गुढी पाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Wishes In Marathi

या सुंदर लेखात आम्ही गुढी पाडवा शुभेच्छा मराठी मध्ये आणि हिंदू नववर्ष शुभेच्छा घेऊन आलो आहोत ज्या आपण आपल्या मित्र मैत्रिनींना आपल्या नातेवाईकांना आई वडिलांना पाठवून त्याना गुढी पाडवा शुभेच्छा देऊ शकता.


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | Gudi Padwa Status In Marathi

गुढी पाडवा शुभेच्छा संदेश

चारी दिशांना आनंदाची आहे बहार
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद
दारी सजली आहे रांगोळी 😊
आसमंतात आहे पतंगाची रांग
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं 🙏
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

Gudi Padwa Wishes In Marathi

नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार 😊
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा 🙏
তততততততততততততততততত


सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात 😊
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष 😊
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

नवी सकाळ नवी उमेद नवे संकल्प नवा आनंद 😊
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


ऋतूने बदलतं हिंदू वर्ष
नवं वर्ष येताच येते बहार 😊
सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल
असं असतं नववर्षाचं हे पर्व 🙏
তততততততততততততততততত

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद
विद्या मिळो सरस्वतीकडून
धन मिळो लक्ष्मीकडून 😊
प्रेम मिळो सगळ्यांकडून
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा
हॅपी गुडीपाडवा 🙏
তততততততততততততততততত

Best Gudi Padwa Marathi Wish

गुढीपाडव्याच्या अनेक कथा
गुढी आहे विजयाची पताका 😊
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
हॅपी गुढीपाडवा 🙏
তততততততততততততততততত

दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं
पण प्रेमाचे बंध कायम रहातात
आपलं नातं असं दरवर्षी 😊
वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा
सर्वांना नववर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

गुढी उभारली असेल
आज तुमच्याही दारी
चैतन्य आहे आज सर्वदारी 😊
चला उत्साहाने साजरा करू
नववर्षाचा हा आनंदोत्सव
शुभ गुढीपाडवा 🙏
তততততততততততততততততত


Happy Gudi Padwa Quotes In Marathi

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

रेशमी गुढी कडुनिंबाचं पान
हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान
आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला 😊
नववर्षानिमित्त सदिच्छा
हॅपी गुढीपाडवा 🙏
তততততততততততততততততত

पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू
एकमेंकाना साह्य करू 😊
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू
हॅपी गुढीपाडवा 🙏
তততততততততততততততততত

देवाच्या कृपेन सर्व संकट होऊ दे दूर
मनातील चिंता आणि हूरहून होऊ दे दूर 😊
नववर्ष आलं आता तरी जा रे बाबा कोरोना दूर
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত


गुढी उभारली फुलं वाहिली
नमस्कार केला वाकून 😊
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट
तुम्ही फिरा तोंड झाकून
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
তততততততততততততততততত

आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे 😊
!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏
তততততততততততততততততত

या पोस्ट मध्ये दिलेल्या नवीन गुढी पाडवा शुभेच्छा मराठी मध्ये आपल्याला कश्या वाटल्या हे आम्हाला नक्कीच कळवा.

Post a Comment

Previous Post Next Post