Akshara Varun Mulinchi Nave A

आ वरून मुलींची नावे | Varun Mulinchi Nave A | Akshara Varun Mulinchi Nave A

आ वरून मुलींची नावे (Aa Varun Mulinchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात अ वरून मुलींची नावे (Mulinchi nave marathi) पाहायला मिळतील.मुलींची नावे ठेवताना ती सोपी आणि अर्थपूर्ण असावीत हे नक्की पाहावे,त्यासाठीच या लेखात अक्षरावरून मुलींची नावे आणि अर्थ दिलेले आहेत तरी हि अ,आ वरून मुलींची नावे यातील कोणते नाव आपल्या मुलींसाठी निवडले हे आम्हाला नक्की सांगा.

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर या लेखात दिलेली अ अक्षरावरून मुलींची नावे {A Varun Mulinchi Nave} किंवा लहान मुलींची नवीन नावे {A varun mulanchi nave marathi new} पाठवून त्याना मदत करा.


आ वरून मुलींची नावेनावाचा अर्थ
आभाराणा {Aabharana}रत्नजडित
आदर्शिणी {Aadshirni}आदर्शवादी मुलगी
आशालता {Aashalata}इच्छेची वेल
आराल {Aaral}फुले
आशिका {Aashika}प्रियव्यक्ती
आरोही {Aarohi}प्रगतिपथावर जाणारी मुलगी
आयुषी {Aayushi}दीर्घ आयुष्य लाभलेली
आदिती {Aaditi}स्वातंत्र्य, सुरक्षा
आद्रिजा {Aadrija}पर्वत,शिखर
आपेक्षा {Aapeksha}अपेक्षा ठेवणारी
आर्किनी {Aakirni}प्रकाशाचा एक किरण
आर्यमा {Aaryama}सूर्य
आयशा {Aayasha}बाहुलीसमान
आराध्या {Aaradhya}पूजा,पूजनीय
आरिका {Aarika}प्रशंसा करणे
आरोणी {Aaroni}सुरेल संगीत
आरुषि {Aarushi}सूर्याचे प्रथम सूर्यकिरण
आनंदी {Anandi}आनंदित होणे
आकांक्षा {Akanksha}इच्छा,अपेक्षा
आकृती {Aakruti}आकार,स्वरूप
आत्मरुपा {Aatmarupa}आत्म्याचे स्वरुप
आदिती {Aaditi}देवांची आई
आणिका {Anika}माता दुर्गा
आक्रिती {Aakriti}आकार
आदित्री {Aaditri}माता लक्ष्मी
आमोदिनी {Aamodini}आनंदित, आनंदी व्यक्ती
आंचल {Anchal}संरक्षक,निवारा
आदिमा {Aadima}सुरुवातीचा व्यक्ती
आनंदपर्णा {Aanandpurna}आनंदाचे पंख असलेली मुलगी
आनंदिता {Aanandita}आनंदी झालेली, आनंद पसरवणारी मुलगी
आनंदिनी {Anandini}आनंद देणारी मुलगी
आनंदी {Anandi}हर्ष, प्रसन्न व्यक्ती
आगम्य {Aagamya}ज्ञान बुद्धी
आश्लेषा {Aashlesha}एक नक्षत्र
अधिश्री {Aadhishree}उदात्त मनाची
आदिश्री {Adishree}तेजस्वी, उंच व्यक्ती
आकांक्षा {Aakansha}इच्छा असणे
आमोदा {Amoda}-
आमोदिनी {Amodini}आनंद, सुगंध
आम्रकळी {Aamrakali}आंब्याच्या झाडाचे पान,एका नर्तकीचे नाव
आम्रपाली {Amrapali}बुद्धाचे भक्त
आम्रमंजरी {Amramanjari}आंब्याची मंजिरी
आयुष्का {Aayushka}जीवन,आयुष्य
आत्मजा {Aatmaja}मुलगी
आत्मिखा {Aatmikha}देवाचा प्रकाश
आशिमा {Aashima}अमर्याद,सीमा
आशिरा {Aashira}संपत्ती,पैसे
आरती {Aarati}दीपाने ओवाळणे
आरभी {Arbhi}सकाळचा पहिला प्रहर
आरवी {Aarvi}शांतता
आराधना {Aaradhna}प्रार्थना, पूजा
आराध्या {Aaradhya}उपासना करणे
आल्हादिता {Alhadita}आनंदी असणारी व्यक्ती
आशीशा {Ashisha}आशीर्वाद देणे
आसावरी {Asawari}दुसरा प्रहर
आराधना {Aaradhana}प्रार्थना, पूजा
आश्रित {Aashrit}अवलंबित
आरुणि {Aaruni}-
आरुषी {Aarushi}सूर्याची पहिली किरण
आर्जवी {Arjavi}अनुनय करणारी मुलगी
आलापिनी {Alapini}वीणा
आलोका {Aaloka}देखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश


आम्हाला आशा आहे कि आ आद्याक्षरावरून मुलींची नावे | Mulinchi nave marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
अ वरून मुलींची नावे | 200+ A Varun Mulinchi Nave
अ वरून मुलांची नावे [अर्थासहित] | 150+ A Varun Mulanchi Nave | अ अक्षरावरून मुलांची नावे

Post a Comment

Previous Post Next Post