वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi Shivmay | Shivmay birthday wishes in marathi
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी {Vadhdivsachya shivmay shubhechha in marathi} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात २०+ Shivmay birthday wishes in marathi मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.आपल्या मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी नवरा बायको भाऊ बहीण आई वडील काका काकी मामा मावशी भाचा भाची किंवा अनेक नातेवाईक ज्यांचा जन्मदिवस आहे, त्याना हि Birthday greetings in marathi पाठवून त्याचा आनंद द्विगुणित करू शकता.आपल्याला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शिवमय शुभेच्छा कश्या वाटल्या या बद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
आपणास शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता 🚩
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना 🏰
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो 🎂😍💐
🔸|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|🔸
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा 🚩
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा 🚩
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
🎂 आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे 🎂😍💐
जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा 🙏
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने 🚩
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो 🙏
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात 🚩
सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
छत्रपति शिवाजी बनले
आई जिजाबाईच्या शिकविणीने 🙏
भवानीच्या तलवारीने
सिंहाच्या गर्जनेने आणि
दुष्टांच्या संहाराने 🚩
आपणास आशीर्वाद लाभो
जिजाऊचे आणि शिवरायांचे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं 🙏
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो 🚩
हीच देवाकडे प्रार्थना आहे
🎂 वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
d with accent copy and paste
सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता 🙏
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता
आपणास आशीर्वाद लाभो 🚩
जिजाऊचे आणि शिवरायांचे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो 🙏
हीच आज भवानी मातेकडे मागणी आहे माझी
🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी 🙏
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे 🚩
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
Birthday wishes in marathi shivneri | Vadhdivsachya shivmay shubhechha in marathi
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील 🙏
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे 🚩
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
लखलखते तारे सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले 🚩
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात 🙏
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह 🚩
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 🚩
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂 ह्याच वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
आम्हाला आशा आहे कि Shivaji maharaj birthday wishes in marathi | शिवभक्त स्टेटस मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून शिवमय बिर्थडे मेसेज मराठी {Shivmay birthday wishes marathi} ,शिवमय हॅपी बर्थडे मेसेज मराठी {Shivmay Birthday sms for friend in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी संदेश {Marathi vadhdivas shivmay sms} ,वाढदिवस शिवमय शुभेच्छा लेख {Shivmay happy birthday wishes marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
Very nice 👌🚩
ReplyDelete🚩🚩🚩🚩🚩
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteजय शिवराय 🧡🙇
ReplyDeletePost a Comment