#alertmasstatus {
position:fixed;
top:50%;
font-size:14px;
z-index:99999;
transition:all 0.3s ease;
display:none;
padding:8px 16px;
border-radius:3px 0 0 3px;
background:#ff5722;
color:#fff;
text-transform:uppercase;
box-shadow:1px 2px 3px 0 rgba(0,0,0,.3)}
.alignbtncenter {
display: flex;
justify-content: center;
}
.statuscopybtn {
padding:5px;
background-color: #ff5722;
border: none;
outline:none;
color: #fff;
border-radius: 5px;
margin-top: 8px;
margin-bottom: 10px;
}
blockquote{
background: #fafafa;
font-style: italic;
margin-top:5px;
margin-bottom:8px;
font-size: 16px;
padding: 18px;
border-radius: 5px;
border-left: 15px solid #F98407;
box-shadow: 11px 10px 0px #eee;
}
.statuscopybtn:hover {
background-color: #045de9;
background-image: linear-gradient(315deg, #045de9 0%, #09c6f9 74%);
}
.btn {
background-color: RoyalBlue;
padding:5px;
border: none;
outline:none;
color: #fff;
border-radius: 5px;
margin-top: 8px;
margin-bottom: 10px;
margin-left: 5px;
}
/* Darker background on mouse-over */
.btn:hover {
background-color: RoyalBlue;
}
.likebtn-wrapper{
margin-top: 10px !important;
}
???? प्रेरणादायक [५००+] Good Morning In Marathi | Good Morning Message In Marathi | Good Morning Images With Quote ???? – मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Marathi Good Morning Msg , Good Morning In Marathi Sms , Good Morning Marathi Suvichar , Good Morning Wish In Marathi मराठीमध्ये घेऊन आलो आहोत. हे Good Morning Msg In Marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांचा दिवसाची सुरवात प्रभावशाली करू शकता.तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना Marathi Good Morning Messages For Whatsapp , Gm Images Marathi पाठवू शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. Good Morning Marathi Images द्वारे तुम्ही त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता. Good Morning Shayari Marathi मुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल तसेच आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होईल. जर तुम्हाला Good Morning Marathi Suvichar आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना देखील share करा. अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे Quotes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.शुभ सकाळ
श्रेष्ठ व्यक्ती ही बोलण्यात संयमी, पण कार्य करण्यात अग्रेसर असते.शुभ सकाळ
लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.शुभ सकाळ
अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.शुभ सकाळ
फक्त तेच काम उद्यासाठी सोडा जे तुम्हाला कधीही करायचे नाही.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.शुभ सकाळ
वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून साजरे करा कारण तो कधीच परत येत नाही.शुभ सकाळ
तुम्हाला तुमची किंमत माहित नसेल तरी इतरांनी तिची दखल घ्यावी ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.शुभ सकाळ
कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात, त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही.शुभ सकाळ
आपले यश हे इच्छाशक्ती, स्वप्न आणि अपयशातून बाहेर पडण्याची मानसिक स्थिती यावर अवलंबून असते.शुभ सकाळ
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.शुभ सकाळ
शंका असतील तर धाडस दाखवून प्रश्न विचारा काहीना काही शिकायला नक्कीच मिळेल.शुभ सकाळ
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते.शुभ सकाळ
मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना,पण नक्कीच मिळते.शुभ सकाळ
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.शुभ सकाळ
स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी माणसं माझ्या आयुष्यात आहे.शुभ सकाळ
चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले, तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची शक्ती असते.शुभ सकाळ
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात परंतु न भेटता दुरून नातं जपन्याला जीवन म्हणतात.शुभ सकाळ
प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल.शुभ सकाळ
यशाचे चांदणे चाखण्यासाठी आयुष्यात माणसाला काबाडकष्ट करणे शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.शुभ सकाळ
एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.शुभ सकाळ
ओळखीने मिळालेले काम तात्पुरत्या काळासाठी असते मात्र कामातून निर्माण झालेले ओळख कायमस्वरूपी राहते.शुभ सकाळ
लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोडं माणसं.शुभ सकाळ
प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते,मात्र ही संधी ओळखण्याची आवश्यकता असते.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
लक्ष्याकडे वाटचाल करताना तुम्ही जिद्दीची निवड केली तर लक्ष्य तुमची निवड करते.शुभ सकाळ
शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात.शुभ सकाळ
सतत प्रयत्न करणारे बरेच काही मिळतात आणि त्यातून उरलेले वाट पाहणाऱ्यांना मिळत असते.शुभ सकाळ
जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आंनद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही.शुभ सकाळ
जीवनात एवढा संघर्ष करायला हवा, जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण देण्याची वेळ येणार नाही.शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर,आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.शुभ सकाळ
आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या. जे चांगले असतील ते मदत करतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील.शुभ सकाळ
आई ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे की जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.शुभ सकाळ
साऱ्या जगाने साथ सोडलेल्या स्थितीत सोबत टिकून राहणारा खरा मित्र असतो.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
भाकरीचं गणितंच वेगळं आहे कोण ती कमवायला पळतायत तर कोण ती पचवायला.शुभ सकाळ
इतरांच्या यशोगाथा वाचत बसण्यापेक्षा स्वतःची यशकथा तयार करण्यात वेळ द्या.शुभ सकाळ
मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा आहे.शुभ सकाळ
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.शुभ सकाळ
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते.शुभ सकाळ
यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.शुभ सकाळ
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते .शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद त्यालाच मिळतो जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.शुभ सकाळ
खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.शुभ सकाळ
चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात.शुभ सकाळ
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.शुभ सकाळ
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते.शुभ सकाळ
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही जबाबदारी म्हणजे काय हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही.शुभ सकाळ
प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही.शुभ सकाळ
हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही.शुभ सकाळ
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.शुभ सकाळ
स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो.शुभ सकाळ
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,त्यांची आठवण काढावी लागत नाही,ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे.शुभ सकाळ
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.शुभ सकाळ
गोड माणसांच्या आठवणींनी,आयुष्य कसं गोड बनतं दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं.शुभ सकाळ
मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने.शुभ सकाळ
आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात.शुभ सकाळ
साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत.शुभ सकाळ
अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण.शुभ सकाळ
सराव तुम्हाला बळकट बनवतो.दुःख तुम्हांला माणूस बनवते अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.शुभ सकाळ
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते.शुभ सकाळ
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही.शुभ सकाळ
मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात.शुभ सकाळ
हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन शब्दच असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात.शुभ सकाळ
नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे.शुभ सकाळ
नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.शुभ सकाळ
आयुष्य अवघड आहे पण,अशक्य कधीच नाही.शुभ सकाळ
सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे.शुभ सकाळ
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग हा सापडतो त्याच प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडतेच.शुभ सकाळ
शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.शुभ सकाळ
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.शुभ सकाळ
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात प्रत्येकाच्या हृदयावर काहीजण हक्काने राज्य करतात यालाच तर मैत्री म्हणतात.शुभ सकाळ
काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.शुभ सकाळ
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं.शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.शुभ सकाळ
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे.शुभ सकाळ खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो.शुभ सकाळ
माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे हि वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं.शुभ सकाळ
मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.शुभ सकाळ
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही.शुभ सकाळ
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.शुभ सकाळ
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.शुभ सकाळ
कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल.शुभ सकाळ
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.शुभ सकाळ
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.शुभ सकाळ
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते.शुभ सकाळ
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते.शुभ सकाळ
शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही.शुभ सकाळ
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात मनापासून आठवण काढली आहे तुमची पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.शुभ सकाळ
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.शुभ सकाळ
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.शुभ सकाळ
वाट नेईल तिकडे जाणे आणि शब्द सापडतील तसे गाणे यामुळे आयुष्याला रंगत येत नाही.कुठे जायचे आणि काय गायचे हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.शुभ सकाळ
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.शुभ सकाळ
जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.शुभ सकाळ
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.शुभ सकाळ
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.शुभ सकाळ
आकाश कितीही उंच असो नदी कितीही रुंद असो पर्वत कितीही विशाल असो एक लक्षात ठेवा तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.सुप्रभात
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.शुभ सकाळ
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.शुभ सकाळ
अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात.शुभ सकाळ
कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका कधी चूक झाल्यास माफ करा पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.शुभ सकाळ
आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा.शुभ सकाळ
मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही घर छोटे असले तरी चालेल पण मन मात्र मोठे असले पाहिजे.शुभ सकाळ
प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत.शुभ सकाळ
मला श्रीमंत होण्याची गरज नाही मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती.शुभ सकाळ
अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल लपवणारे व फसवणारे खुप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खुप कमी असतात.शुभ सकाळ
सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात.शुभ सकाळ
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य.शुभ सकाळ
योग्य लोकांचे हात,हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही.शुभ सकाळ
सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे पांडूरंगाचे नाम सोपे होई सर्व काम.शुभ सकाळ
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.शुभ सकाळ
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असावं.शुभ सकाळ
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत ती पण तुमच्या सारखी.शुभ सकाळ
संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.शुभ सकाळ
जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात.शुभ सकाळ
हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.शुभ सकाळ
खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात पण चांगले मित्र नक्की असतात.शुभ सकाळ
माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्माने होते.शुभ सकाळ
भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.शुभ सकाळ
आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो.शुभ सकाळ
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.शुभ सकाळ
नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.शुभ सकाळ
हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं कसं आहे विचारलं तर मजेत आहे म्हणावं लागतं जीवन हे एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक हे करावचं लागतं.शुभ सकाळ
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.शुभ सकाळ
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.शुभ सकाळ
आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.शुभ सकाळ
ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.शुभ सकाळ
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.शुभ सकाळ
खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.शुभ सकाळ
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.शुभ सकाळ
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.शुभ सकाळ
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.शुभ सकाळ
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.शुभ सकाळ
नशिबाला दोष का द्यावा स्वप्नं आपली असतील तर प्रयत्न ही आपलेच असावे.शुभ सकाळ
दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.शुभ सकाळ
पावसाला माहीत नसत मातीतुन काय उगवणार तो मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असच जगावं काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगुन परतावं.शुभ सकाळ
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडिन निदान प्रयत्न तरी करीनच करीन.शुभ सकाळ
आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते.शुभ सकाळ
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्याने प्रगती आहे.शुभ सकाळ
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.शुभ सकाळ
जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.शुभ सकाळ
शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.शुभ सकाळ
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.शुभ सकाळ
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.शुभ सकाळ
तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.शुभ सकाळ
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.शुभ सकाळ
प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो.शुभ सकाळ
खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते,सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.शुभ सकाळ
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.शुभ सकाळ
आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.शुभ सकाळ
कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.शुभ सकाळ
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.शुभ सकाळ
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.शुभ सकाळ
चुकण हि प्रकृती मान्य करण हि संस्कृती आणि सुधारणा करण ही प्रगती आहे.शुभ सकाळ
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.शुभ सकाळ
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.शुभ सकाळ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.शुभ सकाळ
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.शुभ सकाळ
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी.शुभ सकाळ
मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.शुभ सकाळ
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.शुभ सकाळ
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.शुभ सकाळ
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.शुभ सकाळ
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल.शुभ सकाळ
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.शुभ सकाळ
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.शुभ सकाळ
प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,तर तुम्ही चांगले आहात म्हणून.शुभ सकाळ
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.शुभ सकाळ
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.शुभ सकाळ
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.शुभ सकाळ
पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.शुभ सकाळ
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.शुभ सकाळ
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.शुभ सकाळ
ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.शुभ सकाळ
प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.शुभ सकाळ
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.शुभ सकाळ
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.शुभ सकाळ
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.शुभ सकाळ
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.शुभ सकाळ
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.शुभ सकाळ
जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.शुभ सकाळ
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.शुभ सकाळ
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.शुभ सकाळ
अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.शुभ सकाळ
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.शुभ सकाळ
तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.शुभ सकाळ
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.शुभ सकाळ
स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.शुभ सकाळ
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात.शुभ सकाळ
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील.शुभ सकाळ
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.शुभ सकाळ
मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल.शुभ सकाळ
उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.शुभ सकाळ
अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.शुभ सकाळ
![???? प्रेरणादायक [५००+] Good Morning In Marathi | Good Morning Message In Marathi | Good Morning Images With Quote ???? ???? प्रेरणादायक [५००+] Good Morning In Marathi | Good Morning Message In Marathi | Good Morning Images With Quote ????](https://lovequotesking.com/wp-content/uploads/2020/09/GoodMorningInMarathi252852529.jpg)






































































































































































































