श वरून मुलींची नावे

श वरून मुलींची नावे | Baby Girl Names In Marathi Starting With S | श से लड़कियों के नाम

श वरून मुलींची नावे (S Varun Mulinchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मुलींची नवीन नावे (Cute girl name in marathi) पाहायला मिळतील.मुलींची नावे ठेवताना ती सोपी आणि अर्थपूर्ण असावीत हे नक्की पाहावे,त्यासाठीच या लेखात मुलींची नावे यादी आणि अर्थ दिलेले आहेत तरी हि श,स वरून मुलींची नावे यातील कोणते नाव आपल्या मुलींसाठी निवडले हे आम्हाला नक्की सांगा.

Table of content ➤
दोन अक्षरी मुलींची नावे मराठी श वरून -Sh Varun Mulinchi Nave Marathi
मुलींची नावे मराठी श वरून -Girl Name In Marathi

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर या लेखात दिलेली श आद्याक्षरावरून मुलींची नावे {Girls name in marathi} किंवा मुलींची युनिक नावे {Royal marathi names for girl} पाठवून त्याना मदत करा.


दोन अक्षरी मुलींची नावे मराठी श वरून -Sh Varun Mulinchi Nave Marathi

जर तुम्हाला श अक्षरावरून दोन अक्षरी मुलींची नावे {Lahan mulinchi nave} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलींची नावे दाखवा {Marathi baby girl names} पाहू शकता.

दोन अक्षरी मुलींची नावेनावाचा अर्थ
शक्ती {Shakti}बलवान
श्वेता {Shveta}पांढरा
शुभ्रा {Shubhra}देखणी सुंदर
शैला {Shila}पर्वत
शमा {Shama}ज्योत
शची {Shachi}इंद्राची पत्नी
शशी {Shashi}चंद्र
श्यामा {Shyama}दुर्गामाता
शिखा {Shikha}केसांची वेणी
शिल्पा {Shilpa}मूर्ती
शीला {Sheela}प्रतिमा
शुक्ला {Shukla}एक तिथी
शुचि {Shuchi}शुक्रतारा
शुभा {Shubha}कल्याणकारक
शेषा {Shesha}शिल्लक
शिक्षा {Shiksha}-
शोभा {Shobha}सौंदर्य
शंपा {Shampa}विज
शांता {Shanta}दशरथा चि कन्या
शांती {Shanti}संतोष तृप्ती शांतता
शिना {Shina}आत्मा
श्वेनी {Shveni}पांढरा
शान्वि {Shanvi}पार्वती
शालू {Shalu}-


मुलींची नावे मराठी श वरून -Girl Name In Marathi

जर तुम्हाला श वरून मुलींची नावे नवीन 2021 {Mulanchi nave fancy} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी मुलींची नावे {Marathi names for girls} पाहू शकता.

मुलींची नावे मराठीनावाचा अर्थ
शकुंतला {Shakuntala}दुष्यंत यांची पत्नी
शतावरी {Shatavari}पर्णहीन,काटेरी,बहुवार्षिक आरोहिणी वेल
शबरी {Shabari}रामाची भक्त असणारी भिल्लीण
शरण्या {Sharnya}गौरी
शरयू {Sharayu}अयोध्या जवळ असणारी नदी
शर्मिला {Sharmila}लाजाळू मुलगी
शर्मीली {Sharmili}लाजाळू
शकुनिका {Shakunika}-
शकूला {Shakula}-
शततारका {Shatatarka}नक्षत्राचे नाव
शतपत्रा {Shatapatra}१०० पत्रे
शतपावली {Shatapavali}वेळ
शतभिषा {Shatabhisha}नक्षत्राचे नाव
शतानंद {Shatanand}खूप आनंद
शरदचंद्रिका {Shradchandrika}पतझड़
शरदिनि {Sharadini}-
शर्मिष्ठा {Sharmishta}ययातीची राणी
शर्वरी {Sharvari}रात्र
शरावती {Sharavati}एका नदीचे नाव
शलाका {Shalaka}अंकुर किरण
शशिकला {Shashikala}चंद्राच्या कला
शशिप्रभा {Shashiprabha}चंद्राचा प्रकाश
शशिबाला {Shashibala}चंद्राची कन्या
शशीवंदना {Shashivandana}चंद्राला प्रणाम करणे
शाकंबरी {Shakambari}देवीचे एक रूप
श्यामला {Shyamla}काळी सावळी
शारजा {Sharaja}-
शारदा {Sharada}सरस्वती
शाल्मली {Shalmali}सावरीचे झाड
शालिनी {Shalini}सम वृत्ताचे नाव
शास्वती {Shaswati}अक्षय
शिखरिणी {Shikharini}सम वृत्ताचे नाव
शितल {Sheetal}शांत
शीतला {Sheetala}शांत
शीलवती {Sheelvati}शीलवान
शिरशा {Shirsha}संपत्ती ची देवता
शिवरजनी {Shivranjani}एका रागाचे नाव
शिवानी {Shivani}पार्वती
शिवाली {Shivali}पार्वती देवीची सखी
शिविका {Shivika}शंकराचा भाग
शिवांगी {Shivangi}देवी दुर्गा चा अर्धा हिस्सा
शिशिरा {Shishira}दवबिंदू
शिवन्या {Shivanya}शंकराची कन्या
शुचिता {Shuchita}निर्मळ पवित्र
शुभदा {Shubhada}शुभदायक शुभ असणारी
शुभानना {Shubhanana}शुभ करणारी
शुभांगी {Shubhangi}कुबेराची पत्नी
शेवंती {Shevanti}एक फुलाचे झाड
शैलकुमारी {Shilkumari}-
शैलजा {Shailaja}माता पार्वती
शैलप्रभा {Shilprabha}-
शैवलीनी {Shivalini}नदी
शोभना {Shobhna}सुंदरी
शंकरी {Shankari}-
शाकंबरी {Shakambari}देवीचे नाव
शांतादुर्गा {Shantadurga}दुर्गा देवीचे नाव
शांभवी {Shambhavi}राजकन्या चे नाव
शालन {Shalan}सोज्वळ
शेवंता {Shevanta}एक फुल
श्यामलता {Shyamlata}वेल
शयला {Shayala}पार्वती देवी
श्यामिनी {Shyamini}वेल
श्यामसरी {Shyamsari}काळा
श्यामरंगी {Shyamrangi}सावल्या रंगाची
श्यामकल्याणी {Shyamkayani}एका रागाचे नाव
शुनाया {Shunaya}चांगला व्यवहार
शुमैला {Shumaila}सुंदर चेहरा
शुभरीता {Shubhreeta}-
शोभिता {Shobhita}सुंदर शोभणारी
शिवेच्छा {Shivecha}शंकराची इच्छा
शिवप्रिया {Shivpriya}शंकराला प्रिय
शिवसुंदरी {Shivsundari}देवी पार्वती
शिवांशी {Shivanshi}शंकराचा हिस्सा
शिवांजली {Shivanjali}देवी पार्वती
शिवनागी {Shivnagi}देवी पार्वतीचा हिस्सा
शिवलिका {Shivlika}शंकर
शिवकान्ता {Shivkanta}शंकराची पत्नी
शेफाली {Shefali}एक फुल
शयना {Shayana}सुंदर
शरयू {Sharayu}एक नदी
शर्मिष्ठा {Sharmistha}बुद्धिवान
शान्विता {Shanvita}देवी लक्ष्मी
शंभुकान्ता {Shambhukanta}शंभू ची पत्नी


आम्हाला आशा आहे कि श आद्याक्षरावरून मुलींची नावे | Mulinchi nave in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Buddhist girl names ,Name of girls in marathi ,Marathi girl name list ,Mulinchi nave s varun नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave
र अक्षरावरून मुलींची नावे {नवीन} | 170+ R Varun Mulinchi Nave Marathi | रु वरून मुलींची नावे
म वरून मुलींची नावे [नवीन] | 200+ Baby Girl Names In Marathi Starting With 'M'

1 Comments

  1. नवनाथ आणि पुजा वरून मुलांचे नावे सांगा.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post