किंमत स्टेटस मराठी | Kimmat Quotes In Marathi

ह्या पोस्ट मध्ये किंमत स्टेटस (Kimat status) दिलेले आहेत.माणसाची किंमत मराठी स्टेटस (Mansachi kimat marathi status),वस्तूची किंमत (Vastuchi Kimmat), वेळेची किंमत (Velechi Kimmat)असे वेगवेगळे किंमत स्टेटस इन मराठी (Kimat status in marathi) आपल्याला नक्कीच आवडतील येथे दिलेले किंमत नाही मराठी स्टेटस (Kimmat nahi marathi status) आणि Value status marathi आपल्या मित्र मैत्रिनींना पाठवा आणि आपले विचार प्रकट करा.


किंमत स्टेटस मराठी
  • दुसऱ्यांच्या परिस्तिथीची जाणीव
    आपण स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय होत नाही
    आणि तोपर्यंत आपल्याकडे
    उपलब्ध असलेल्या सोयींची किंमतही कळत नाही
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • सवय झाली आहे मनाला
    त्या प्रत्येक जखमा झेलण्याची
    स्वतःला विकायच ठरवलं मी
    किंमत नको कवडी मोलाची
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • माणूस किती किंमतीचे कपडे
    वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते
    तो इतरांची किती किंमत करतो
    यावरुन त्याची किंमत ठरते
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • जिवाचा आटापिटा केला तरी
    कातडीचे जोडे जरी केले तरी
    कितीही कसंही काहीही केलं तरी
    झिजणा-या माणसाची किंमत नाही
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • कोण म्हणतं अश्रूंना किंमत नसते
    अश्रूंना बहुमूल्य अशी किंमत असते
    कारण अश्रूचा एक थेंब जरी ओघळला
    तरी मनाचा खूप सारा भार हलका होतो
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • साहिब यहा हर रिश्ते की
    किंमत चुकानी पडती है
    मुफ्त और औकात से ज्यादा
    तो बस घरवाले देते है
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • शब्दांनी शब्दांशी प्रीतीचं नातं जुळावे
    अलगद नव्या कळीने त्यातून उमलावे

    शब्दांवर नकाे जास्त गाेडीचा भार
    फक्त प्रेम ठेव तुझ्या मनात अपार

    हे शब्दची मांडतात या कडूगाेड भावना
    कधी कधी देवून जातात मनाला वेदना

    त्या शब्दातून कधी जाणीव झाली वेदनेची
    की मग आठवण येते तुझ्या अापुलकीची

    शब्दांची असावी किंमत आपुल्या मनी
    हीच तर आहे शब्दांची खासियत जुनी
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • वो नहीं दे पा रही अब मुजको मेरा वक्त
    अब तो मुझे समज लेनी चाहिए मेरी किंमत
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • जवळ असताना किंमत नसते
    दूर झाले की लगेच कळते
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • नाहीये तिच्या नजरेत
    काहीच माझी किंमत
    तरीही तिचे मन दुखवायचं
    माझी नाही हिंमत
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • काय झालं
    तू माझ्यासोबत बोलत नसली म्हणून
    समजेल किंमत तुलाही
    जेव्हा काही गोड नाही वाटणार माझ्या वाचून
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • लाईफ मध्ये लाइट ने ये जा केलीच पाहिजे
    तरच मेणबत्यांची किंमत आणि गरज समजते
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • शून्यातून आयुष्य उभं करणारे
    आजकाल त्या शून्याला
    किंमत देताना दिसत नाहीत
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • एखाद्याची काळजी, respect, प्रेम
    तितकंच करा जितकं ते तुमची करतात
    कसंय ना या गोष्टी जास्त चालल्या ना
    समोरच्याला त्याची किंमत राहत नाही
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • मी तर नेहमीच फ्री असतो
    ज्यांना माझी किंमत माहीत आहे
    फक्त त्यांच्यासाठी
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आजच्या वेळेमध्ये
    माणसाला माणसाचीच
    किंमत नाही आहे
    पण किंमतीला माणसापेक्षा
    जास्त किंमत आहे
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • शब्दांचेही दिवस फिरतात
    किंमत त्यांना मिळत नाही
    असूनही जरी त्यात भाव
    मनावर कोणी घेत नाही
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • किंमत मराठी स्टेटस | Kimmat Status In Marathi | Paisa Status Marathi

  • आता आयुष्य अशाच
    व्यक्तीसाठी खर्ची करणार
    ज्याला आपली किंमत असणार
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • शब्द मोफत मिळतात
    पण त्यांच्या वापरावर अवलंबुन असतं की
    त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • ज्यांच सगळच असत
    त्यांना त्याच काहीच नसत
    आणि ज्यांच काहीच नसत
    त्यांना त्याच खुप काही असत
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • माझा तुमच्यात जीव अडकला आहे
    हे साऱ्यांना आधीच माहिती होते
    वेदनेची आणि आठवणींची किंमत बहुधा
    अनेकांना अनुभवातून उलगडून समजते
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • जगात सर्वात जास्त किंमतीची गोष्ट म्हणजे
    विश्वास आणि ती स्वस्त लोकं नाही ठेवू शकत
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • द्यावी किंमत शब्दांना जी उतरेल मनात
    खरे रहिवासी नसले तरी वसते तिथं मानवजात
    काही किंमती अमूल्य भावना करतात नेहमी
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • तुटून पडली कौलं पाणी झिरपत राहिले
    पापुद्रा कोसळला खाली पण कोणी नाही पाहिले
    इथे अश्रूंपुढे मुक्यामाराला काडीची किंमत नसते
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • माणसाने जे आपल्याकडे आहे
    त्याची किंमत करायला शिकले पाहिजे
    मग ती वेळ असू
    वस्तू असू की माणूस असू
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • वेळ हा सर्वानांच मिळत असतो
    मात्र वेळ आपण कोठे लावतो
    त्यावरून त्या वेळेची किंमत ठरत असते
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • जो पर्यंत शब्दाला भावनेची धार येत नाही
    तो पर्यंत त्या शब्दांची किंमत
    आपल्याशिवाय कोणाला कळत नाही
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • किंमत वस्तू ची असते माणसाची नाही
    माणसांना ह्रदय असत वस्तू ना नाही
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • कुणास दुखावू नये
    उगाच गंमत म्हणून
    बरंच काही गमवावं लागतं
    किंमत म्हणून
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • जेव्हा कुणी गोड बोलू लागतो
    तेव्हा समजायचे की
    त्याचे काही तरी मोठे काम आहे
    किंवा तुमची खरी किंमत त्याला कळाली
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Similar keywoeds- Paisa quotes in marathi,kimmat marathi status, marathi status quotes on life, value status in marathi, kimat status marathi, value marathi quotes.

Post a Comment

Previous Post Next Post