडतील.

Table of content ➤
प वरून मुलांची नावे-P Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'प' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'प' वरून

जर तुम्ही प आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names} शोधात असाल तर येथे आपल्या लहान मुलांची नावे {Modern mulanchi nave} किंवा अक्षरावरून मुलांची नावे {S varun mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि प अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

प वरून मुलांची नावे

प वरून मुलांची नावे-P Varun Mulanchi Nave

प वरून मुलांची नावे {P Varun Mulanchi Nave} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

प वरून मुलांची नावे नावाचा अर्थ
पद्मेश {P} पद्माचा स्वामी
पतंजली {Patanjali} एक थोर पंडित
परमेश {Parmesh} खूप ज्ञानी असा
प्रकुल {Prakul} सुंदर शरीर असलेला
प्रभाव {Prabhav} परिणाम
पंढरीनाथ {Pandharinath} श्रीविठ्ठल
प्रभू {Prabhu} परमेश्वर
पुंडलिक {Pundalika} एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
पार्थिव {Parthiv} लौकिक, हिम्मत
पुरुषोत्तम {Purshottam} पुरुषात उत्तम असा
पुष्पकांत {Pushpakant} फुलांचा स्वामी
प्रत्यूष {Pratyusha} प्रभात
पाणिनी {Panini} आद्य संस्कृतातील आचार्य
परेश {Paresh} भगवान विष्णू
पुरूरवा {Pururava} राजा, विपुल, पुष्कळ असा
पुरूषोत्तम {Purshottam} नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
पलाश {Palash} फूल, केसू
प्राधि {Pradhi} हुशार, बुद्धिवान
प्रद्युम्न {Pradyumna} कृष्णाचा मुलगा
प्रहर्ष {Praharsh} हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
पीनाक {Pinaak} शिवाचे धनुष्य
पिनाष्ठित {Pinashtita} शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
पुण्य {Punya} केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ, चांगले काम केल्यानंतर मिळणारे फळ
पुष्पधन्वा {Pushpadhanva} एक रस औषध, लोह
प्रबोधन {Prabodhan} ज्ञान
प्रभास {Prabhas} अतिशय सुंदर
प्रांशूळ {Pranshul} शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
प्रयंक {Prayank} पर्वत
प्रमसु {Pramasu} हुशार
प्राचीन {Prachin} अत्यंत पुरातन, जुना
प्रमित {Pramit} तर्कशुद्ध पद्धतीने
पृथ्वी {Pruthvi} धरती
प्रणाम {Pranaam} नमस्कार
प्रियंक {Pyiyank} आवडता
पुष्कराज {Pushkaraj} हातात घालण्याचा एक खडा
पितांबर {Pitambar} रेशमी पिवळे वस्र
प्रचेत {Prachet} भगवान विष्णू
पन्नालाल{Pannalal} -
प्रशील {Prashil} प्राचीन काळातील, पुरातन
प्रीत {Preet} प्रेम, जिव्हाळा
पतग {Patag} सूर्य, सूर्यदेव
पूज्य {Pujya} पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
पुनाग {Punaag} पांढरे कळ
पूरण {Puran} पूर्णत्व, पूर्ण करणे
पियांश {Piyansh} -
पार्थ {Parth} अर्जुन
पयास {Payas} पाणी, जल
पयोद {Payod} ढग, आकाशातील ढग
पहलाज {Pahalaj} पहिला जन्म
पिनांक {Pinak} भगवान शंकराचे एक नाव
पिंगाक्ष {Pingaksha} पिवळ्या रंगाचे डोळे असणारा, घाऱ्या डोळ्याचा
पिंकय {Pinkaya} नेहमी आनंदी असणारा, नेहमी आनंदी दिसणारा
प्रबोध {Prabodha} जागृत, ज्ञानी
पंकज {Pankaj} चिखलात असणारा, कमळ
प्रितीश {Pritisha} प्रितीचा अधिश
प्रेमकुमार {Premkumar} प्रेमी
पारस {Paras} दगडाचे सोने करणारी वस्तू
पुनीत {Puneet} पवित्र असा
प्रज्वल {Prajwal} प्रकाश
परमानंद {Paramanand} ब्रह्मानंद
प्रथमेश {Prathamesh} गणपती
प्रणव {Pranav} ओंकार
प्राजक्त {Prajakta} प्राजक्ताचे फुल
प्रबुद्ध {Prabudh} अतिशय बुद्धिमान
प्रयास {Prayas} प्रयत्न
प्रजापती {Prajapati} एक राजा
पिरोज {Piroj} भगवान शंकर
प्रल्हाद {Pralahad} एक विष्णूभक्त


मॉडर्न मुलांची नावे 'प' वरून

मॉडर्न मुलांची प वरून नावे {Mulanchi nave fancy} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {modern.mulinchi nave} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'प' वरून नावाचा अर्थ
पद्म {Padma} कमळ
प्रधीत {Pradhit} प्रख्यात
प्रियवंदन {Priyavandan} -
प्रांजल {Pranjal} प्रामाणिक
परशुराम {Parashuram} भगवान विष्णूचा सहावा अवतार
प्रेयस {Preyasa} प्रिय
प्रद्योत {Pradnyot} एक राजा
पद्मकांत {Padmakant} कमळासारखी कांती असणारा
प्रवीण {Praveen} कुशल
प्रजीत {Prajeet} विजेता
पियुष {Piyush} अमृत
पूरब{Purab} पूर्व दिशा
प्रियरंजन{Priyaranjan} -
पद्मलोचन {Padmalochan} कमळासारखे डोळे असणारा
पद्माक्ष {Padmasha} कमळासारखे डोळे असणारा मुलगा
परितोष {Paritosh} संतोश, आवड
पन्ना {Panna} एक रत्न
प्रकिर्ती {Prakirti} ख्याती, प्रसिद्ध असणारा
परिमल {Parimal} सुवास, सुगंध
परीमित {Parimeet} पुरेशा प्रमाणात असलेला असा
प्रकीर्ती {Prakirti} ख्याती
प्रणव {Pranav} भगवान विष्णू
पोपटलाल{Popatlal}
पद्मनाभ {Padmanabh} भगवान विष्णू
प्रसन्न {Prasanna} उल्हासित
प्रनेय {Praneya} आज्ञाधारक
पुष्य {Pushya} पान
प्रकाश {Prakash} उजेड
पर्व {Parva} कालखंड
प्रताप {Pratap} पराक्रम
प्रितम {Pritam} प्रिय
पंचम {Pancham} -
प्रियदर्शन {Priyadarshan} -
पद्माकर {Padmakar} कमळाचा ताटवा
प्रणय {Pranay} मोक्ष
प्राण {Pran} जीव
पुलकित {Puleet} -
प्रभास {Prabhas} सौंदर्य, कांती
प्रणीत {Praneet} पवित्र अग्नी
प्रभाव {Prabhav} वर्चस्व
प्रथम {Pratham} पहिला
पंढरी {Pandhari} पंढरपूर
पंडित {Pandit} विद्वान
पृथ्वीराज {Pruthviraj} एका प्रसिद्ध राजाचे नाव
परीक्षित {Parishit} कसोटीस उतरलेला
पुष्कर {Pushkar} तलाव
पुष्पसेन {Pushpasen} एक गंधर्व विशेष
प्रभुदास {Prabhudas} प्रभूचा सेवक
पवन {Pavan} वायू
प्रशांत {Prashant} शांत
पासी {Pasi} कौरवांपैकी एक
पद्मधर {Padmadhar} कमळ धारण करणारा
पद्मन {Padman} कमळ
पद्मिनीश {Padminish} कमळाचा देव, सूर्य
पक्षाज {Pashaj} चंद्र, अर्धा महिना
पलक {Palak} पापण्या, नाजूक पापण्या
पलाक्ष {Palasha} पांढरा, सफेद रंग
पालिन {Palin} रक्षा करणारा
प्रभाकर {Prabhakar} सूर्य
प्रत्यूष {Pratyush} प्रभात
प्रतिक {Pratik} मूर्ती
प्रमोद {Pramod} आनंद
पराग {Parag} फुलातील एक भाग
प्रतोष {Pratosh} आनंद
प्रसाद {Prasad} कृपा, शांती
पराशर {Parashar} एका ऋषीचे नाव


काहीतरी वेगळी मुलांची नावे 'प' वरून

काहीतरी वेगळी प वरून मुलांची नावे {Lahan mulinchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Lahan mulanchi nave marathi} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'प' वरून नावाचा अर्थ
प्रेम {Prem} प्रिती
परमेश {Parmesh} ईश्वर
प्रेमनाथ {Premnath} प्रेमाचा नाथ
प्रेमानंद {Premanand} प्रेम हाच आनंद मानणारा
पल्लव {Pallav} पालवी
पंकज {Pankaj} कमळ
प्रभात {Prabhat} सकाळ
प्रसन {Prasan} -
प्रहसीत {Prahasit} उल्हासित करणारा असा
प्रज्ज्वल {Prajjwal} प्रकाश, अति प्रकाश
प्राकृत {Prakrut} पुरातन कालीन, पुरातन, जुना
प्रलय {Pralay} हिमालय, अमाप
प्रमथ {Pramath} हुशार, बुद्धिमान
प्रनाद {Pranad} श्रीविष्णूचे एक नाव
प्रांतिक {Prantik} शेवट, शेवटचा, प्रदेश
प्रारंभ {Prarambh} सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
पावक {Pavak} -
पुरू {Puru} विपुल, पुष्कळ
पृथू {Pruthu} ऋषीचा पुत्र
परंजय {Paranjay} वरूण, शुद्ध
पुष्पेंद्र {Pushpendra} फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
प्रयाग {Prayag} -
परित्याज {Parityaj} त्याग करणे, त्यागी
पर्जन्य {Parjanya} पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
पर्णभ {Parnabh} झाडाला नवी पालवी फुटणे, झाडाला नवे पान येणे
पर्णल {Parnal} पत्तेदार असे झाड, पानांनी फुललेले झाड, बहरलेले झाड
पर्णश्री {Parnashri} पानांनी बहरलेले सौंदर्य
पार्श्व {Parshwa} योद्धा, मागील भाग, जैन धर्मातील तीर्थंकर
परस्वा {Parswa} हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा
पार्थन {Parthan} साहसी, कृष्णाचे एक नाव
पार्थव {Parthav} महान, महानता
प्रवीर {Praveer} -
परमार्थ {Parmarth} उच्चतम ईश्वरीय सत्य, ईश्वरीय सत्य
परजयादित्य {Parjayaditya} जिंकून आल्याचा आनंद, विजेता
परव {Parav} ऋषीचे नाव, ऋषी
परिचय {Parichaya} ओळख, एखाद्याशी ओळख करून देणे
पारिजात {Parijaat} दिव्य वृक्ष, स्वर्गीय फूल, देवांचे सर्वात आवडते फूल
परिकेत {Pariket} इच्छेविरूद्ध
परिश्रृत {Parishrut} अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध, सर्वांना माहीत असणारा, नावाजलेला
पावन {Pawan} -
प्रभंजन {Prabhanjan} झंझावात
पद्मराज {Padmaraj}
पल्लवित {Pallavit} उमलणे, अंकुरित
पल्केश {Palkesh} आनंदित
पल्विश {Palvish} साहजिक
पनव {Panav} राजकुमार
पानित {Panit} प्रशंसा, स्तुती
पंकजित {Pankajit} गरूड, पक्षी
पन्नगेश {Pannagesh} नागांंचा राजा, सर्पराजा
पांशुल {Panshul} सुगंधित, शंकराचे एक नवा, चंदनाचा अभिषेक करण्यात आलेला, सुगंधित झालेला
पान्वितः {Panvit} शंकर देवाचे एक नाव, संंस्कृत नाव
पदमज {Padmaj} ब्रह्मा
पंचमणी {Panchmani} -
पार्थिक {Parthik} अत्यंत सुंदर
पार्थिवेंद्र {Parthivendra} पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
प्रतिष {Pratish} सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव
पर्व {Parv} शक्तीशाली, बलवान
पर्वण {Parvan} स्वीकार्य, पूर्ण चंद्र
पथिन {Pathin} यात्री, प्रवास करणारा
पतोज {Patosh} कमळ, कमळाचे फूल
पतुश {Patush} हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
प्रतिक {Pratik} -
प्रफुल्ल {Prafulla} टवटवीत,ताजा
पहल {Pahal} -
पूजन {Pujan} पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह
पूर्वांस {Purvasa} चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण {Pushan} सूर्य, सूर्याचे एक नाव
पूवेंदन {Puvendan} नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित {Purvit} पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
प्रणक {Pranak} जीवन देणारा, जिवीत
पक्षीराज {Pakshiraj} -
प्रभान {Prabhan} प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रहन {Prahan} दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय {Prajay} विजेता, जिंकून आलेला
प्रकल्प {Prakalpa} योजना
पौरव {Paurav} राजा पुरूचा वंशज
पवनादित्य {Pavanaditya} पवन आणि आदित्याचा मेळ, हवा आणि सूर्याचा अंश
पवीत {Pavit} प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
पक्षीन {Pakshin} पंखवाले पक्षी, चिमणी
प्रबोध {Prabodh} -
प्रदीप {Pradip} दिवा
पृथ्वी {Pruthvi} धरती धरा
पथिक {Pathik} टोळी


आम्हाला आशा आहे कि प्र वरून मुलांची नावे | Akshara varun mulinchi nave a आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून ड वरून मुलांची नावे,ज वरून मुलींची नावे,क वरून मुलींची नावे,व वरून मुलांची नावे मराठी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले T varun mulinchi nave ,M varun mulanchi nave , Royal marathi names for girl आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥
राजघराण्यातील मुलांची नावे (नवीन) | 200+ Mulanchi Nave Fancy | Mulinchi Nave Fancy
बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave
पुराणातील मुलांची नावे {नवीन} | पुराणातील मुलींची नावे | 70+ Marathi Mulanchi Nave

Post a Comment

Previous Post Next Post