बहीण स्टेटस मराठी | Sister Quotes In Marathi | Sister Shayari In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट बहीण स्टेटस {Sister love quotes in marathi} दिलेले आहेत.आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. मित्र मैत्रिण पण जे आपल्यावर जीवापाड प्रेम करते आपली बहीण. बहीण म्हणजे प्रेम काळजी विश्वास आपुलकी अजून बरच काही आपल्या बहिणीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आपण बहीण भावाचे स्टेटस पाठवू शकता. बहीण भाऊ स्टेटस वाचून तुमच्या हि बहिणीला आनंद होईल. तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता ते तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्याना तुमच्या मनातील भावना सांगण्यासाठी तुम्ही ताई साठी कविता, भाऊ बहिणीचे नाते कविता, मानलेली बहीण कविता, बहिणीसाठी कविता वाचून तिला पाठवू शकता.

आपल्या बहिणीला/ताईला शुभेच्छा देण्यासाठी Bhau bahin marathi quotes किंवा Bahin bhau shayari marathi आपण वापरू शकतो. जर तुम्ही तुमच्या बहिणीला मिस करत असं तरं Miss u sister status in marathi हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे Bhau status marathi, Bahin bhau shayari marathi जरूर आवडले असतील.

भाऊ बहीण स्टेटस | बहीण चारोळी | Bhau Bahin Quotes In Marathi

बहीण स्टेटस मराठी

मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई
जागा जननीची भरून काढाया
देवाने निर्मिली आईनंतर ताई
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

मनात ठेवण्याऐवजी
मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे बहीण
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनाला ताईला भेटण्याची आस असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Sister Quotes In Marathi

भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
बस एवढाच अंतर असतो
रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहीण असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बहीण ही फक्त बहीण नसते
तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते.
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको
वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

प्रत्येक बहिणीमध्ये
एक मैत्रीण आणि आई
लपलेली असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी
ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीण भावाचं नात असत.
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली
माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Sister Shayari Marathi | Sister Status Marathi | भाऊ बहिणीचे नाते कविता

Sister Shayari In Marathi

असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहीण भावाचं अतूट नातं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी
आज सार सार आठवतंय हातातल्या राखीसोबत
ताई तुझं प्रेम मी साठवलय.
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बहीण छोटी असो की मोठी
तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सासरी जाताना मिठी मारून रडणारी
नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी
जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

रडवायचं कसं आणि
रडून झाल्यावर बहिणीला हसवायचं कसं
हे फक्त भावालाच जमत
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Sister Caption In Marathi | Marathi Shayari For Sister | भाऊ बहीण चारोळी

भाऊ बहीण स्टेटस

कधी भांडते तर कधी रुसते
तरीही न सांगता
प्रत्येक गोष्ट समजते
हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

भाऊ कितीही नालायक असो,
बहिणी सोबत कितीही भांडण करत असो
परंतु,बहिणीला तो खूप जीव लावत असतो
पण दाखवत नाही
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

भावाबहिणीचं प्रेम म्हणजे
तुझं माझं जमेना
आणि तुझ्यावाचून करमेना
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे
आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Brother And Sister Quotes In Marathi | Sister Quotes Marathi | बहिणी वर कविता

बहीण चारोळी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी
कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

बहीण कशीही असुद्या
ती भावाच्या हृदयाचा तुकडा असते
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको
वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे
हीच आहे माझी इच्छा
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

देव पूर्ण जगाची काळजी घेऊ शकत नाही
म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी
त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक
भागाची काळजी घेऊ शकत नाही
म्हणून तिने आपल्याला बहीण दिली असावी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि बहिणी विषयी शायरी | Lines for brother in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Papa quotes in marathi, ताई साठी कविता, बहिणीची आठवण status संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले ताई स्टेटस मराठी, Brother quotes in marathi, सिस्टर बर्थडे स्टेटस मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Make Your Full Screen Black Now 💻

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post