लायकी स्टेटस मराठी | Layki Status Marathi

लायकी स्टेटस {Insulting layki quotes in marathi} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात सर्वोत्कृष्ट लायकी मराठी status {Layki marathi status} पाहायला मिळतील. या लेखात दिलेल्या लायकी स्टेटस मराठी {Layki shayri} किंवा लायकी पर शायरी {Vishwas marathi status} ह्या आपल्याला लायकी म्हणजे काय ? हे सांगतात. स्वभाव स्टेटस मराठी {Layki quotes} किंवा शांत स्वभाव स्टेटस मराठी {Insulting layki status}आपल्याला मित्रांना पाठवू शकता.तर आशा आहे कि आपल्याला हे Layki status in marathi जरूर आवडले असतील.


लायकी काढणारे स्टेटस | Layki Status

लायकी स्टेटस मराठी

लायकी नसलेल्या लोकांना
कधीच जास्त जवळ करू नका
कारण अशी मंडळी आपल्याला
कधी गोत्यात आणतील याचा नेम नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये
लायकी तर कुत्र्याची असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


दुसऱ्याची लायकी दाखवताना
खरतरं माणूस स्वतःचीच लायकी दाखवत असतो
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Layki Status Marathi

एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा
निःशब्द होऊन पुढे गेलं ना की
त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपण काय बोलतो यापेक्षा
आपण काय वागतो
याच्यावरुन आपली लायकी ठरते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


लायकी ही खुप मोठी जखम नसते
फक्त शब्द तिला अपमानात सजवतात

तो मुळचा एक धक्का असतो वाईटपणाचा
केवळ माणसे ही या आगीत जळतात

अनुभवी, यशस्वी, नितीमत्तेची मनुष्ये
या महान गुणामुळेच एकत्र ही होतात

लायकी मनुष्याची काहीच नाही इथे
ही स्पर्धा आहे सजीवांच्या अस्तित्वात

माथ्यावर कलंक जणु लागतो अपमान
परंतु हा परत शिलालेख कोणी लिहतात

वाटप करण्यात येते जेव्हा हे दुकान इथे
कदाचित हा स्वातंत्र्य बाजार कोण हिरावतात
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

लायकी काढणारे स्टेटस

काही गोष्टी लेवलच्या वर गेल्या
की आपल्याला आपली लेवल सोडावी लागते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

प्रेम सुद्धा त्याच्यावरच होत असते
ज्याची प्रेम करायची लायकी नसते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


लायकी असते तेव्हा नाही
पण नसते तेव्हा जास्त जाणवते
स्वतःलाही आणि त्याहीपेक्षा
कित्येक पटीने इतरांना
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

लायकी स्टेटस

स्वतःची लायकी सिद्ध न करता आलेलेचं लोकं
दुसऱ्याला नालायक ठरवायचा विडा उचलतातं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये यायला देखील
तुमची लायकी असली पाहिजे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कुणाची लायकी काढताना
आधी आपली तेव्ढी लायकी आहे का
ते आधी पाहा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

विना कारण आपल्याला तेच लोक सोडुन जातात
ज्यांची आपल्या सोबत राहायची लायकी नसते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏


आपण पण कधी कधी अश्या लोकांना
आपल्या जीवनात खुप मान देऊन बसतो
ज्यांची आपल्या सोबत बसायची पण लायकी नसते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Insulting layki quotes in marathi

2 रुपयाची लायकी असलेल्या लोकांनी
98 रुपयांचा Attitude दाखवू नये
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि लायकी स्टेटस फोटो | लायकी शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Masti status, नवीन टेटस, Attitude quotes in marathi for girl संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पसंद नापसंद शायरी, proud quotes on marathi mulgi, गरज संपली की स्टेटस आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

1 Comments

  1. Thank You for sharing this awesome Wife Quotes in Marathi information.

    Thank You for sharing this awesome Attitude Dosti Status in Hindi information.

    Thank You for sharing this awesome information Instagram Attitude Status in Hindi information.

    Thank You for sharing this awesome Self Love Quotes in Marathi information.

    Keep sharing & keep motivating in Attitude Shayari in English information.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post