र वरून मुलांची नावे | R varun mulanchi nave | र अक्षरावरून मुलांची नावे

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आपल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी र वरून मुलांची नावे (R Varun mulanchi nave) शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.या लेखात आम्ही र अक्षरावरून मुलांची नावे (R akshara varun mulinchi nave) दिलेली आहेत ती तुम्हाला नक्की आवडतील.नुकत्याच जन्मलेल्या मुलांची नावे (mulanchi nave fancy) किंवा मुलींची नावे (र अक्षरावरून मुलींची नावे) काय ठेवावीत हा प्रश्न प्रत्येक माता पितांना पडतो.लहान मुलांची नावे (R varun mulinchi nave) ठेवताना आपल्याला अनेक जण विविध नावे सुचवत असतात.मुलांची नावे मराठी (Modern mulanchi nave) ठेवावे कि काहीतरी वेगळी मुलांची नावे (R varun mulanchi nave marathi new) ठेवावे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखामध्ये मिळेल.

Table of content ➤
र वरून मुलांची नावे
र अक्षरावरून मुलांची नावे
रे वरून मुलांची नावे

जर तुम्हाला या लेखामध्ये दिलेली र आद्याक्षरावरून मुलांची नावे (Lahan mulanchi nave marathi) आवडली असतील तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा कि आपण आपल्या मुलासाठी कोणते नाव निवडले.जर आपले मित्र मैत्रीण र वरून मुलांची नावे 2020 ,र वरून मुलांची नावे 2021 शोधात असतील तर त्याना हि रे वरून मुलांची नावे पाठवून मदत करा.


र वरून मुलांची नावे

र वरून मुलांची नावे

जर आपण आपल्या मुलासाठी र वरून मुलांची नावे (r akshar se naam boy) शोधात असाल तर खाली दिलेली Marathi names for baby girl starting with r तुम्हाला नक्की आवडतील.

र वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
राधेश {Radhesh} राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋण {Runa} एखाद्याचे उपकार
रूप {Rupa} सुंदर, दिसायला अप्रतिम
राधे {Radhe} कृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण
राधिक {Radhik} यशस्वी
राजवीर {Rajveer} योद्धा, नीडर राजा
रमीश {Rameesh} गाणं, शांतता
रणबीर {Ranbir} विजेता, युद्धात जिंकणारा
रूद्र {Rudra} शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन {Rayan} नेता, नीडर, लहान राजा
राही {Rahi} प्रवासी
राहील {Rahil} मार्गदर्शन, प्रवास करणारा
राणेश {Ranesh} गणपतीचे नाव
रतीश {Ratish} आकर्षणाचा देवता, रतीचा पती
रवीश {Ravish} सूर्याचा पुत्र
रियान {Riyaan} स्वर्गाचे दार
रतनकुमार {Ratankumar}-
रिनेश {Rinesh} प्रेमाचा देवता, प्रेमाचा देव
रिदांत {Ridant} प्राप्त करणारा असा
रिद्धीत {Ridhit} संपन्नता, पैसा, सुख
रिशान {Rishan} शंकराचे एक नाव, चांगला माणूस
रिशांक {Rishank} शंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला
रविश्वर {Ravishwar}-
रिश्विक {Rishwik} सूर्याची अथवा चंद्राची किरणे
रित्वान {Ritawan} राजा
रिवांश {Riwansh} देवांचा देव, देवांचा राजा
रवीषू {Ravishu}-
रुदित्य {Ruditya} अनमोल भेट
राजस {Rajas} गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित {Rajit} हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रसिक {Rasik} एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित {Ravit} सूर्य
रत्नकुंवर {Ratnakuvar}-
रिधीन {Ridhin} संपन्नता
ऋग्वेद {Rugved} चार वेदांपैकी एक
रूद्रांत {Rudhant} भगवान शंकराचे नाव
रूषिक {Rushik} संताचा मुलगा
रविशंकर {Ravishankar}-
रचैता {Rachaita} निर्मिती करणारा, निर्माण करणारा
रणधीर {Randhir} योद्धा
रणविजय {Ranvijay} योद्धा, जिंकणारा
रत्नेश {Ratnesh} हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रविंद्रनाथ {Ravindranath}-
रत्नभू {Ratnabhu} विष्णूचे एक नाव
रविंशू {Ravinshu} कामदेव
रवितोष {Ravitosh} सूर्य, सूर्याचे एक नाव
रवींदु {Ravindu}-
रिदांश {Ridansh} प्रेमळ
रिजुध {Rijudh} एखाद्याशी प्रमाणिक असणे
ऋषभ {Rushabh} राजा, रोमँटिक
रिषिक {Rishik} ज्ञानी, ज्ञान असणारा
रिशुल {Rishul} बलवान
रश्मिन {Rishmin}-
रिषन {Rishin} अत्यंत पहिला, प्राथमिक
रक्षित {Rakshit} सुरक्षा करणारा, गार्ड
रायबा {Rayba} खंडोबाचे नाव, देव, योद्धा
रिदम {Ridam} संगीत, ताल
रित्वम {Ritwam} आदेशाप्रमाणे, जसा आदेश आहे त्याप्रमाणे
रित्विज {Ritvija} गुरू, पाद्री
रत्ननाभ {Ratnanabh}-
रित्विक {Ritvik} हुशार, वेदाचा भाग
रियांक {Riyank} पुनर्निर्मिती
राजकुंवर {Rajkuvar}-
रिदान {Ridan} योद्धा, सुंदर
हृदय {Ruday} ज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
ऋषी {Rushi} संत, महात्मा
रिधांत {Ridhant} प्रकाश, एखादी गोष्ट मिळवणारा, प्राप्त करणारा
रिपुंज्य {Ripunjya} शत्रुवर विजय मिळवणारा असा
रिषिराज {Rishiraj} संतांचा राजा
रोहिणीश {Rihinish} चंद्र, चंद्राचा प्रकाश, चंद्राचा अंश
रत्नपाणी {Ratnapani}-


र अक्षरावरून मुलांची नावे

जर आपण आपल्या मुलासाठी र अक्षरावरून मुलांची नावे (Baby girl names starting with r in marathi) शोधात असाल तर खाली दिलेली r वरून मुलांची नावे तुम्हाला नक्की पसंत पडतील अशी आशा आहे.

र अक्षरावरून मुलांची नावेनावाचा अर्थ
रूदयांश {Rudayansh} हृदयाचा एक भाग, हृदयाचा अंश
रूद्रनील {Rudraneel} शंकराचे एक नाव
रूद्रदीप {Rudradeep} प्रकाश, मोठा प्रकाश
रूद्रांशू {Rudranshu} हनुमानाचे एक नाव, शंकराचा अंश
रूद्रतेज {Rudratej} भगवान शंकर, सूर्याचा तेज प्रकाश
रूद्रवेद {Rudraved} शंकरासारखा ज्ञानी
राधाकृष्ण {Radhakrishna}-
ऋषिकेश {Rushikesh} पवित्र स्थान, धार्मिक स्थळ
रितीक {Ritik} हुशार, मनापासून आलेला
रिवान {Riwan} तारा, सूर्योदय
राधामोहन {Radhamohan}-
रूषाद्रू {Rushadru} राजा
रुचिर {Ruchir} कायमस्वरूपी विजेता
रूदांग {Rudhang} हृदयाला दिलेले प्राधान्य
रूदांत {Rudhant} संवेदनशील
रूधिन {Rudhin} उगम, उगवणे
रूद्राज {Rudraj} त्वरीत, मंगळ, चंदेरी, चमचमणारा
रूद्रान {Rudran} शंकराचे नाव, शंकराचा एक भाग
रूद्राक्ष {Rudraksh} शंकराचे नाव जपण्याची माळ, मणी
रूदान {Rudan} संवेदनशील
रूद्वीक {Rudvik} शंकराचा अंश
रूनील {Runil} कमळांचा देवता
रूशाल {Rushal} सुंदर, अप्रतिम
रुपम {Rupam}-
रूशिक {Rushik} पृथ्वीची देवता
रूत्विज {Rutvij} उंच, सरळ
रुत्विल {Rutvil} उत्साही
रूहान {Ruhan} आत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणय {Runay} पुनर्जन्म झालेला असा
रूपक {Rupak} सुंदर, दिसायला सुंदर असणारा
रूपिन {Rupin} अंतर्गत सौंदर्य
ऋतू {Rutu} हंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
राजिंदू {Rajindu} उत्कृष्ट राजा, अप्रतिम राजा
रजनिश {Rajanish} चंद्र, चंद्राचे किरण
रक्तांग {Raktang} सूर्यास्त आणि चंद्रोदयामधील कालावधी
रामांश {Ramansh} भगवान रामाचा अंश
रीतेश {Riteshu}-
रायीर्थ {Rayirtha} ब्रम्हदेवाचे एक देव
रिशांत {Rishant} अत्यंत शांत
रूवीर {Ruveer} धाडसी, योद्धा
रूवान {Ruvan} सोनं
रूभव {Rubhav} कौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचित {Rachit} रचणारा, निर्माण करणारा
रूत्वी {Rutvi} देवतांचा हंगाम, ऋतू
राजदीपक {Rajdeepak} प्रकाशाचा राजा
राजांशू {Rajanshu} रॉयल राजहंस
रिद्धीमान {Ridhiman} वाढ, पैशात बरकत मिळणारा
रिपुदमन {Ripudman} शत्रुचा नाश करणारा
रुपकुमार {Rupkumar}-
रुपेंद्र {Rupendra} अतिशय सुंदर असा, इंद्रासारखा तेजस्वी
रूचीपर्व {Ruchiparv} दैदिप्यमान, प्रकाशाचा सण
रूद्रवीर {Rudraveer} योद्धा
ऋतूवर्ण {Rutuvarna} रंगबेरंगी
रवीवर्धन {Ravivardhan} राजा, राजाचे नाव
रत्नभ {Ratnabh} विष्णूचे एक नाव
रवीकिर्ती {Ravikirti} सूर्याप्रमाणे किर्ती असणारा, तेजस्वी
राध्य {Radhya} कृष्णाचे नाव, राधेचा प्रेमी
राधिक {Radhik} धनी, सफल, उदार असा व्यक्ती
रचित {Rachit} आविष्कार, निर्माता
राधेय {Radhey} दानशूर कर्णाचे नाव
रागीश {Ragish} स्वर माधुर्य, राग
रजक {Rajak} तेजस्वी, तेजकुमार
राजस्व {Rajaswa} धन, संपत्ती
रजत {Rajat} साहसी
राजतांशु {Rajtanshu} साहसी, साहसाचा अंश असणारा
राजीष {Rajish} चांगला आणि सुस्वभावी मुलगा
राजुल {Rajul} प्रतिभाशाली
राजवर्धन {Rajvardhan} उत्तम राजा
रक्षण {Rakshan} रक्षा करणारा
रोहिश {Rohish}-
रक्तिम {Raktim} रक्तासारखा लाल
रामयः {Ramayah} रामाचे एक नाव
रमण {Raman} प्रेमळ, सुंदर, अप्रतिम
रंभ {Rambh} सहयोग, वास
रामेंद्र {Ramendra} देवाचा देव
रम्यक {Ramyak} प्रेमी, प्रेमळ, प्रेम करणारा
रनिश {Ranish} भगवान शिव, शंकराचे नाव
रंजीव {Ranjeev} विजयी, विजय प्राप्त करणारा
रंश {Ransh} रामाचे नाव, अपराजित
रणवीर {Ranveer} विजेता, यशस्वी
रशील {Rasheel} संदेश नेणारा, संदेश वाहून नेणारा, संदेशवाहक
रसित {Rashit} सुरस जीवन, कृष्णाचे नाव
राथर्व {Ratharva} सारथी, रथाचे सारर्थ्य करणारा
रतीन {Ratin} स्वर्गीय
रघू {Raghu} दिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रोही {Rohi}-
रघुनाथ {Raghunath} रघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदन {Raghunandan} रघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीर {Raghuveer} रघूंचा वीर, श्रीराम
रजत {Rajat} चांदी
रजनीकांत {Rajanikant} रात्रीचा नाथ, चंद्र
रजनीनाथ {Rajaninath} रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपती {Rajanipati} रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीश {Rajnish} रात्रीचा राजा, चंद्र
रणछोड {Ranchod} श्रीकृष्णाचे नाव
रणजीत {Ranjeet} युद्धात जय मिळवणारा
रतन {Ratan} रत्न
रत्नकांत {Ratnakant} रत्नाचा नाथ
रत्नदीप {Ratnadeep} तेज
रतिंद्र {Ratindra} रतीचा पती
रथीन {Rathin} योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र {Rathindra} लढवय्यांचा राजा
रधिक {Radhik} कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमणीमोहन {Ramnimohan} स्त्रीला आवडणारा
रमल {Ramal}-
रमाकांत {Ramakant} श्रीविष्णु
रविकिरण {Ravikiran} सूर्याचे किरण
रविकीर्ती {Ravukirti} सूर्यासारखी कीर्ती
रवितनय {Ravitanay} सूर्यफूल
रविनाथ {Ravinath} सूर्यकांत
रविनंदन {Ravinandan} सूर्यपुत्र कर्ण
रविराज {Raviraj} सूर्यराज
रविरंजन {Raviranjan} सुर्याचे रंजन करणारा
रवींद्र {Ravindra} रवीचा स्वामी
रश्मिकांत {Rashmikant} प्रकाशकिरण
रविशेखर {Ravishekhar} ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रसीला {Rasila} गुणग्राहक
रविकुमार {Ravikumar}-
राकेश {Rakesh} पौर्णिमेचा चंद्र
राकेशचंद्र {Rakeshchandra} रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राकेशमोहन {Rakeshmohan} रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राघव {Raghav} श्रीराम
राघवेंद्र {Raghavendra} राघवांचा इंद्र
राघू {Raghu} पोपट
राजकुमार{Rajkumar} राजपुत्र
राजन {Rajan} राजा
रतिकांत {Ratikant}-
राजनील {Rajneel} एका रत्नाचे नाव
राज्यवर्धन {Rajyavardhan} राज्य वाढवणारा
राजशेखर {Rajshekhar} काव्यमीमांसा’ कार कवी
राजाराम {Rajaram} श्रीराम
राजीव {Rajeev} पती, कमळ, हरीण, बगळा
राजीवलोचन {Rajeevlochan} कमळासारखे डोळे असलेला
राजेश {Rajesh} राजांचा स्वामी इंद्र
राजेंद्र {Rajendra} राजांचा स्वामी इंद्र
राजेंद्रनाथ {Rajendranath} राजांचा स्वामी इंद्र
राधाकांत {Radhakant} श्रीकृष्ण
राधारमण {Radharaman} श्रीकृष्ण
राधेश्याम {Radheshyam} श्रीकृष्ण
रामकृष्ण {Ramakrishna} एक थोर संत
रामचंद्र {Ramachandra} श्रीराम
रामदत्त {Ramadatta} श्रीरामानं दिलेला
रामदयाळ {Ramadayal दयाळू
रामदास {Ramadas} एका संताचे नाव
रामनाथ {Ramanath} रामाचा स्वामी
रामनिवास {Ramanivas} श्रीरामाचं निवासस्थान
राममनोहर {Ramamanohar} सुंदर श्रीराम
राममोहन {Ramamohan} भुरळ घालणारा श्रीराम
रत्नाकांत {Ratnakant}-
रामप्रसाद {Ramaprasad} श्रीरामाचा पुत्र
रामलाल {Ramalal} श्रीरामाचा पुत्र
रामानुज {Ramanuj} विशिष्टवादाचा जनक
रामानंद {Ramanand} रामाचा आनंद
रामेश्वर {Rameshwar} बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
रासबिहारी {Rasbihari} नृत्याचा राजा
राहुल {Rahul} गौतम बुध्दाचा पुत्र
रुतुपर्ण {Rutuparna} एक प्राचीन राजा, ऋतूतीलं पान
रुद्र {Rudra} महादेव
रुपक {Rupak} रुपया, नाटक, चिन्ह
रुपीन {Rupin} सौंदर्यवान
रुपेश {Rupesh} रुपाचा परमेश्वर
रुपेन्द्र {Rupendra} रुपाचा स्वामी
रामकुमार {Rajkumar}-
रंगन {Rangan} रंगदार
रंगनाथ {Rangnath} श्रीकृष्ण
रंजन {Ranjan} संतुष्ट करणे, रक्तचंदन
रत्नाकर {Ratnakar} सागर


रे वरून मुलांची नावे

जर आपण आपल्या मुलासाठी र वरून मुलांची नावे (रो से नाम लिस्ट) शोधात असाल तर खाली दिलेली Marathi baby girl names starting with r तुम्हाला आपल्या मुलाला ठेवण्यासाठी नक्की आवडतील.

रे वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
रौनक {Raunak} उजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रोश्नील {Roshnil} प्रकाश
रैनव {Rainav} सूर्यकिरण, सूर्याचा प्रकाश
रेहान {Rehan} सुगंधित, देवाची भेट
रेनिल {Renil} राजाचा लहान सुपुत्र
रोचक {Rochak} रोमांचकारी
रोचन {Rochan} लाल कमळ, चमकदार
रोचित {Rochit} उल्हासित
रोहंत {R} बहरणारे झाड
रोहेश {Rohant} आत्म्याचा अंश
रोहक {Rohak} उगवता, उगवता सूर्य
रोहिन {Rohin} उगवणारा, सूर्योदय
रौन्श {Raunsh} शंकराचे नाव, शंकराचा अंश
रोमिल {Romil} हृद्याच्या जवळ असणारा
रौनव {Raunav} अत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोनिल {Ronil} निळे आकाश, शुभ्र आकाश
रोनित {Ronit} हुशार, बुद्धिमान
रोमिर {Romir} काहीतरी खास असा
रैवत {Raivat} मनूचे नाव
रेहांश {Rehansh} सूर्याचा अंश, विष्णूदेवाचे एक नाव
रोहिताश्व {Rohitashwa} कृष्णाचे नाव
रोमेश {Romesh}-
रोमित {Romit} आकर्षिक, एखाद्याला मोहित करणारा
रोहसेन {Rohsen} एका राजपुत्राचे नाव
रोहन {Rohen} आरुढ
रोहिदास {Rohidas} हरिश्चंद्र राजाचा पुत्र


आम्हाला आशा आहे कि या लेखात दिलेली र से हिन्दू बच्चों के नाम (R name list boy in hindi) आपल्याला आवडली असतील.

जर तुमच्याकडे अजून नवनवीन मुलांची नावे दाखवा (Mulinchi nave fancy) किंवा आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव (बॉय नाम लिस्ट इन हिंदी R) असतील तर आम्हाला जरूर पाठवा आम्ही ती मुलांची मुलींची मराठी नावे या लेखात नक्की समाविष्ट करू आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

आज या लेखात दिलेली र से लड़कों के नाम नये (r से लड़कों के नाम),र से लड़कों के नाम new (r varun mulinchi nave marathi), र से हिन्दू लड़कों के नाम (r se name boy in hindi) आपल्याला आवडली असतील तर आम्हाला कंमेंट करून अवश्य सांगा आणि हि लहान मुलांची नावे मराठी आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥
अ वरून मुलांची नावे [अर्थासहित] | 150+ A Varun Mulanchi Nave
प वरून मुलांची नावे | 200+ P Varun Mulanchi Nave
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | 100+ Shree Varun Mulinchi Nave

Post a Comment

Previous Post Next Post