मंगेश पाडगावकर कविता। Mangesh Padgaonkar Kavita। Famous Marathi Poems

मंगेश पाडगावकर कविता संग्रह {Mangesh padgaonkar marathi kavita sangrah} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात सर्वोत्कृष्ट मराठी पोएम्स ऑफ मंगेश पाडगावकर {Marathi poems of mangesh padgaonkar} पाहायला मिळतील.मंगेश पाडगावकर यांनी अनेक कविता लिहल्या {Marathi poems of mangesh padgaonkar}. त्याच्या अनेक मराठी कविता प्रसिद्ध झाल्या.त्याच्या पावसावरील कविता {Marathi poems on rain by mangesh padgaonkar} मला खूप आवडते.आम्ही या लेखात असाच काही सुंदर मंगेश पाडगावकर प्रेम कविता {Mangesh padgaonkar prem kavita} दिल्या आहेत त्या जरूर वाचा.

आपल्या प्रियजनांना मंगेश पाडगावकर गाणी {Mangesh padgaonkar songs} संदेश देण्यासाठी तुम्ही मंगेश पाडगावकर मराठी प्रेम कविता संग्रह {Mangesh padgaonkar kavita sangrah} किंवा प्रेमाच्या कविता {Mangesh padgaonkar poem} आपण पाठवू शकतो. जर आपण कोणाला मिस करत असाल तर मराठी कविता प्रेमाच्या {Marathi prem kavita mangesh padgaonkar} हे विचार वापरू शकता.तर आशा आहे कि आपल्याला हे निसर्ग कविता kusumagraj {Poems of mangesh padgaonkar in marathi} जरूर आवडले असतील.


मंगेश पाडगावकर कविता

मंगेश पाडगावकर कविता संग्रह | Mangesh Padgaonkar Marathi Kavita Sangrah

पूर्ण नाव - मंगेश केशव पाडगांवकर
जन्मदिनांक - १० मार्च ,१९२९
जन्मस्थान - वेंगुर्ला,जिल्हा-सिंधुदुर्ग,राज्य-महाराष्ट्रट्र
मृत्यूदिनांक - ३० डिसेंबर ,२०१५
प्राप्त पुरस्कार - महाराष्ट्रभूषण पुरस्कार,साहित्य अकादमी पुरस्कार

मराठी कविता - तिनं लाजून होय म्हटलं

मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं ✔

काय म्हणालात? यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं ✔

तुमचे लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवुन झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ? बिंडा किती ?
काड्या किती ? साड्या किती ?
यांचा मान त्यांचं पान
सगळा मामला रोख होता
व्यवहार भलताच चोख होता ✔

तुम्हाला हे सांगून तरी कळणार कसं ?
असलं गाणं तुमच्याकडे वळणार कसं ? ✔

पण ते जाऊ द्या
माझं गाणं गाऊ द्या
मी तिला विचारलं तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं ✔

त्या धुंदीत त्या नशेत
प्रत्येक क्षण जागवला
इराण्याच्या हॉटेलात
चहासोबत मस्कापाव मागवला
ती सुद्धा ऐपत नव्हती
असली चैन झेपत नव्हती ✔
देव तेव्हा असे वाली
खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने
सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे
आदरपूर्वक होते बघत ✔

जीव असा तरंगतो
तेव्हा भय असणार कुठलं ?
मी तिला विचारलं
तिने लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत
मनात गाणं नाचत सुटलं ✔

एक दिवस चंद्र फुल तारे वारे
सगळं मनात साठवलं
थरथरणाऱ्या हातांनी
तिला पत्र पाठवलं ✔

आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं ✔

पेटीत पत्र टाकल्यानंतर आठवलं
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
सांगायचा मुख्य मुद्दा
पत्र तिला मिळालं तरीसुद्धा
नक्की सांगतो पोस्टमन तो
प्रेमात पडला असला पाहिजे ✔


मराठी कविता - मन कसं धुंद आहे

मला कसे धुंद आहे
पावसाळ्यातील संध्याकाळ
आभाळ आलय अंधारून
हवा अशी उदास उदास कुंद आहे
पहा ना तरीसुद्धा मन कसे धुंद आहे ✔

फांद्यांची हिरवे रावे
भिजून केले
ओलेचिंब पंख मिटून
निजून गेले ✔

समोर सगळं धुकं धुकं पसरलंय
पायाखालची वाट सुद्धा विसरलय ✔

पाखरांची चाहूल नाही
प्रत्येक घरट्याच
दार जणू बंद आहे
हवा कशी उदास उदास कुंद आहे
पहा ना तरीसुद्धा मन कसे धुंद आहे ✔

सांगायचे ते कळत आहे
इतक खोल
इतक खोल
तू ही अबोल
मी ही अबोल ✔

तुझं माझं असणं हीच भाषा आहे
भरून आल्या मनाला
मातीचा ओला ओला गंध आहे ✔

मराठी कविता - चांदणं

कोवळ्या कोवळ्या
दवात गवत
चिंब ओले झाले होतं ✔

मऊ मऊ मातीतून
चांदणे रुजून आले होतं ✔

मराठी कविता - जगणं सुंदर आहे

माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे ✔

तुझी हाक तळ्यावरुन येते
वाऱ्याच्या मळ्यावरून येते
थरारून ऐकन सुंदर आहे
माझ्या प्रेमात जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे ✔

मातीच्या ओल्या ओल्या वासात
वाऱ्याच्या खोल-खोल श्वासात
झाडांचं भिजणं सुंदर आहे
माझ्या प्रेमात जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे ✔

फुलांचे वास विरून जातात
दिलेले श्वास सरून जातात
असणे इतकाच नसणे सुंदर आहे
माझ्या प्रेमात जगणं सुंदर आहे
डोळे भरुन बघणं सुंदर आहे ✔


मराठी कविता - तू प्रेम केलंस म्हणून

तिचं प्रेम लाभले नाही रडू नको
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको ✔

आपण प्रेम केलं म्हणजे काय केलं
फुलुन आलो
कोणासाठी आपण जीव टाकला म्हणजे काय केलं
फुलून आलो ✔

फुलणाऱ्याला जगावसं वाटलं पाहिजे
फुलणार प्रत्येक फूल बघावसं वाटलं पाहिजे ✔

रोग लागल्या झाडासारखा झडू नको
तिचं प्रेम लाभले नाही रडू नको
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको ✔

फांदीने जेव्हा बहर धरला होता
रंगांनी जीव सगळा भरला होता
कशासाठी नाकारायचा आपलाच बहर
आणि जगणं करायचं काळ जहर ✔

खोटे खोटे मुखवटे त्यांच्या मागे दडु नको
तिच प्रेम लाभले नाही रडू नको
जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको ✔

मराठी कविता - तरीसुद्धा

समूहात बसून ही गाणी
ऐकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे ✔

शब्दांचा नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे ✔

तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे
एकट बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आले पाहिजे ✔

मराठी कविता - मनमोकळ गाणं

मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ✔

तुमचं दुःख खरं आहे कळतं मला
शप्पथ सांगतो तुमच्याइतकंच चालतं मला
पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं
आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं ✔

सूर तर आहेतच आपण फक्त झुलायचं
मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ✔

आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत
डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत ✔

हिरव्या रानात पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं
मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ✔

प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं
दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं ✔

आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं
मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ✔

आपण असतो आपली धून गात रहा
आपण असतो आपला पाऊस न्हात रहा ✔

झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या
मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या ✔

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं
मन मोकळं अगदी मोकळं करायचं
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ✔


मराठी कविता - आपल्या माणसाचं गाणं

आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं ✔

दिसत नाही फुलं तरी वास येतो
तुम्ही म्हणाल भास होतो
भास नव्हे अगदी खरा गालांवर श्वास येतो ✔

मनातल्या फांदीवर गुणी पाखरु येऊन बसत
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं ✔

किलबिल करीत जाग्या होतात
त्यांच्या सगळ्या हालचाली
कधी शब्द तर कधी शब्दावाचून त्याची बोली
धुपासारखी भरून टाकते सगळी खोली ✔

ज्याच त्याला कळत असतं
त्याच्याशिवाय तिच्याशिवाय
जीवाला इतक बिलकुल कोणीच नसतं
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं ✔

आपण आपलं काहीबाही करत असतो
सगळ्यांसाठी हे करीत ते करीत ✔

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि Aai kavita kusumagraj | कुसुमाग्रज मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आई वडील स्टेटस {Mangesh padgaonkar kavita in marathi},Mangesh padgaonkar poems pdf {आई वडील शायरी मराठी},Mangesh padgaonkar poems in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले आई बाबा कविता {Mangesh padgaonkar bal kavita} ,आई-बाबा शायरी pdf {Mangesh padgaonkar information in marathi},मराठी कविता आई बाबा {Mangesh padgaonkar chya kavita},Mangesh padgaonkar poems आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi
मावशी विषयी सुंदर कविता | 25+ Mavshi Quotes In Marathi
आजी कविता {मराठी कोट्स}| Aaji Quotes In Marathi | 50+ Aaji Aajoba Quotes In Marathi

1 Comments

  1. पाडगावकर सरांच्या कविता सुंदर आहेत,

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post