क वरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave | क अक्षरावरून मुलांची नावे

क वरून मुलांची नावे (K varun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मराठी मुलांची नावे (Lahan mulanchi nave marathi) मराठी पाहायला मिळेल.अक्षरावरून मुलांची नावे/ लहान मुलांची नावे मराठी हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडतोच.जर तुम्ही मुलांची नावे {New born baby names in marathi} क अक्षरावरून मुलींची नावे {Mulinchi nave} याचा विचार करत असाल तर या लेखात लहान मुलांची नावे (Baby boy names in marathi starting with K) दिलेली आहेत ती आपल्याला नक्कीच आवडतील.

Table of content ➤
क वरून मुलांची नावे- M Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'क' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'क' वरून

जर तुम्ही क आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names for baby boy starting with K} शोधात असाल तर येथे आपल्याला क अक्षरावरून मुलींची नावे {k varun mulanchi nave marathi} किंवा क वरून मुलींची नावे{K varun mulinchi nave marathi} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि क अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.


क वरून मुलांची नावे- M Varun Mulanchi Nave

क वरून मुलांची नावे {K varun mulanchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची संस्कृत नावे {K varun marathi name} पाहू शकता.

क वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
किशन {Kishan}कृष्णाचे एक नाव, कान्हा
कनक {Kanak}सोने, चंदन
कन्व {Kanva}हुशार, अत्यंत बुद्धीमान
कनकेय {Kanakeya}बैल
कनिल {Kanil}विष्णूप्रमाणे, शक्ती
कंटेश {Kantesh}हनुमानाचे नाव
कपिल {Kapil}प्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव
कर्ण {Karna}कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य
किरणमय {Kiranmaya}तेजस्वी
कीर्तीकुमार {Kirtikumar}ख्यातीचा पुत्र
कीर्तीदा {Kirtidda}कीर्ती देणारी
कीर्तीमंत {Kirtimanta}कीर्तीवान
किरीट {Kitit}मुकुट
किशनचंद्र {Kishanchandra}कृष्ण
कहान {Kahan}जग, कृष्णाचे नाव, जागतिक
कहर {Kahar}राग, शेवटचे टोक
कैरव {Kairav}पांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेला
कैलास {Kailas}शंकराचे वास्तव्याचे ठिकाण, डोंगर, पर्वताचे नाव
कल्प {Kalpa}विचार, चंद्र, नियम
कल्पित {Kalpit}स्वप्नातील, विचारात असणारे
कजेश {Kajesh}ज्ञान
कल्याण {Kalyan}हित, एखाद्याचे चांगले होणे
कामेश {Kamesh}प्रेमाची देवता, कामदेव
किशोर {Kishor}लहान मुलगा, सूर्य
किसन {Kisan}कृष्ण
कान्हा {Kanha}श्रीकृष्ण
कान्होबा {Kanhoba}श्रीकृष्ण
कामदेव {Kamdev}मदन
कामराज {Kamraj}इच्छे प्रमाणे राज्य करणारा
कार्तवीर्य {Kartavirya}रावणाचा पराभव करणारा एक शूर योद्धा , लंकेचा राजा
क्रिष {Krish}शेतकरी
कैवल्य {Kaivalya}मोक्ष, मुक्ती
कनिष {Kanish}काळजी करणारा
कन्नन {Kananna}विष्णूचे नाव, विष्णू, दयाळू
कार्तिक {Kartik}शंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंद
कश्यप {Kashyap}पाणी पिणारा, प्रसिद्ध
कबिलान {Kabilan}गणपतीचे नाव, संत
कदंब {Kadamba}झाडाचे नाव
कार्तिकेय {Kartikeya}मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
कालीचरण {Kalicharan}काली देवीचा भक्त
कालीदास {Kalidas}दुर्गेचा पुजारी
काशी {Kashi}तीर्थ क्षेत्रनगरी
काशीनाथ {Kashinath}काशी नगरीचा स्वामी
काशीराम {Kashiram}काशी नगरीत खूष असणारा
कंची {Kanchi}चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
किरण {Kiran}प्रकाश रेशा
कणव {Kanav}एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल
कौंतेय {Kaunteya}कुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव
कनिष्क {Kanishka}काळजी घेणारा, काळजीवाहू
केदार {Kedar}वृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव
कबीर {Kabir}संताचे नाव, हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्म मानणारा
कर्तव्य {Kartavya}एखादी गोष्ट पूर्ण करणारा, निभावणारा, जबाबदारी
कणाद {Kanad}प्राचीन
कतन {Katan}लहान
किंशुक {Kinshuk}एक फूल
कूजन {Kujan}किलबिल
कुणाल {Kunal}कोमल
कुतुब {Kutub}आध्यात्मिक प्रतीक, अक्ष
कुबेर {Kuber}संपत्तीचा परमेश्वर
कुशिक {Kushik}ऋषी विश्वामित्राचे आजोबा
कशिश {Kashish}आकर्षण, शिवाचे नाव, शंकर
करूणेश {Karunesh}देवाची दया


मॉडर्न मुलांची नावे 'क' वरून

जर तुम्हाला क अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Baby boy names starting with K in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील क वरून मुलींची नावे 2021 {K varun mulanchi nave marathi 2020} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'क' वरूननावाचा अर्थ
करूण {Karun}दयाळू, दयावान
कान्हा {Kanha}कृष्णाचे नाव, बाल्यावस्था
कशिक {Kashik}हुशार, बुद्धिमान
कथन {Kathan}सांगणे, कथा
कुंदन {Kundan}रत्नाचा जडाव
कुंदा {Kunda}कस्तुरी,जाई
कुमार {Kumar}युवराज, पुत्र
कुमुदचंद्र {Kumudchandra}कमळांचा चंद्र
कुमुदनाथ {Kumudnath}कमळांचा अधिपती
कुरु {Kuru}अग्निध्राच्या मुलाचे नाव
कृपा {Krupa}दया
कियांश {Kiyansh}सर्वगुणसंपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा
कोणार्क {Konark}स्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
किंशु {Kinshu}कृष्णदेवाचे नाव
कणाद {Kanad}पुरातन ऋषीचे नाव
कुशाग्र {Kushagra}कौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
कृपेश {Krupesh}कृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
कृशील {Kushil}सदैव आनंदी
किशीन {Kishin}कृष्णाचे नाव
कृपानिधी {Krupanidhi}दयेचा ठेवा
कृपाशंकर {Krupashankar}कृपा करणारा
कृपासिंधू {Krupasindhu}दयेचा सागर
कृपाळ {Krupal}दयाळू
कृष्णा {Krishna}श्रीकृष्ण
कृष्णकांत {Krishnakant}कांतीमान कृष्ण
कविश्री {Kavishree}कविता लिहिणारा, कवी
कन्वक {Kanvak}अत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
क्रिष्णम {Krishnam}कृष्ण, कान्हा
कल्पक {Kalpak}वेगळा विचार करणारा, कौशल्यवान
कल्पजित {Kalpajeet}कल्पक, वेगळा विचार
कर्वीर {Karveer}झाड, झाडाचे नाव
करणवीर {Karanveer}कर्णासारखा, धैर्यवान
किर्तन {Kirtan}प्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे
कृष्णचंद्र {Krushnachandra}चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
कृष्णदेव {Krushnadev}श्रीकृष्ण
कृष्णलाल {Krushnalal}भगवान कृष्ण
कृष्णेंदु {Krushnendu}भगवान कृष्ण
कुलदीप {Kuldeep}वंशाचा दिवा
कुलभूषण {Kulbhushan}कुळाचे भूषण करणारा
कुलरंजन {Kulranjan}कुटुंबाचा तारा
किरीट {Kirit}मुकूट
कास्य {Kasya}धातूचे नाव
किल्विष {Kilvish}विषारी
कृतार्थ {Krutarth}मोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला
कृष्णील {Krushnil}कृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
क्रितीक {Kritik}भगवान शंकराचा मुलगा
कविंदु {Kavindu}कवी, कविता करणारा
कृपाण {Krupan}सदाचरणी, नीतिमान
कृथ्विक {Kruthvik}सर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी
कुलवंत {Kulvant}कुलशीलवान
कुश {Kush}रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
कुशल {Kushal}निपुण
कुसुमचंद्र {Kusumchandra}फुलांचा चंद्र
कुसुमाकर {Kusumakar}फुलबाग
कुसुमायुध {Kusumayudh}फुले हेच आयुध
कुसुंभ {Kusumbha}एक झाड
कुहू {Kuhu}कुजन
कल्बी {Kalbi}कुराण
कादर {Kadar}शक्तीमान
कदीम {Kadim}देवाचा सेवक
काझीम {Kazim}रागापासून दूर राहणारा
कादीर {Kadir}निष्पाप
कालिद {Kalid}अनादी, अनंत
कलिल {Kalil}अत्यंत जवळचा मित्र
करीफ {Karif}शरद ऋतूमध्ये जन्म झालेला
कयानी {Kayani}रॉयल, राजाप्रमाणे


काहीतरी वेगळी मुलांची नावे 'क' वरून

जर तुम्हाला क अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet K} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील क वरून मुलांची नावे 2021{Small baby name in marathi} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'म' वरूननावाचा अर्थ
केतक {Ketak}केवडा
केतन {Ketan}एका राजाचे नाव, ध्वज, पताका
केतू {Ketu}भगवान शिव
केतुमान {Ketuman}एका पर्वताचे नाव
केदार {Kedar}शंकर, शेत एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर
केदारनाथ {Kedarnath}भगवान शिव
केदारेश्वर {Kedareshwar}भगवान शिव
केया {Keya}केवडा
केवल {Keval}विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
केवलकिशो {Kevalkisho}संपूर्ण
केवलकुमा {Kevalkuma}मनुष्य
केशर {Keshar}पराग
कल्बी {Kalbi}कुराण
कादर {Kadar}शक्तीमान
कदीम {Kadim}देवाचा सेवक
काझीम {Kazim}रागापासून दूर राहणारा
कादीर {Kadir}निष्पाप
कालिद {Kalid}अनादी, अनंत
कलिल {Kalil}अत्यंत जवळचा मित्र
करीफ {Karif}शरद ऋतूमध्ये जन्म झालेला
कयानी {Kayani}रॉयल, राजाप्रमाणे
केशव {Keshav}सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
केशवदास {Keshavdas}श्रीकृष्णाचा दास
केशवचंद्र {Keshavchandra}एक विशेष नाव
केशिना {Keshina}सिंह, केसरी
कैरव {Kairav}चंद्रविकासी पांढरे कमळ
कैलास {Kailas}एक पर्वत, स्वर्ग
कैलासपती {Kailaspati}कैलासाचा स्वामी
कबोस {Kabos}ठोका
कार्ल {Karl}मुक्त, स्वतंत्र
किऑन {Kion}स्मार्ट, अप्रतिम
किथ {Kith}जंगल
केनिथ {Kenith}शपथ
कैलासनाथ {Kailasnath}कैलासाचा स्वामी
कैवल्यपती {Kaiwalyapati}मोक्षाचा स्वामी
कोदंड {Kodand}रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
करूणाकर {Karunakar}दया, दयाळू
करुणानिधी {Karunanidhi}दयेचासाठा
कल्की {Kalki}भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
कल्पक {Kalpak}रचनाकर
कर्णेश {Karnesh}कर्णाचा अंश
करम {Karam}नशीबवान, धैर्यवान
कपिश {Kapish}धैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा
कानिफ {Kanif}कानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक
कणव {Kanav}हुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कान
कल्पा {Kalpa}अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
कल्पेश {Kalpesh}प्रावीण्याचा स्वामी
कल्याण {Kalyan}कृतार्थ, सुदैव
कनक {Kanak}सुवर्ण
कन्हैया {Kanhaiya}कृष्ण
कनु {Kanu}भगवान कृष्ण
कपीश {Kapish}कश्यप ऋषिपुत्र, हनुमान
कमलाकर {Kamalakar}कमळांचे तळे
कमलकांत {Kamalkant}कमळांचास्वामी
कैझान {Kaizan}हुशार, अत्यंत बुद्धिमान
कलिम {Kalim}बोलणारा, सतत बोलत राहणारा
कामरान {Kamran}यशस्वी, नशीबवान
कामरूल {Kamrul}एकटा असणारा
कमलनयन {Kamalnayan}कमळासारखे डोळे असलेला
कमलनाथ {Kamalnath}कमळांचा मुख्य
कमलापती {Kamalapati}कमलेचा नवरा
कमलेश {Kamalesh}कमळांचाईश्वर
कमलेश्वर {Kamaleshwar}कमळाचादेव , भगवान विष्णु
कर्ण {Karn}सुकाणू, नियंत्रककुंती सुर्यपुत्र
कर्णिका {Karnika}कर्णभूषण
कलाधर {Kaladhar}विविध स्वरूप दाखवणारा
कलानिधी {Kalanidhi}कलेचा साठा
कवींद्र {Kavindra}कवीत श्रेष्ठ


आम्हाला आशा आहे कि New baby name in marathi | Baby name marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Baby names in marathi pdf ,Baby boy name in marathi language,Marathi baby name,Mulanchi nave marathi असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marathi baby name list,Marathi baby names with meaning,Beby name marathi,Marathi baby names आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
ड वरून मुलांची नावे【अर्थासहित】| D Varun Mulanchi Nave | ड से लड़कों के नाम
{Best 2021} ह वरून मुलांची नावे | 100+ H Varun Mulanchi Nave | ह अक्षरावरून मुलांची नावे

Post a Comment

Previous Post Next Post