आई बाबा स्टेटस | आई वडील शायरी मराठी | Aai Baba Status

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आई वडील status दिलेले आहेत.आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. मित्र मैत्रिण पण जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात ते आपली आई आणि बाबा. आई वडील म्हणजे प्रेम काळजी विश्वास आपुलकी अजून बरच काही आपल्या आईवडिलांना आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आपण आई बाप कविता विचार पाठवू शकता. वडील स्टेटस मराठी वाचून तुमच्या हि आईवडिलांना आनंद होईल. तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता ते तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्याना तुमच्या मनातील भावना सांगण्यासाठी तुम्ही Aai vadil status, Aai marathi status वाचून तिला पाठवू शकता.

आपल्या आईवडिलांना शुभेच्छा देण्यासाठी बाप मराठी कविता किंवा माझे बाबा कविता आपण वापरू शकतो. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना मिस करत असं तरं Miss u papa status in marathi हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे वडील स्टेटस, Baba quotes in marathi, मराठी बाप, Vadil quotes in marathi जरूर आवडले असतील.


आई वडील स्टेटस | आई वडील सुविचार | Aai baba status marathi

आई वडील शायरी मराठी

जिद्द म्हणजे काय हे आई असते
मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात
आई विना हे जग अधुरे असते
बाबा हे सारे विश्व असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

चट्का बसला किंवा ठेच लागली
फटका बसला तर
“आई ग…!” हा शब्द बाहेर पडतो
पण रस्ता पार करतांना
एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो
छोट्या संकटासाठी आई चालते
पण मोठी वादळे पेलताना बापच आठवतो
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


डोळ्यात पाणी आले
जेव्हा बाबांकडे नवीन शर्ट
आणि स्वेटरसाठी पैसे मागीतल्यावर
त्यानी विचारल
ते तुझं जुनं मी घातले तर चालेल का
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई बाबा स्टेटस

बाळाला जन्म दिल्यावर
प्रत्येक जण विचारतो
मुलगा की मुलगी ?
फक्त आईच विचारते
माझं बाळ कसं आहे ?
तिला प्रश्न पडत नाही
मुलगा की मुलगी ?
म्हणून तर ती आई असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील आहेत कारण
त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

चारचौघात आई बापाची
मान खाली झुकू नये
असं लेकीने जगावं.
आणि आई वडिलांना
कुणापुढे हात पसरायची
वेळ येऊ नये
असं मुलाने जगावं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई भले ही शिकलेली नसेल
पण जगायच कसं हे आईच शिकवते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

या smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जो पर्यंत आई वडील सोबत आहेत
तो पर्यंत मला प्रेमाची कमी
कधीच भासणार नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिलांच प्रेम असत
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


आई वडील चारोळी | आई बाबा शायरी | Aai vadil status

Aai Baba Status

दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी
स्वत:चा हात कापुन घेता
तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार
नक्की करा कारण
आपण जन्माला यायच्या आधी पासुन
ते आपल्यावर प्रेम करत असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई बद्दल लिहिता लिहिता
शब्द अपुरे का पडतात?
आणि बाबांबद्दल लिहायला घेतल्या
वर डोळ्यातून अश्रु का येतात?
या प्रश्नांची उत्तरे शोधायला या लेखिकेच
अख्ख आयुष्य निघून जाणार आहे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

संपुर्ण जगाच्या विरोधात जा
पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका
कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा आई वडील सोबत असतील
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सोबत कोण नसेल तर थांबु नका
कारण कोणी सोबत नसेल तरी
आई वडिलांचे आशिर्वाद
कायम सोबत असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे
लोक मागे लागतात
पण अपयशी असताना
यशाचा मार्ग दखवणारे
फक्त आई वडिलच असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

दुःख कितीही मोठ का असेना
प्रत्येक दुःख विसरून जातो
जेव्हा आई वडिल समोर असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई वडिलांपेक्षा
मोठी संपत्ती
कोणतीच नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


ज्यांना आपल्या आई वडिलांची
किंमत कळत नाही
त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई वडील स्टेटस

Gf नाही
i Phone नाही
बंगला नाही
Car नाही
तरी पण मी खुप खुश आहे
कारण फक्त सोबत आई वडील आहेत
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई बाबा तुम्ही सोबत आहात
म्हणुन कशाची चिंता नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई बाबा कविता | आई-बाबा शायरी | Aai baba marathi status for whatsapp

आई वडील सुविचार

आई कोणाची ही जागा घेऊ शकते
पण आई ची जागा
कोणीच नाही घेऊ शकत
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

संपत्ती च्या मागे धावता धावता
सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे
हे विसरु नका
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

रोज कित्येक जण सोबत असतात
पण मोठ्या संकटात फक्त
आई वडिलच साथ देतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

I Am Alone असे खुप जण स्टेटस टाकतात
पण आई-वडील सोबत असताना
आपण स्वतःला एकट का समजाव
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आयुष्य मजेत जगा कारण
आपण दुःखी असेल तर
आई बाबांशिवाय कोणाला काही
फरक नाही पड़त
उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील
दुःख नको
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आई वडिलांची स्वप्न
खुप मोठी आहेत
आणि वेळ खुप कमी आहे
म्हणुन GF/BF च्या नादात
वेळ वाया घालवु नका
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


आई वडील कितीही अशिक्षित असुदेत
शाळेपेक्षा जास्त संस्कार हे
आई वडिलांकडुनच मिळतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

चुक झाली की साथ सोडणारे
खुप जण असतात
पण प्रत्येक चुक माफ करणारे
फक्त आई वडिलच असतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि आई विषयी शायरी | Baap quotes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Papa quotes in marathi, Baap kavita marathi, वडिलांची आठवण status, Baap marathi kavita संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले बाप स्टेटस मराठी, Marathi kavita for father, बाबा वर कविता आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post