व वरून मुलांची नावे

व वरून मुलांची नावे | व अक्षरावरून मुलांची नावे | V Varun Mulanchi Nave

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट व वरून मुलींची नावे {Baby girl names in marathi starting with V} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई बाबांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही नावे सुचवत असतो.मुलांची नावे{Mulanchi nave} मुलींची नावे{Mulinchi nave} सुचवण्यात तर आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या लहान मुलांची नावे {Marathi mulanchi nave} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.काहीतरी वेगळी मुलांची नावे {Lahan mulanchi nave marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही व अक्षरावरून मुलांची नावे {V varun mulinchi nave} शोधात असाल तर या लेखात 'व' अक्षरावरून मुलांची नावे आली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
व वरून मुलांची नावे
काहीतरी वेगळी मुलांची नावे व वरून
मुलांची संस्कृत नावे 'व' वरून

जर तुम्ही ग आद्याक्षरावरून मुलांची नावे {Mulanchi nave marathi} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलाचे नाव {Mulanchi nave fancy} किंवा लहान मुलांची नवीन नावे 2021 {Royal marathi names for boys} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि व अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.


व वरून मुलांची नावे

व वरून मुलांची नावे {V Varun Mulanchi Nave} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

व वरून मुलांची नावे नावाचा अर्थ
वचन{Vachan} देण्यात आलेली साथ, वाचा
वंदन{Vandhan} नमन, एखाद्याला नमस्कार करणे
वागिश{Vagish} ब्रम्हदेवाचे एक नाव,बोलण्याची देव
वदिन{Vadin} प्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा
वैकरण{Vaikaran} कर्णाचे नाव
वैखण{Vaikhan} विष्णूचे नाव
वैष्णव{Vaishanav} विष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव
वैशांत{Vaishanat} शांत आणि उगवता तारा
वैदिक{Vaideek} वेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
वैराग्य{Vairagya} सर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा
विराट{Virat} भव्य, मोठे
वैशाख{Vaishakh} मराठी महिना
वैष्णय{Vaishanay} कृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वकसू{Vakasu} ताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनज{Vanaj} निळे कमळ
वनपाल{Vanapal} जंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वनस{Vanas} अत्यंत चांगला, प्रेमळ
वानव{Vanav} अत्यंत हुशार, बुद्धिमान
विश्व{Vishwa} जग
वरद{Varad} गणपतीचे नाव
वर्धमान{Vardhaman} महावीराचे एक नाव, महावीर देव
वंश{Vansh} वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश
वरायू{Varayu} उत्तम, उत्कृष्ट
वेदांत{Vedant} वेदाचा भाग
वरेश{Varesh} सर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरूण{Varun} पावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वर्ण{Varna} रंग, वेगळ्या रंगाचा
वसिष्ठ{Vashishtha} पुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
विरेश{Viresh} धैर्यवान, देव
वर्षिथ{Vashirtha} वर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव
विहान{Vihan} शक्ती, हुशार
वरूत्र{Varutha} संरक्षण करणारा, सांभाळणारा
वेंदान{Vedan} राजा
वैशिष्ट्य{Vaishisthya} विशिष्टता असणारा, एखाद्या गोष्टीबाबत विशेषता जपणारा
विदेश{Videsh} परका देश, वेगळ्या देशातील
वियान{Viyaan} अत्यंत सुंदर मन असणारा, आयुष्य अत्यंत मनभरून जगणारा
विहार{Vihar} फिरणारा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहणारा
वियांश{Viyansh} कृष्णाचा अंश, आयुष्य मनभरून जगणारा
विश्वेश{Vishvesh} विश्वात सामावणारा, विश्वातील
विभंकर{Vibhankar} सूर्याचा स्रोत, सूर्य
वहीन{Vaheen} शंकराचे एक नाव, शंकर
विराज{Viraj} जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा
विज्वल{Vijawal} सिल्क कॉटनचे झाड
वैरजित{Vairajeet} इंद्रदेवाचे दुसरे नाव
व्यंजन{Vyanjan} अक्षरे, अक्षरांमधील एक प्रकार
वल्लभ{Vallabha} प्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर
वसुर{Vasur} अत्यंत मौल्यवान
वामन{Vaman} विष्णूचा अवतार
विदुर{Vidur} हुशार, बुद्धिमान
वेद{Ved} वेद, उपनिषदाचा भाग
विरोचन{Virochan} चंद्र, आग
विश्वजित{Vishwajeet} विश्वाला जिंकून घेणारा
विदेह{Videha} कोणत्याही स्वरूपात नसलेला
वरदान{Vardan} शंकराचे एक नाव, मिळालेला आशिर्वाद
विपीन{Vipin} वन, जंगल
विशेष{Vishesh} महत्त्वाचे, विशिष्ट असे
विनीत{Vinit} नेहमी नीटनेटका वागणारा, नम्र
विद्युत{Vidhyut} विज, विजेसारखा चपळ
विहंग{Vihang} इंद्राचे एक नाव
विधीत{Vidhit} पद्धत, न्याय, निवडा
विधीन{Vidhin} रितीभाती, रितीरिवाज, रिती
विध्येश{Vidhyesh} देवाचे ज्ञान असणारा, शंकर देवाचे एक नाव
विदोजस{Vidojas} इंद्र देवाचे एक नाव, बळकटी असणारा
विपुल{Vipul} मोठा, पुष्कळ


काहीतरी वेगळी मुलांची नावे व वरून

जर तुम्हाला व अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet V} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलाची नवीन मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे व वरून नावाचा अर्थ
वैजयी{Vaijayi} विजय प्राप्त कर
विभराज{Vibharaj} चमकत राहणारा, सतत चमक देणारा
विभूष्णू{Vibhushanu} शंकर देवाचे एक नाव
विभूत{Vibhut} एक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व
विबिंदू{Vibindu} चंद्र, कोणालाही न घाबरणारा असा
विबोध{Vibhodh} अत्यंत हुशार, कधीही न फसणारा
विदक्ष{Vidakash} कायम दक्ष राहणारा, सजग
वत्सल{Vatsalya} प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मज{Vatamaj} हनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्स{Vatsa} लहान मूल, एखाद्याचे बाळ
वयून{Vayun} नेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
वेदान{Vedan} धर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदम{Vedam} देव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
वेदंग{Vedang} वेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांश{Vedansh} गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
विद्यांश{Vighansh} विद्येचा अंश, विद्येचा एक भाग
विभूती{Vibhuti} धार्मिक अंश असणारा, अंगारा
विज्ञेश{Vidnesh} विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
वनराज{Vanaraj} सिंह
वसू{Vasu} द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
वसुषेण{Vasunesh} कर्ण राजाचे मूळ नाव
वागीश{Vagish} वाणीचा परमेश्वर, वाचा
व्यास{Vyaas} ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विक्रमादित्य{Vikramaditya} थोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य
विद्येश{Vidyhes} विद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा
विभोर{Vibhor} उन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ
विमन्यू{Vimanyu} रागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा
वीरधवल{Veerdhaval} योद्धा, वीर
विराग{Virag} यती
वीरसेन{Veersen} नल राजा, निषध देशाचा राजा
विलोचन{Vilochan} शंकराचे नाव, शंकर
वायु{Vayu} वारा, हवा, हवेचा झोका
वैजयी{Vaijayi} जिंकून आलेला, जिंकणारा
वासुदेव{Vasudev} कृष्णाचे पिता
वेदांग{Vedang} अंतिम ज्ञानाचा भाग
विनोद{Vinod} आनंदी, प्रसन्न
विकास{Vikas} प्रगती, विस्तार
विष्णु{Vishnu} भगवान्
वनिश{Vanish} थरथराट, घाबरणे
विशाल{Vishal} भव्य
विद्याधर{Vidhyadhar} श्रीगणेशाचे एक नाव, विद्येशी निगडीत असणारा
विनद{Vinad} आनंद
विवस्वत{Vivaswat} ऋषीचे नाव, युगकर्ता मनू, यमाचा पिता
विवस्वान{Vivaswan} राजहंस
विश्वनाथ{Vishwanath} जगाचा नाथ, विश्वाचा नाथ
वैनतेय{Vainteya} गरूड पक्षी
व्योम{Vyom} आकाश, गगन
व्योमेश{Vyomesh} आकाशाचा स्वामी अर्थात सूर्य आणि चंद्र
वंदन{Vandan} अभिवादन, नमस्कार
विवेक{Vivek} संयम
वामदेव{Vamdev} शंकर देवाचे एक नाव
विनयन{Vinayan} नम्रता, नम्र असणारी अशी व्यक्ती, नेहमी विनयाने वागणारा
विभव{Vibhav} वैभव, संपत्ती
विभास{Vibhas} दिवसाचा पहिला प्रहर
विमलेंदु{Vimalendu} निर्मल असा चंद्र, चंद्राची शीतलता
विश्वामित्र{Vishwamitra} जगाचा मित्र
वक्रतुंड{Vakratunda} श्री गणेशाचे नाव
वत्सल{Vatsal} प्रेमळ आणि स्नेही
वरद{Varad} विनायक लंबोदर
वर्धन{Vardhan} विपुल प्रमाणात असणे
वरून{Varun} पाऊस वर्षा
विनीत{Vinit} नम्रतेने वागणारा
विभाकर{Vibhakar} सूर्याचे एक नाव
विवेकानंद{Vivekanand} संयम आनंद मानणारा
विश्वनाथ{Vishwanath} संपूर्ण विश्वाचा नाथ
विश्राम{Vishram} आराम करणे
विश्वास{Vishawas} भरोसा ठेवणे
विशाल{Vishal} मोठा प्रचंड
विहंग{Vihang} पक्षी
वेणुगोपाल{Venugopal} श्रीकृष्णाचे एक नाव
वैकुण्ठनाथ{Vaikunthanath} श्री विष्णूचे एक नाव
वैजनाथ{Vaijanath} श्री शंकराचे एक नाव
वल्लभ{Vallabh} श्री विष्णूचे नाव
वसंत{Vasant} एक ऋतू
वामन{Vaman} विष्णूचा एक अवतार
वाल्मिकी{Valamiki} रामायण लिहिणारे ऋषी
विघ्नेश्वर{Vighneshwar} श्री गणेशाचे एक नाव
विजयानंद{Vijayanand} विजयानंतर झालेला आनंद
विद्या{Vidhya} चंद्र विद्वान व्यक्ती
विद्याधर{Vidhyadhar} श्री गणेशाचे एक नाव
विद्यानंद{Vidhyanand} ज्ञान घेण्यात आनंद मानणारा
विद्यासागर{Vidhyasagar} ज्ञानाचा भरपूर साठा असणारा
विनम्र{Vinamra} नम्रतेने वागणारा


मुलांची संस्कृत नावे 'व' वरून

जर तुम्हाला व अक्षरावरून मुलांची संस्कृत नावे {New born baby names in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील अक्षरावरून मुलींची नावे {Mulanchi nave marathi list} पाहू शकता.

मुलांची संस्कृत नावे 'व' वरून नावाचा अर्थ
वरिष्ठ{Varishtha} मोठा, मानाने मोठा असणारा
विजयेंद्र{Vijayendra} कायम जिंकणारा, जिंकून आलेला, जिंकण्याचा मान मिळवलेला
वृषभ{Vrushabh} मराठीमधील एक रास, राशीचे एक नाव, बैल
वज्रभ{Vajrabha} हिऱ्याप्रमाणे असणारा
वजेंद्र{Vajendra} इंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव
वागिंद्र{Vagidra} बोलण्याची देवता
वज्रधर{Vajradhar} इंद्रदेव, इंद्राचे नाव
वज्रत{Vajrat} अतिशय कठीण
वज्रवीर{Vajraveer} योद्धा
विक्रांत{Vikrant} शक्तीशाली, योद्धा
वर्दिश{Vardish} देवाचा आशिर्वाद मिळालेला, देवाचा वरदहस्त असणारा
वर्धान{Vardhan} शंकर देवाचे एक नाव, वाढत जाणारा, वाढीव
वज्रनाभ{Vajranabh} कृष्णाचे शस्त्र
वज्रानंद{Vajrananda} वज्रभूमीचा आनंद
विराजस{Virajas} महान आत्मा, वसिष्ठ ऋषींचा मुलगा
विद्वंश{Vidhavansh} शिकत राहणाऱ्यांचा मुलगा
वियामर्ष{Viyamarsh} चर्चा, शंकराचे एक नाव
विरेंद्र{Virendra} धैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा
वीरभद्र{Virbhadra} भगवान शंकराचा पुत्र
वेदार्ष{Vedarsh} ब्रम्हदेव, वेदाचा निर्माणकर्ता
वर्णिल{Varnil} वर्णाचे वर्णन करणारा, वर्णन करणारा
विद्वान{Vidhawan} हुशार, अत्यंत हुशार असणारा
विघ्नेश{Vighanesh} गणपतीचे नाव
वजरत्न{Vajratna} संपत्तीतील भाग, खजिना
वज्रहस्त{Vajrahasta} हातात शस्र असणारा, शंकराचे एक नाव
वज्रकाया{Vajrakaya} कधीही न लागणारा, हनुमानाप्रमाणे शरीर असणारा, शक्तीशाली, भ्याड नसणारा
वृंदावन{Vrundavan} कृष्णाची नगरी, कृष्णाचा अधिवास
विश्वंभर{Vishambhar} जगाचा पालनकर्ता
विश्राम{Vishram} आराम, विश्रांती करण्याची पद्धत
विप्रदास{Vipradas} ब्राह्मणाचा सेवक असणारा, धार्मिक काम करणारा
विश्वसुहृद{Vishwasuhrudya} जगनमित्र
विश्वेश्वर{Vishaveshwar} जगाचा मालक, जगज्जेता
विष्प्राप {Vishprap} पाप न करणारा, कधीही पाप न लागणारा
वज्रमणी{Vajramani} हीरा
विक्रम{Vikaram} शूर पराक्रमी
विक्रांत{Vikarant} बलवान मनुष्य
वसुमित्र{Vasumitra} पृथ्वी
वज्र{Vajra} एक हत्यार
वसुमन{Vasuman} अग्नीतून जन्मलेला
वेदअंतिम{Vedantim} ज्ञान
विंदू{Vindu} अनुस्वार
व्योमकेश{Vyomkesh} शिवाचे एक नाव
वैजनाथ{Vaijanath} शंकर, नवनाथांपैकी एक
विशोक{Vishok} शोक नसणारा, कायम आनंदी
विवस्वान{Vivaswan} हंस, हंसाप्रमाणे बागडणारा
वजरंग{Vajrang} हिऱ्याने मढलेला
वीर{Veer} योद्धा, लढणारा
वैश्विक{Vaishavik} जग, जगभरातील
विरळ{Virala} अत्यंत कमी, तुटक असा
वैकुंठ{Vaikuntha} विष्णूचे स्थान
वेदश्व{Vedashwa} नदी, वेदाचे विश्व
वेदिक{Vedik} पुरातन, अतिशय जुने असे, वेद काळातील
वेदराज{Vedraj} सर्व वेदांचा राजा असा
वेद्विक{Vedavik} वेदांचे ज्ञान पसरवणारा असा


आम्हाला आशा आहे कि ग अक्षरावरून मुलींची नावे | Baby girl names starting with V in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून राजघराण्यातील मुलांची नावे, श वरून मुलांची नावे,म वरून मुलींची नावे,मॉडर्न मुलांची नावे 2020,बौद्ध धर्मातील मुलांची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलांची नावे दाखवा,बाळाची नावे ,मुलांची नावे व अर्थ,प्र वरून मुलांची नावे,अ अक्षरावरून मुलांची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥
ग वरून मुलींची नावे [नवीन] | 70+ 'G' Varun Mulinchi Nave
{Best 2021} स वरून मुलांची नावे | 200+ Baby Boy Names In Marathi Starting With S

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post