तणनाशक यादी PDF

तणनाशक यादी PDF | List Of Herbicides Marathi

तणनाशक यादी किंवा तणनाशक माहिती आपल्याला हवी असल्यास आपल्याला या लेखात List Of Herbicides In Marathi मिळेल जी आपल्या नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आम्हाला आहे.

हि Herbicides Information In Marathi आपल्या आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका.


पीकेतणनाशक नावे
ज्वारीॲट्रॅझीन
गहुऑक्सीफलुओराफेन/ 2-4 डी
बाजरीॲट्रॅझीन
मकाॲट्रॅझीन
सोयाबीनअलॅक्लोर/ पेंडीमिथॅलीन
ऊसॲट्रॅझीन /मेट्रीबुझीन
भुईमुगपेन्डीमिथॅलीन
हरभरापेन्डीमिथॅलीन
सुर्यफुलऑक्सीफलुओरफेन
तुरमेटोलॅक्लोर
उडीदऑक्सीफलुओरफेन
कपाशीपेन्डीमिथॅलीन/ डायुरॉन
हळदॲट्राझीन /ऑक्सीफलुओरफेन /मेट्रीब्‍युझीन
कांदाऑक्सीफलोरफेन
भेंडीपेन्डीमिथॉलीन
मिरचीऑक्सीफलोरफेन /पेन्डीमिथॉलीन
वांगीपेन्डीमिथॉलीन /अलॅक्लोर
केळीॲट्राझीन /ग्लायफोसेट /डायुरॉन
द्राक्षेॲटाझीन /ग्लायफोसेट
आंबाग्लायफोसेट
मोसंबीॲट्राझीन

आम्हाला आशा आहे कि तणनाशक यादी PDF | List Of Herbicides Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

सूचना- कृषीतज्ञांचा सल्‍ला घेऊनच योग्य वेळी ठराविक प्रमाणात तणनाशकांचा वापर करावा.

5 Comments

  1. तुरीतील परडी ह्या तणावर कोणते तणनाशक फवारावे

    ReplyDelete
    Replies
    1. तुरीतील लोण्या गावात घोडकात्रा यावर कोणता फवारा करावा

      Delete
  2. टरबुज वर कोणते तननाशक वापरावे

    ReplyDelete
  3. सोयाबीन मधील हराळ करीत कोणते ताण नाशक आहे

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post