घरांची नावे मराठी | Home Name In Marathi | House Name In Marathi

घरांची नावे मराठी {House name list in marathi} किंवा बंगल्याची नावे मराठी {Indian house names} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात काही सुंदर Marathi home name दिलेली आहेत.छोटेसे असावे पण स्वःताचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.आपले घर बांधल्यावर किंवा विकत घेतल्यावर घराचे नाव/बंगल्याचे नाव काय ठेवावे हा प्रश्न आपल्याला पडतो.तुमचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी या लेखात विविध Building name in marathi आणि House names in marathi आम्ही अर्थासहित घेऊन आलो आहोत.सोपी घरांची नावे ठेवताना आपण आडनाव + निकेतन/सदन/निवास/वीला/पॅलेस/गृह/टॉवर/हाईट जोडून आपल्या घरांची नावे,बंगल्याची नावे,इमारतींची नावे आपण ठेवू शकतो. जर हि Names for bungalows in marathi तुम्हाला आवडली असतील तर आम्हाला नक्की सांगा.


जर तुम्ही घर के नामों की सूची {Marathi gharanchi naave} शोधात असाल तर येथे आपल्याला घराच्या नावांची यादी {Marathi house names} किंवा पॉपुलर हाउस नेम्स लिस्ट {Name for house in marathi} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना हि घर का नाम हिंदी में {Marathi names for house} पाठवून मदत करा.

Home Name In Marathi

Unique House Names In Marathi | बंगल्याची नावे मराठी

या भागात काहीतरी वेगळी Villa Names In Marathi {विला नावे मराठी} तुम्हाला आवडतील अशी घरांची नावे {Gharanchi Nave} दिलेली आहेत.

Unique House Namesघराच्या नावाचा अर्थ
गिरिराजहिमालय पर्वत
विसावाआराम
श्रम-साफल्यकष्टाने बांधलेले घर
निकुंजिकावाटिका
अतुल्यअलौकिक
मातोश्रीआई
राजगडस्वराज्याची राजधानी
रायगडस्वराज्याची राजधानी
अजिंक्यतारासातारचा किल्ला
शिवनेरीछत्रपतींचे जन्मस्थान
श्रीगणेशाचे नाव
भागिरथीआई
यज्ञश्रीयज्ञाचे वैभव
द्वारकाश्रीकृष्णाचे ठिकाण
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
आनंदसागरभरपूर आनंद
पद्मजाकमळावर बसलेली
इंद्रनभगवान इंद्र
नक्षत्रआकाशातील तारा
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
श्रीतेजगणपतीचे तेज असलेलं घर
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
गौरीनंदन गौरीचा पुत्र
कोकणकडा एक ठिकाण
तथास्तु इच्छा पूर्ण होणे
मातृछाया आईची सावली
सह्याद्री पर्वत रांग
देवाश्रय देवाचे घर
पितृछाया वडिलांची सावली
आशीर्वाद शुभ कामना
देवगिरी पर्वताचे नाव
सज्जनगड रामदास स्वामींचे स्थान
पावनखिंड मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड
गोकुलधाम कृष्णाचे गोकुळ
श्रमसाफल्य कष्ठाचे फळ
वृंदावन तुळस
अभिलाषा इच्छा
आईसाहेब माता
स्नेहकुंज प्रेमळ
गुरुकृपा गुरुची कृपा
वसुधा पृथ्वी
मधुवन गोडवा
कर्तृत्व प्रभाव
मुक्ताई मुक्त
जीवनधारा -
समृद्धी संपत्ती
नियती नशीब
वसंत विहार -
कृष्ण-कुंज कृष्णाचे घर
दिव्यश्री अदभूत
द्वारकापुरी द्वारका
गौरीशंकरम शंकर पार्वती
ममता प्रेम, वात्सल्य
कावेरी एक पवित्र नदी
दिव्यज्योती पवित्र ज्योती
गोदावरी एक पवित्र नदी
पुष्पक भगवान विष्णूचे वाहन
अनुग्रहकृपा
अमृतबिंदूअमृताचा थेंब
अनुथमउत्तम
कदंबएक वृक्ष
कोंदणअलंकारासाठी केलेली जागा
विरंगुळाआवड
रूपल चांदीपासून बनलेले
पारस लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
पूजा प्रार्थना
ताज मुकुट
सांज सायंकाळ
कांचन सोने
यमुना एक पवित्र नदी
कुटीरछोटी झोपडी
निकुंजवन-वाटिका
उत्तमसर्वात चांगले
स्वप्नसाकार स्वप्न पूर्ण होतात तेव्हा
अनुमतीपरवानगी घेणे
आर्षतीपवित्र वस्तू
अंबर आकाश
भवन घर
दर्पंण आरसा
हेमप्रभा सुवर्ण प्रकाश
गोकुळ एक शहर
एकता एकी
बोध गयाजेथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण
शुभचिंतन चांगले विचार
चारुहास्य आनंदी हसणे
ध्रुवअढळ
युगंधरायुग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू
काव्या कविता
तेजस्वी आकर्षक
हिमालय पर्वत रांग
हस्तिनापुरी महाभारतातील स्थान
लक्ष्य ध्येय
आवास घर
अनमोल किंमत न करता येण्याजोगा
रौनकचमकदार
अमोलीमौल्यवान किंमती
अवनीभूमी
आरुणीपहाट
आज्ञेयीआदेश
स्वरकुंजस्वर गुंजणारे ठिकाण
हरिहरेश्वर शिव आणि विष्णू


Sanskrit House Names In Marathi | संस्कृतमधून घरांची नावे मराठी

या भागात संस्कृतमधून House name in sanskrit {घरांची युनिक नावे} तुम्हाला आवडतील अशी बंगल्याची नावे {Bangalyanchi Nave} दिलेली आहेत.

Sanskrit House Namesघराच्या नावाचा अर्थ
ऋद्धी वाढ होणे
पृथापृथ्वी
प्रज्ञा बुद्धी
स्पंदन हृदयाचे धडकणे
किर्ती -
अक्षर -
रिद्धी सिद्धी गणेशाच्या पत्नी
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
प्रभात सकाळ
रत्नगर्भ पृथ्वी
वृद्धीवाढ होणे
अपूर्व आधी कधी झाले नाही असे
आदर्श आदर्शवादी
स्वस्ति मबहित
अर्पित अर्पण करणे
ईशावास्यमदेवाचा वास्तव्य असणारी जागा
त्रिवेणी तीन नद्यांचा संगम
कौमुदी चंद्रप्रकाश
संगम एकत्र येणे
योगायोगवेळ जुळून येणे
बासुरीएक वाद्य
इशादेवाची कृपा
फुल्कीएक तेजोमय ठिकाण
धनापैश्याने भरलेले
गर्वअभिमान
हंसएक पांढरा पक्षी
ह्रजूसरळ
चिमणीपाखरं चित्रपटाचे नाव
जन्नत स्वर्ग
अमरदीप शाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
भूमिका पात्र
उदय जन्म
भाग्यंनिवास लाभदायक घर
अरिंदामभगवान शंकर
देवलोकदेवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
मुक्तछंद काव्यरचना
सरस्वराज -
गिरीजा माता पार्वती
शिवार शेत
मोक्ष मुक्ती
निवारा आसरा
मुस्कान हास्य
यशस्विनी यश मिळवणे
आनंदसागर भरपूर आनंद
माझेघर आपल्या घराची भावना
गंगादत्तगंगेची भेटवस्तू
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
निलय हृयाचा भाग
आराधना भक्ती
गणेश गणपती
संतुष्टि समाधानी
अर्पण अर्पित करणे
योगशांती -
उपासना आराधना
अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निवांत बिंदास्त
भाविक देवाचे भक्त
सुकृति चांगली कृती
निखिलसंपूर्ण
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुनाचे नाव
गगनआकाश,आभाळ
गिरिउंच पर्वत
तमन्नाइच्छा,आकांशा
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या लोकांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले घर
प्रपंचसंसार
आश्रयराहण्याची जागा
आभातेज
स्वप्नगुंफा स्वप्नांची गुंफण
रचना आकार
स्वामी मालक
सावली छाया
शुभंकरोति शुभ होणे
कल्पना अनुमान
अभिनव अनोखी
आनंदयात्री आनंदतील जीवन
वाटिका बाग बगीचा
खूबसूरत सुंदर
शान्ति स्थिरता
झुळूक वाऱ्याची झुळूक
नाथसागर जलाशयाचे नाव
प्रयाग पवित्र ठिकाण
सौख्य सुख
सुरेख छान


आम्हाला आशा आहे कि हाउस नाम इन हिंदी संस्कृत | Names for apartments in india आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून नये मकान का नाम {Unique house names list},हाउस नाम इन हिंदी {House name in marathi},House name in hindi असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Home in sanskrit,Indian house name,Unique house names in india,House names indian आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

g with accent copy and paste

111 Comments

  1. Replies
    1. Mla Raghunath & Alka varun na av sang

      Delete
  2. कृपया मला 'ल' अक्षरावरून घराचे नाव सुचवा.

    ReplyDelete
    Replies
    1. लक्ष्मीविलास ,लक्ष्मीश्री

      Delete
    2. कांचन आई
      कृष्णा बाबा

      आई बाबांच्या नवावून मला घराचे नाव ठेवायचे आहे please help me

      Delete
  3. पुण्याई नाव कसे वाटेल

    ReplyDelete
  4. शिवाजी
    कस्तुरी
    दोन्ही नावावरून घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  5. मला शालिनी या नावावरून घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
    Replies
    1. Shalini santosh यानावावरुन नाव suchava

      Delete
  6. रामचंद्र पार्वती या नावावरून मिक्स मध्ये नाव सुचवा

    ReplyDelete
  7. शोभा मोहन यशवंत युवराज
    या नावावरून मिक्स नाव सुचवा

    ReplyDelete
  8. मला चंद्रकांत,अजय,हौसाबाई,बबनराव,शारदा या नावावरून बंगल्याचे नाव सूचवा

    ReplyDelete
    Replies
    1. जयचंद्र

      Delete
    2. शारदा श्रम साफल्य

      Delete
  9. Shravani saatvik
    यावरून नाव सुचवा

    ReplyDelete
  10. सुरेखा+पांडुरंग यावरून नाव सुचवा

    ReplyDelete
  11. विमल+हणमंत यावरून नाव सुचवा..

    ReplyDelete
  12. Ashwini, santosh, shivansh , shourya , please suggest for home

    ReplyDelete
  13. शशिकला मधुकर दलपत या नावाने

    ReplyDelete
  14. Mla surekha yadav ya varun nav suchvva

    ReplyDelete
  15. Ujwala Ravindra Nerpagar ya name kahi Banel ka

    ReplyDelete
  16. Kedarnath
    Jyoti
    Please suggest name from these two names

    ReplyDelete
  17. आमचे घर आमच्या वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या मित्रांनी बांधायला आम्हाला मदत केली तर ते 3 जण होते तर काय नाव सुचवता येईल

    ReplyDelete
  18. मला माझ्या घराचे असे नाव सुचवा ज्यात सु दे म हा सं हे नाव येतील प्लीज सांगा

    ReplyDelete
  19. Maruti, Poonam, Prathamesh, and Pranjal ya navavarun gharache nav suchava

    ReplyDelete
  20. गणपती व अक्काताई नावावरुन घराचे नाव suggest करा

    ReplyDelete
  21. Bhaskar ya navala modified karun nav suchva

    ReplyDelete
  22. sadashiv ani yashvant ya navavrun navin gharasathi nav suchva

    ReplyDelete
  23. नरेंद्र आणि किरण नावावरून घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  24. Unique name pls.....

    ReplyDelete
  25. मला मनोहर+सुनंदा या करून नाव सुचवा please 🙏🙏

    ReplyDelete
  26. मला प्रणिता व अनिल या नावे घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  27. पवित्र वस्तू

    ReplyDelete
  28. ॠषांक रोशनी वरून नाव सुचवा

    ReplyDelete
  29. बांडीवर + आकुलवार

    ReplyDelete
  30. बंडीवार + आकुलवार , घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  31. राजाराम या नावावरून घराचे नाव सुचवा.

    ReplyDelete
  32. राजेंद्र,शीतल,यश,ऐश्वर्या ह्यावरून घराचे नाव सुचवा.

    ReplyDelete
  33. balwant and jyoti

    ReplyDelete
  34. Bhagwat Mangal Yogesh Tushar
    या नावावरून घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  35. Mala pundalik animals mailing krupa ya warun Nov sauggest kara

    ReplyDelete
  36. Mla- geetanjalee, Dilip , digvijay, shivani, Savita, Shivan .ya nva varun gharache nav suchva

    ReplyDelete
  37. अण्णा-आई किंवा अण्णा -विठाई वरून घराचे नाव सुचवा plz

    ReplyDelete
  38. Sanju ani manoj yawarun gharache naav suchva plz

    ReplyDelete
  39. Sujata , Sarjerao,Sanika Gaurav

    Ya varun nave suchva plss
    Marathi madhun.
    Ghara sathi

    ReplyDelete
  40. Sitaram Ani Saraswati ya Varun naav suchva

    ReplyDelete
  41. Girija raghappa yavarun nav suchava plzzz

    ReplyDelete
  42. Anita dada ya navavarun name sanga

    ReplyDelete
  43. majya ajobanche name Bandu and ajjiche name housabai ahe tr please name suggest kara

    ReplyDelete
  44. आई जानका वडिल गणपती नावावरुन नवीन घराचे नाव

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया सुचवा

      Delete
  45. आई वनिता + वडील प्रदीप या नावावरून नवीन घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  46. Ganesh नरेंद्र

    ReplyDelete
  47. ‌Ashok + Archana = ?

    ReplyDelete
  48. शरद आणि सुनंदा यांच्या वरून घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  49. देवराम आणि सत्यभामा यावरून घराचे नाव सुचवा

    ReplyDelete
  50. Keshav kalabai ya navavarun home che nav shuchva

    ReplyDelete
  51. Premila varun gharache naav suchva

    ReplyDelete
  52. नाव सुचवा पार्वती दतात्राय

    ReplyDelete
  53. Suvarna Vikas नाव सुचवा

    ReplyDelete
  54. Ajay sonali warun name suchwa

    ReplyDelete
  55. Dhanush warun naw suchwa

    ReplyDelete
  56. Pls suggest name for home related to Ganpati or Laxmi venkatesh

    ReplyDelete
  57. Sakshi sanket suryakant surekha
    या वरून नाव सुचवा

    ReplyDelete
  58. Pls suggest name for home related to sushma and nilesh

    ReplyDelete
  59. Vihansh ani vihanka varun name saga

    ReplyDelete
  60. shakuntala ani vasodeo ya navavrun gharache naav suchava

    ReplyDelete
  61. Laxmi ya nava varun gharcha naav suchava

    ReplyDelete
  62. i want to deside my home name on prachi & ishant pl help

    ReplyDelete
  63. Pandurang and Lalita

    ReplyDelete
  64. Madhv parvti ya nava Varun gharache nava such a

    ReplyDelete
  65. Ranjana and Tanaji yavrun naav suchva

    ReplyDelete
  66. सुनिता व्यंकट वरून नाव सुचवा

    ReplyDelete
  67. Yogesh & Jayshree वरून नाव सुचवा!

    ReplyDelete
  68. झिमाजी पार्वती वरून नाव सुचवा घरा साठी

    ReplyDelete
  69. Vinayak + Kaushalya Suggest Name

    ReplyDelete
  70. Vaishali Mohan ya navavarun name suchava

    ReplyDelete
  71. प्रकाश प्रिती या नावावरून मिक्स नाव सुचवा

    ReplyDelete
    Replies
    1. सतीश आरती या नावावरून घराचे नावे सुचवा

      Delete
  72. सदानंद संजीवनी hya nava varun suchva..na

    ReplyDelete
  73. Mala gadavari v datttray varun v jayram v mirabai varun nav suchwa

    ReplyDelete
  74. असित अन्वय मंजुषा राहुल अ पासून सुरू होणारे व या सर्व नावांचे मिळून घरासाठी नाव सुचवा

    ReplyDelete
  75. शैलजा-त्रंबक, शालीनी-त्रंबक या आईवडिलांच्या नावावरुन घराचे नांव सुचवा

    ReplyDelete
  76. नाव सुचवा
    प्रिया आणि अशोक वरून

    ReplyDelete
  77. Mala Nitin, Akshata and Sharvil he naav mix karun Naveen gharasathi ek changla naav suchva.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post