Flowers Name In Marathi With Picture | फुलांची नावे | Marathi Flowers Name

100 फुलांची नावे (Marathi language flowers name in marathi with images) जर तुम्ही शोधत असाल तर आपल्याला या मराठी लेखात फुलांची नावे मराठी (Information of flowers in marathi) मिळेल.आपल्या मुलामुलींना फुलांची ओळख करून देताना आपल्याला हि फ्लावर्स नेम मराठी (Flowers name in marathi and english) उपयोगी पडतील.तसेच सदाफुली चे फायदे,जास्वंद फुलांची माहिती,लिली फुलांची माहिती,कमळ फुलांची माहिती,गुलाब फुलांची माहिती,मोगरा फुलांची माहिती,रातराणी फुलांची माहिती,फुलांचे प्रकार (Fulanchi mahiti) अशी विविध माहिती दिलेली आहे.त्यांच्याबरोबर आपण फुलाचे फोटो डाउनलोड करू शकता.

या लेखात दिलेली फुलांची नावे मराठी इंग्लिश (Flowers name in english and marathi) किंवा Marathi flowers name chart आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कळवा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवून त्याना फुलांची ओळख करून द्या.


Flowers Name In Marathi

Maharashtra Flowers | महाराष्ट्रातील फुले | महाराष्ट्रातील फुलांची नावे

महाराष्ट्रातील सर्व फुलांची नावे मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहेत ती नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील.

कमळ
कमळ
Lotus
मोगरा
मोगरा
Jasminum sambac
झेंडू
झेंडू
Marigold
घाणेरी
घाणेरी
Lantana Camera
कृष्णकमळ
कृष्णकमळ
Sweet Granadilla
पारिजातक
पारिजातक
Coral Jasmine
कर्दळ
कर्दळ
Canna Indica
चमेली
चमेली
Spanish Jasmine
तगर
तगर
Crape Jasmine
सूर्यफूल
सूर्यफूल
Sunflower
जास्वंद
जास्वंद
hibiscus
केवडा
केवडा
Screw pine
निशिगंध
निशिगंध
tuberose
बकुळ
बकुळ
Mimusops elengi
मधुमालती
मधुमालती
Rangoon creeper
गुलमोहर
गुलमोहर
Peacock Flower
जुई
जुई
Common Jasmine
रातराणी
रातराणी
Night cestrum
गणेशवेल
गणेशवेल
Cypress vine
शेवंती
शेवंती
Chrysanthemums
कण्हेर
कण्हेर
Oleander
चंपा
चंपा
Magnolia
सदाफुली
सदाफुली
Periwinkle
धोतरा
धोतरा
Datura
कुंदा
कुंदा
Jasmine
जाई
जाई
Jasminum grandiflorum
चाफा
चाफा
Annona Hexapetala
अबोली
अबोली
Crossandra
सोनचाफा
सोनचाफा
Frangiapani
रूई
रूई
Calotropis gingantea
शंकासुर
शंकासुर
Peacock Flower
गुलाब
गुलाब
Rose
सोनटक्का
सोनटक्का
Yellow ginger


आम्हाला आशा आहे कि खास Flower name in marathi with picture | 50 फुलांची नावे | हिरवा चाफा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून White flowers names in marathi ,Names of flowers in marathi, फुलांची नावे यादी, Fulanchi nave in marathi किंवा Marathi flower chart असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

3 Comments

  1. कृष्णकमळ सारखे वृक्षाला येणारे फूल कोणते?

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post