श्री वरून मुलींची नावे | श्री वरून मुलांची नावे | Shree Varun Mulinchi Nave
नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट श्री वरून मुलींची नावे {Shree Varun Mulinchi Nave} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई बाबांना माता पितांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नवनवीन नावे सुचवत असतो.मुलांची नावे {Mulanchi nave} मुलींची नावे {Mulinchi nave} सुचवण्यात तर मामी आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या दोन अक्षरी मुलींची नावे मराठी {Latest baby girl names in marathi} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.मराठी मुलांची नावे {Girls name in marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही श्री वरून मुलांची नावे {Cute girl name in marathi} शोधात असाल तर या लेखात 'श्री' अक्षरावरून मुलांची नावे दिली आहेत ती जरूर पहा.
Table of content ➤
श्री वरून मुलींची नावे {Shree Varun Mulinchi Nave}
श्री वरून मुलांची नावे {Shree Varun Mulanchi Nave}
श्र वरून मुलींची नावे {Shra Varun Mulinchi Nave}
श्र वरून मुलांची नावे {Shra Varun Mulanchi Nave}
जर तुम्ही मुलांची नावे यादी मराठी {Modern mulanchi nave} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलींची नावे सांगा {Mulinchi nave marathi} किंवा लहान मुलांची नावे मराठी {Mulanchi nave fancy} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि श्री अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.
श्री वरून मुलींची नावे {Shree Varun Mulinchi Nave}
श्री अक्षरावरून मुलींची नावे {S varun mulinchi nave} किंवा स वरून मुलींची नावे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulinchi nave s varun} पाहू शकता.
श्री वरून मुलींची नावे | नावाचा अर्थ |
---|---|
श्रीजा {Shreeja} | संपत्ती |
श्रीनिथी {Shreenithi} | देवी लक्ष्मी |
श्रीशा {Shreesha} | फूल |
श्रीजनी {Shreejani} | सर्जनशील |
श्रीकीर्ती {Shreekirti} | श्रींची कीर्ती |
श्रीना {Shreena} | रात्री |
श्रीस्ति {Shreesti} | निर्मिती |
श्री {Shree} | आपल्या घराची लक्ष्मी |
श्रीअंबा {Shreeamba} | अंबे मातेचे नाव |
श्रीकला {Shreekala} | - |
श्रीकांता {Shreekanta} | सुंदर शरीराची |
श्रीदेवी {Shreedevi} | एक शोभेची देवता |
श्रीपर्णा {Shreeparna} | कमळ फुल |
श्रीप्रभा {Shreeprabha} | श्रींची प्रभा असलेली |
श्रीपाद {Shreepad} | संन्यासी व्यक्ती |
श्रीनंदा {Shreenanda} | श्री चि कन्या |
श्रीमुग्धा {Shreemugdha} | श्री मध्ये मंत्रमुग्ध असलेली |
श्रीरूपा {Shreerupa} | श्री कृष्णाची राधा |
श्रीरेखा {Shreerekha} | - |
श्रीरंजना {Shreeranjana} | श्रींना रंजविणारी |
श्रीलेखा {Shreelekha} | - |
श्रीविद्या {Shreevidhya} | श्रींची विद्या |
श्रीहर्षा {Shreeharsha} | श्रींचा आनंद |
श्री वरून मुलांची नावे {Shree Varun Mulanchi Nave}
श्री अक्षरावरून मुलांची नावे {S Varun Mulanchi Nave} किंवा स वरून मुलांची नावे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Lahan mulinchi nave marathi} पाहू शकता.
श्री वरून मुलांची नावे | नावाचा अर्थ |
---|---|
श्री {Shree} | गणपतीचे नाव |
श्रीकर {Shreekar} | भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चा कर |
श्रीकंठ {Shreekanth} | भगवान शंकर यांचे नाव |
श्रीकांत {Shreekant} | भगवान विष्णू माता लक्ष्मी चा पती |
श्रीकृष्ण {Shreekrishna} | स्वयम् भगवान विष्णू यांचे नाव वासुदेवाचे पुत्र |
श्रीगणेश {Shreeganesh} | गणपतीचे नाव |
श्रीगोपाल {Shreegopal} | श्रीकृष्णाचे नाव |
श्रीधर {Shreedhara} | श्री विष्णूचे नाव |
श्रीतरु {Shreetaru} | - |
श्रीतेज {Shreetej} | श्री समान तेजस्वी |
श्रीदत्त {Shreedatta} | माता लक्ष्मी ने दिलेला |
श्रीधरव {Shreedharav} | - |
श्रीनाथ {Shreenath} | श्री विष्णूचे नाव |
श्रीनं {Shreena} | द भगवान विष्णूचे नाव |
श्रीनिकेतन {Shreeniketan} | भगवान विष्णूंचे निवासस्थान |
श्रीनिधी {Shreenidhi} | श्रींचा अमूल्य साठा |
श्रीपत {Shreepat} | भगवान विष्णू |
श्रीपती {Shreepati} | श्रींचा पती |
श्रीपद्मा {Shreepadma} | श्रींचे पाय |
श्रीपर्ण {Shreeparna} | - |
श्रीप्रकाश {Shreeprakash} | तेजस्वी प्रकाश |
श्रीप्रसाद {Shreeprasad} | श्रीं चा आशीर्वाद |
श्रीपाद {Shreepad} | श्रींचे चरण |
श्रीपाल {Shreepal} | श्रींचा पालन करता |
श्रीभूषण {Shreebhushan} | श्रींचा अलंकार |
श्रीमल {Shreemal} | - |
श्रीमान {Shreeman} | आदराने बोलणे |
श्रीमुख {Shreemukh} | श्रींचे मुख |
श्रीमुर्ती {Shreemurti} | गणपतीची मूर्ती |
श्रीयाळ {Shreeyal} | एका पक्षाचे नाव |
श्रीराज {Shreeraj} | संपत्ती चा राजा |
श्रीरंग {Shreerang} | भगवान विष्णू |
श्रीराम {Shreeram} | प्रभू रामचंद्र |
श्रीवर्धन {Shreevardhan} | - |
श्रीवत्स {Shreevatsa} | भगवान विष्णूचे नाव |
श्रीवर {Shreevar} | भगवान विष्णूचे नाव |
श्रीवल्लभ {Shreevallabh} | भगवान विष्णूचे एक नाव |
श्रीवास {Shreevas} | श्री चे अस्तित्व आहे |
श्रीवास्तव {Shreevatsav} | श्री जिथे वात्सव करतो |
श्रीश {Shreesh} | मस्तक |
श्रीशैल {Shreeshail} | एका पर्वताचे नाव |
श्रीहर्ष {Shreeharsh} | एका राजाचे नाव |
श्रीहरी {Shreehari} | भगवान विष्णूचे नाव |
श्र वरून मुलींची नावे {Shra Varun Mulinchi Nave}
श्र अक्षरावरून मुलींची नावे {Akshara varun mulinchi nave a} किंवा मुलींची नावे दाखवा तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulinchi nave s varun} पाहू शकता.
श्र वरून मुलींची नावे | नावाचा अर्थ |
---|---|
श्रेयशी {Shreyashi} | सुंदर |
श्रद्धा {Shradha} | आदर, विश्वास |
श्रेजल {Shrejal} | श्रीमंत |
श्रेया {Shreya} | सकारात्मक |
श्रुजना {Shrujana} | क्रिएटिव्ह |
श्रुती {Shruti} | गीत, संगीत |
श्रावस्ती {Shravasti} | प्राचीन भारतीय शहर |
श्रेष्ठा {Shreshtha} | अग्रभागी , उत्तम |
श्रेष्ठ {Shreshth} | सर्वांत उत्तम |
श्रेयाशी {Shreyashi} | चांगले,प्रसिद्धी |
श्रवना {Shravana} | ऐकणारी |
श्रावणी {Shravani} | श्रावण महिन्यात जन्माला आलेली |
श्रुतदेवी {Shrutdevi} | - |
श्रुता {Shruta} | - |
श्र वरून मुलांची नावे {Shra Varun Mulanchi Nave}
श्र अक्षरावरून मुलांची नावे {S varun mulinchi nave marathi} किंवा स वरून मुलांची नावे दोन अक्षरी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Royal marathi names for girl} पाहू शकता.
श्र वरून मुलांची नावे | नावाचा अर्थ |
---|---|
श्रुत {Shrut} | ऐकलेला |
श्रुतकर्म {Shrutkarma} | ऐकणारा |
श्रुतकीर्त {Shrutkirta} | प्रसिद्ध असणारा |
श्रुतसेन {Shrutsen} | - |
श्रुतश्रवा {Shrutshrava} | - |
श्रुतिकांत {Shrutikant} | - |
श्रेयस {Shreyas} | प्रशंसनीय रूपविशेष |
श्रेयाशु {Shreyashu} | - |
श्रतयुद {Shrutyud} | - |
श्रद्धानंद {Shradhanand} | श्रद्धा येतच आनंद मानणारा |
श्रवण {Shravan} | ख्याती, कला रचना रंग |
श्रावण {Shravan} | पवित्र श्रावण मास दशरथ कडून चुकीने मारले गेलेले ऋषी पुत्र |
आम्हाला आशा आहे कि मुलींची नवीन नावे | Marathi Mulinchi Nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून श वरून मुलींची नावे, S name girl marathi , ज वरून मुलींची नावे, आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले T varun mulinchi nave ,र अक्षरावरून मुलींची नावे ,Marathi girl names starting with s ,र वरून मुलींची नावे यादी मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
अजून मस्त नावे वाचा ♥
राजघराण्यातील मुलांची नावे (नवीन) | 200+ Mulanchi Nave Fancy | Mulinchi Nave Fancy
बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi
श वरून मुलांची नावे [नवीन] | 150+ 'S' Varun Mulanchi Nave
व वरून मुलांची नावे [नवीन] | 200+ 'V' Varun Mulanchi Nave
ग वरून मुलींची नावे [नवीन] | 70+ 'G' Varun Mulinchi Nave
{Best 2021} स वरून मुलांची नावे | 200+ Baby Boy Names In Marathi Starting With S
Suraj apeksha
ReplyDeleteNilam +santosh vrun girls name सुचवा
ReplyDeletePost a Comment