मुलगी झाली अभिनंदन संदेश | मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा | Newborn Baby Announcement Message In Marathi

नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही नवीन बाळाचे आगमन संदेश (New born baby status in marathi) घेऊन आलो आहोत.जर तुम्हाला मुलगा झाला असेल तर मला मुलगा झाला स्टेटस मराठी (Welcome status for new born baby boy in marathi) किंवा मला मुलगा झाला स्टेटस पाहू शकता.जर तुम्हाला मुलगी झाली असेल तर कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा (New born baby girl status in marathi) किंवा कन्यारत्न प्राप्त झाले पाहू शकता.तरी आपल्यला हे बाळाचे आगमन स्टेटस (New baby born wishes in marathi) कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.

Table of content ➤
Congratulations For Baby Girl In Marathi | मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा
Congratulations For Baby Boy In Marathi | पुत्ररत्न झाल्याबद्दल अभिनंदन

Newborn Baby Announcement Message In Marathi

Congratulations For Baby Girl In Marathi | मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

  • घरात आला पाहुणा खास
    ज्याची होती कायमची आस
    आई वडील झालो आम्ही
    आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी
    Its Baby Girl/Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
    अमूल्य अशी परी आली आहे माझ्या पदरात
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • इवल्याशा पावलांना पाहून
    गेले मन भारावून
    आई वडील होण्याचा आनंद आहे खास
    याचीच होती आम्हाला इतके वर्ष आस
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आई होणार समजलं जेव्हा
    बाप म्हणूनही केली होती प्रार्थना
    जन्म तुझाच व्हावा म्हणून केला होता धावा
    अशाच परीचा जन्म झाला
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • तुझ्या येण्याने आला बहर
    आनंदाचा झालाय कहर
    गगनात मावेनासा झालाय आमच्या आनंद
    तूच आमचा सर्वानंद
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • ज्या क्षणाची आतुरतेने पाहत होतो वाट
    घेऊन आली आहे परी तिचा वेगळाच थाट
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • फुटली नवी पालवी
    आला नवा बहर
    आमच्या आयुष्यात आली आहे
    एक गोडशी परी
    तुमच्या आशिर्वादाची आहे गरज
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • स्वर्गातील एक लहानसा तुकडा
    देवाने पाठवला आहे माझ्या घरी
    आली आहे जीवनात आमच्या
    छोटीशी गोंडस परी
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आतुरतेने पाहत होतो ज्या क्षणाची वाट
    अवतरली आहे आज ती पहाट
    घरी आली लक्ष्मी
    सुख समृद्धी आणि समाधानाच्या आल्या लहरी
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • छोटीशी बोटं, छोटेसे हात
    इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात
    घरात आला आहे लाडोबा
    हवी आहे तुमच्या आशिर्वादाची साथ
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • होतं तुझं माझं आयुष्य
    होताच तसा सुखाचा संसार
    पण संसार झालाज आज पूर्ण
    मुलाच्या जन्माने झालो संपूर्ण
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • देवाकडे आतापर्यंत काहीही नाही मागितलं
    पण त्याने नेहमीच भरभरून दिलं
    अशीच झोळी पुन्हा एकदा देवाने भरली आहे
    घराच झाला आहे बाळराजांचा जन्म
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • कधीपासून होतो पाहात
    तुझीच वाट
    तुझ्या येण्याने बहरलाय
    संसाराचा थाट
    आम्ही गोंडस मुलाचे आई बाबा झालोय
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • नऊ महिने सहन केले हाल
    पण तुला पाहताच सर्व काही विसरायला झाले
    गोंडस बाळराजे हाती जेव्हा आले
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • Congratulations For Baby Boy In Marathi | पुत्ररत्न झाल्याबद्दल अभिनंदन

  • इतक्या महिन्यांची वाट बघणं
    आता झालंय पूर्ण
    तुझं या जगात स्वागत आहे बाळा
    आम्ही झालोय मुलाचे आई वडील
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • कितीही नाही म्हटलं तरीही
    तुझ्या जन्माने उजळून निघाले आहे घर
    मुलाच्या जन्माने आनंदाचा झालाय कहर
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • स्वप्नंही खरी होतात
    घरी आली आहे एक लहान परी
    तुमचा आशिर्वाद तिला लाभो हीच सदिच्छा
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर
    मिसळणार आहे त्याच्या रडण्याचा सूर
    झालाय मुलाचा जन्म आज
    आनंद गगनात माईना माझ्या आज
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • या जगात येऊन मला खूपच आनंद होतोय
    मी जन्म घेतला आहे आणि त्यामुळेच
    घरात सगळीकडे आनंद पसरला आहे
    माझं नाव आहे
    Its Baby Girl/Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आईबाबा आजीआजोबांची
    इच्छा केली देवानी केली पुरी
    लक्ष्मीच्या रूपाने परी आली घरी
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आमच्या आयुष्यातील नव्या प्रेमाचे करा स्वागत
    आमच्या आयुष्यातील नवीन पाहुण्याचे झाले आहे आगमन
    Its Baby Girl/Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • देवाकडे प्रार्थना केली होती एकाची
    देवाने केला आनंद द्विगुणित
    जुळ्या मुलांचे झालो आहोत आई वडील
    आशिर्वाद लाभो सर्वांचे!
    Its Baby Girl/Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आमचा छोटा मुलगा जन्माला आलाय
    यापेक्षा अधिक आनंद काही असून शकत नाही
    तुमच्या आशिर्वादाची गरज आहे
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

  • निळ्या रंगाची झाली आहे उधळण
    घरी आला आहे कृष्ण सावळा
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • कधीपासून तुझ्या येण्याची तयारी होती सुरू
    अखेर तो क्षण झाला आहे रूजू
    आम्ही झालो आहोत आई वडील
    घरात आली आहे एक गोड परी
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • बाळाचे आगमन संदेश | New Born Baby Wishes In Marathi

  • माझ्या हृदयावर राज्य करणारी
    अशी गोड परी आली आहे जन्माला
    झालो आई बाप आता
    आली आहे सुखाची चादर वाट्याला
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • तीच माझी साखर
    तीच माझं तिखट
    तिच्यामुळेच आयुष्यात आलाय गोडवा
    अशी माझी गोंडस मूरत
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आमचं घर आता दोन पायांनी वाढलं आहे
    घरात नवं बाळ जन्माला आलं आहे
    Its Baby Girl/Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • आमच्या आनंदात जगानेही व्हावं सामील
    घरात आला आहे बाळ राहील
    Its Baby Girl/Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • झोपमोड होण्याची
    डायपर बदलण्याची
    आणि अमाप प्रेम करण्याची
    वेळ आली आहे
    घरात लहान परी आली आहे
    Its Baby Girl
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
  • घरात लहान मूल असावं
    प्रत्येकालाच वाटतं
    आम्हीही असेच नशीबवान ठरलो असून
    घरात आला आहे एक लहान पाहुणा
    Its Baby Boy
    ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा in english | I am blessed with baby boy आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा in english, पुत्ररत्न प्राप्त झाले (Baby quotes in marathi), कन्या रत्न प्राप्त झाले शुभेच्छा मराठी संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन मेसेज (New born baby status marathi), मुलगा झाला स्टेटस (Mulga zala status), Baby मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Even if you have blessed with baby girl in marathi, baby girl wishes in marathi, wishes for new born baby girl in marathi, baby boy welcome Send us a message or write a comment. We will definitely post them.

Post a Comment

Previous Post Next Post