ज वरून मुलींची नावे

ज वरून मुलींची नावे | J Akshara Varun Mulinchi Nave | J Akshar Se Naam Girl

ज वरून मुलींची नावे (J Varun Mulinchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात ज से लड़कियों के नाम (Mulinchi nave marathi) पाहायला मिळतील.मुलींची नावे ठेवताना ती सोपी आणि अर्थपूर्ण असावीत हे नक्की पाहावे,त्यासाठीच या लेखात अक्षरावरून मुलींची नावे आणि अर्थ दिलेले आहेत तरी हि ज अक्षरावरून वरून मुलींची नावे(Varun mulinchi nave J) यातील कोणते नाव आपल्या मुलींसाठी निवडले हे आम्हाला नक्की सांगा.

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर या लेखात दिलेली ज अक्षरावरून मुलींची नावे {j names for girls marathi} किंवा भ वरून मुलींची नावे {baby girl names g} पाठवून त्याना मदत करा.मुलींची नावे सांगा,मुलींची नावे दाखवा किंवा मुलीचे नाव काय ठेवावे ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल.


ज वरून मुलींची नावे नावाचा अर्थ
जज्ञिका {Jadynika}यज्ञ
जपा {Japa}जास्वंदाचे फूल
जयिता {Jayita}विजय प्राप्त केलेली
जानकी {Janaki}माता सीता
जयाक्षी {Jayakshi}विजय
जलिंदी {Jalindi}-
जयगौरी {Jayagauri}दुर्गा देवी
जगती {Jagati}धरतीवर
जलिनी {Jalini}पाणी
जास्वंदी {Jaswandi}फुल
जयश्री {Jayashree}विजयी
जगदंबा {Jagadamba}दुर्गा माता
जल्पना {Jalpana}खूप बोलणे
जयवंती {Jayavanti}विजयी होणे
जल्पेशा {Jalpesha}सांगणे
जयकांता {Jayakanta}विजयी होणारी
जश्विना {Jashvina}कीर्ती
जागृती {Jagruti}दक्ष, सावध
जिजाई {Jijai}शिवाजी महाराजांची आई
जनकनंदिनी {Janaknandini}माता सीता
जाग्रवी {Jagravi}राजा
जामिनी {Jamine}रात्र
ज्योत्सना {Jyotsana}चंद्र प्रकाश
जावित्री {Javitri}एक औषध
जान्हवी {Janahvi}गंगा नदी
जयंती {Jayanti}विजयी झालेली
जिगीषा {Jigesha}जिंकण्याची इच्छा
जिजा {Jija}मोठी बहीण
जिज्ञा {Jignya}जाणून घेण्याची इच्छा
जया {Jaya}दुर्गा
जिज्ञासा {Jignyasa}ज्ञानाची इच्छा
जिताली {Jitali}जिंकण्याचा विचार
जैताली {Jaitali}जिंकणारी
ज्येष्ठा {Jyeshtha}मोठी
जेनिता {Jenita}-
जैनिका {Jainika}सूर्य
जेमिनी {Jemini}प्राचीन
जयाप्रदा {Jayaprada}जीत देणारा
जुई {Jue}फुल
जुही {Juhi}एक पुष्पलता
जयललिता {Jayaalita}-
जुईली {Juili}कोमल
जयमाला {Jayamala}विजयहार
जुहिका {Juhika}-
जमुना {Jamuna}नदीचे नाव
जेताश्री {Jetashri}संगीतातील एक राग
जयलक्ष्मी {Jayakshmi}सुंदर
जोषिता {Joshita}स्त्री
ज्योतिका {Jyotika}तेज, प्रकाश
ज्योती {Jyoti}प्रकाश
जयमंगला {Jaymangala}शुभ

आम्हाला आशा आहे कि ज आद्याक्षरावरून मुलींची नावे | Mulinchi nave in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
श वरून मुलींची नावे | 120+ Baby Girl Names In Marathi Starting With Sh
आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | Baby Name Using Parents Names In Marathi


Post a Comment

Previous Post Next Post